ओलिसांना सोडा; नाहीतर मरा -ट्रम्प

ओलिसांना सोडा, अन्यथा मरा, असा निर्वाणीचा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासच्या दहशतवाद्यांना दिला आहे. केवळ आजारी आणि विकृत लोकच मृतदेह ठेवतात. तुम्ही आजारी आणि विकृत आहात असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.