Delhi Election Result – दिल्लीत भूकंप, सिसोदियांपाठोपाठ अरविंद केजरीवाल यांना पराभवाचा धक्का

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व आपचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. केजरीवाल हे नवी दिल्ली मतदारसंघातून दोन वेळा निवडून आले होते. भाजपचे परवेश वर्मा यांनी अवघ्या 1200 मतांनी केजरीवाल यांचा पराभव केला आहे.