Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 9 एप्रिल 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

मेष

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू, शनी व्ययात
आजचा दिवस – नवीन गोष्ट सुरू करण्यासाठी चांगला दिवस
आरोग्य – आत्मविश्वास वाढणार आहे
आर्थिक – जमाखर्चाचा ताळमेळ सांभाळा
कौटुंबीक वातावरण – घरात उत्साहाचे वातावरण असेल

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू, शनी आय स्थानात
आजचा दिवस – घरातील कामाचा भार वाढणार आहे
आरोग्य – पोटासंबंधित त्रास होण्याची शक्यता
आर्थिक – अनावश्यक खर्च कमी करण्याची गरज
कौटुंबीक वातावरण – घरात शुभकार्ये ठरण्याची शक्यता

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – सहकाऱ्यांशी मिळून मिसळून वागा
आरोग्य – कामात अतिउत्साह टाळण्याची गरज
आर्थिक – जुनी येणी वसूल होतील
कौटुंबीक वातावरण – कटुंबियांची मते समजून घ्या

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभता वाढवणारा आहे
आरोग्य – मनावरील मळभ दूर होईल
आर्थिक – अचानक धनलाभाचे योग आहेत.
कौटुंबीक वातावरण – कुटुंबियांशी मतभेद टाळा

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू, शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवसात महत्त्वाची कामे मार्गी लावा
आरोग्य – मनावरील दडपण दूर होणार आहे
आर्थिक – संपत्तीतून लाभाचे योग
कौटुंबीक वातावरण – संयमाने वागल्यास दिवस समाधानात जाणार आहे

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू, शनी सप्तमात
आजचा दिवस – कामात सतर्क राहा, चुका टाळा
आरोग्य – अतिविचार टाळण्याची गरज आहे
आर्थिक – अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे
कौटुंबीक वातावरण – नैराश्यापासून दूर राहिल्यास दिवस समाधानाच असेल

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस उत्साह वाढवणारा आहे
आरोग्य – प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – अचानक आर्थिक प्राप्तीचे योग आहेत
कौटुंबीक वातावरण – नातलगांची भेट होण्याची शक्यता

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू, शनी पंचमात
आजचा दिवस – महत्त्वाच्या कामासाठी पुढाकार घ्या
आरोग्य – खाण्यापिण्याच्या वेळा पाळा
आर्थिक – कामाचा उरक वाढवा, फायदा होईल
कौटुंबीक वातावरण – कुटुंबात प्रसन्नतेचे वातावरण असेल

धनु

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवसात महत्त्वाची कामे मार्गी लावा
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – आर्थिक योजनांना गती मिळेल
कौटुंबीक वातावरण – घरात समाधानाचे वातावरण असेल

मकर

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज
आरोग्य – जुने आजार डोक् वर काढण्याची शक्यता
आर्थिक – संपत्तीबाबत महत्त्वाची कामे मार्गी लावा
कौटुंबीक वातावरण – विचारात स्पष्टता ठेवा, गैरसमज टाळा

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – व्यवसायातील महत्त्वाच्या कामांना गती द्या
आरोग्य – प्रकृती चांगली राहणार आहे
आर्थिक – व्यवसायातून आर्थिक लाभाचे योग आहेत
कौटुंबीक वातावरण – जोडीदार आणि कुटुंबियांचे चांगले सहकार्य मिळेल

मीन

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – कार्यक्षेत्रात सावध आणि सतर्क राहण्याची गरज
आरोग्य – ताणतणावापासून दूर राहा
आर्थिक – उधारउसनावारीचे व्यवहार टाळा
कौटुंबीक वातावरण – मनावर संयम ठेवल्यास दिवस शांततेत जाणार आहे.