
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत, मोफत शिक्षण आणि एका सदस्याला नोकरी देण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली.
राजकारण्यांनी आमच्या भावनांशी खेळू नये! संतोष जगदाळेंच्या पत्नीची विनवणी
आमच्या भावनांशी खेळू नका. कुणीही आम्हाला खोटे पाडू नका, अशी विनंती संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती यांनी राजकारण्यांना केली.