ताज्या बातम्याफोटो Photo – निरोप घेतो आता आज्ञा असावी, पाच दिवसांच्या बाप्पांचे वाजतगाजत विसर्जन सामना ऑनलाईन | 11 Sep 2024, 8:31 pm पाच दिवसांच्या बाप्पाला आज भाविकांनी निरोप दिला. दादर चौपाटीवर भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन केले. (फोटो : रुपेश जाधव)