
गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरून 180 हून अधिक अॅप्स हटवले आहेत. या अॅप्सला 56 मिलियनहून अधिक वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे. अॅड-फ्रॉड स्कीम सामान्य मेलवेयरपेक्षा वेगळी असते. हे डेटा चोरी करणे किंवा मोबाईलला नुकसान पोहोचवण्याऐवजी जाहिरातदारांना बनावट युजर अँगेजमेंटसाठी पैसे देत आहेत. या अॅप्सद्वारे करण्यात आलेले बनावट इंटरॅक्शन्सवरून दिसते की, जाहिरात खऱ्या युजर्सला दाखवली जात आहेत, परंतु तसे केले जात नव्हते. काही वेळा ते युजर्सला जाहिरात दाखवत होते.