Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 8 एप्रिल 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

मेष

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू, शनी व्ययात
आजचा दिवस – एखादी चांगली बातमी समजेल
आरोग्य – मन उत्साही राहणार आहे
आर्थिक – आर्थिक नियोजन करून खर्च करा
कौटुंबीक वातावरण – मुलांच्या मागण्या पूर्ण कराव्या लागतील

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आनंदाचा दिवस ठरणार आहे.
आरोग्य – पथ्यपाणी सांभाळा
आर्थिक – घरासाठी खर्च होण्याची शक्यता आहे
कौटुंबीक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण असेल

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – सामाजिक कार्यात सहभागी होण्याचे योग आहेत
आरोग्य – उत्साह जाणवणार आहे
आर्थिक – भावंडांकडून लाभाची शक्यता
कौटुंबीक वातावरण – मित्रपरिवारात वादविवाद, मतभेद टाळा

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – प्रकृतीत सुधारणा जाणवेल
आर्थिक – अचानक धनलाभाचे योग आहेत.
कौटुंबीक वातावरण – कुटुंबियांशी बोलताना काळजी घ्या

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू, शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस उत्साह आणि आनंदाचा आहे
आरोग्य – मनावरील दडपण दूर होणार आहे
आर्थिक – वाढत्या खर्चावर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे
कौटुंबीक वातावरण – राग, चिडचीड टाळण्याची गरज आहे

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू, शनी सप्तमात
आजचा दिवस – आज कोणत्याही व्यवहारात सावध राहा
आरोग्य – मनावर विनाकारण दडपण जाणवणार आहे
आर्थिक – खर्च वाढण्याची शक्यता आहे
कौटुंबीक वातावरण – वाणीवर संयम ठेवा, कोणालाही दुखवू नका

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस मनासारखा जाणार आहे
आरोग्य – प्रकृतीची काळजी घ्या
आर्थिक – अचानक आर्थिक प्राप्तीचे योग आहेत
कौटुंबीक वातावरण – जुने मित्र भेटण्याची शक्यता असल्याने प्रसन्न वाटेल

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू, शनी पंचमात
आजचा दिवस – कामाचा व्याप वाढणार आहे
आरोग्य – अतिउत्साहात प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – कामाचा उरक वाढवा, फायदा होईल
कौटुंबीक वातावरण – कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल

धनु

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस नशिबाची साथ मिळणार आहे
आरोग्य – प्रकृतीत सुधारणा होणार आहे
आर्थिक – महत्त्वाच्या आर्थिक योजना मार्गी लागतील
कौटुंबीक वातावरण – घरात समाधानाचे वातावरण असेल

मकर

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सावधानतेचा आणि सतर्कतेचा आहे
आरोग्य – जुने आजार त्रास देण्याची शक्यता
आर्थिक – संपत्तीबाबत महत्त्वाची कामे मार्गी लावा
कौटुंबीक वातावरण – संयमाने वागल्यास दिवस समाधानात जाणार आहे

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – व्यवसायात रखडलेली काम होतील
आरोग्य – प्रकृती चांगली राहणार आहे
आर्थिक – व्यवसायातून आर्थिक लाभाचे योग आहेत
कौटुंबीक वातावरण – घरात उत्साहाचे वातावरण राहणार आहे

मीन

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – स्पर्धा परीक्षांसाठी चांगला दिवस
आरोग्य – नकारात्मक विचार टाळा
आर्थिक – उधारउसनावारी टाळा, कर्ज घेणे टाळे
कौटुंबीक वातावरण – विनाकारण वादविवादाची शक्यता