
मध्य प्रदेशच्या नर्मदापुरम जिह्यात इटारसीजवळ धावत्या अहमदाबाद-बरौनी एक्प्रेसमध्ये अचानक आग लागली. धरमकुंडी स्टेशनजवळ ट्रेन गार्डने एका बोगीतून धुर निघत असल्याचे पाहिले. त्यानंतर ट्रेन थांबवण्यात आली आणि सर्व प्रवाशांना याबाबत सूचना देण्यात आली. त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली.