गडचिरोली, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये दहशत

earthquake-measuring

चंद्रपूर आणि लगतच्या गडचिरोली व यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज बुधवारी सकाळी 7.30 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत. या धक्क्यामूळे नागरिकात भीतीचे वातावरण दिसत आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू तेलंगणातील मुलुगू या गावात होता. 5.3 स्केल चा भूकंपाचे धक्के होते.