25 हजार फोन नंबर बंद

देशात सायबर गुह्यात वाढ झाली असून याप्रकरणी दूरसंचार विभागाने आतापर्यंत 24 हजार 229 मोबाईल क्रमांक बंद केले आहेत. विभागाने या कारवाईची माहिती एक्स वरून जाहीर केली आहे. हे मोबाईल क्रमांक 42 मोबाईल हँडसेट वरून सुरू होते. सायबर गुन्हे रोखण्यासाठी किंवा तक्रार करण्यासाठी https://cybercrime.gov.in/ या लिंकवर संपर्क साधता येईल.