
कॅन्सर, हृदयरोग शस्त्रक्रिया, मूतखडा, प्रोस्टेट ग्रंथी शस्त्रक्रिया या आजारांवर दहिसर पूर्वेकडील नॉर्थन केयर सुपरस्पेशालिटी रुग्णालयात मोफत उपचार उपलब्ध करून देण्यात येत आहेत. राज्यातील पुणाही रुग्णाला ही सुविधा मिळू शकते. त्यासाठी उत्पन्नाचीही अट नाही असेही रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे. अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक 155388/18002332200/14555/1800111565