Ganeshotsav 2024 Video: पुण्याहून व्हिएन्नात कसे पोहोचले गणपती बाप्पा

Ganeshotsav 2024 vienna-ganesh-festival

Ganeshotsav 2024 चा उत्साह आपल्याला देशभरातच नाही तर जगभरात पाहायला मिळत आहे. जिथे जिथे हिंदुस्थानी माणूस पोहोचला तिथे तिथे हिंदुस्थानची संस्कृती पोहोचली आहे. आपल्या देशापासून, लोकांपासून दूर असले तरी तिथे राहणारे हिंदुस्थानी लोक एकत्र येऊन उत्सव साजरे करतात. पुण्याहून व्हिएन्नामध्ये शिक्षणासाठी पोहोचलेल्या मानस कडवे याने सोबत गणेशाची मूर्ती नेऊन तिथेच गणेशोत्सव साजरा केला. जाणून घेऊया बाप्पाचा हा प्रवास. स्क्रोल केल्यावर तुम्हाला YouTube आणि Facebook च्या लिंक दिसतील.

Video फेसबुकवर पाहण्यासाठी: