मायक्रोसॉफ्टचे फ्रीमध्ये एआय ट्रेनिंग

मायक्रोसॉफ्टने एआयचा फ्रीमध्ये कोर्स आणला आहे. या कोर्सचे नाव एआय स्कील ट्रेनिंग कोर्स आहे. हा कोर्स 50 दिवसाचा असून 28 मे पर्यंत सुरू राहणार आहे. हा कोर्स तरुणांसह सर्वांसाठी खुला आहे. या कोर्समधून एआय स्कील ट्रेनिंग सहज शिकू शकतो. एआयचा वापर कसा करायचा हे या कोर्समध्ये शिकवले जाणार आहे. या कोर्स संबंधी सविस्तर माहिती www.deeplearningbook.org या वेबसाईटवर देण्यात आली आहे.