पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर गोळीबार, थोडक्यात बचावले

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंह बादल यांच्यावर पंजाबच्या अमृतसरमध्ये सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार झाला आहे. या हल्ल्यात सुखबिंदसिंह थोडक्यात बचावले आहेत. गोळीबार करणाऱ्याला तत्काळ ताब्यात घेण्यात आले आहे.