Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 7 एप्रिल 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

मेष

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू, शनी व्ययात
आजचा दिवस – आनंद वाढवणारा दिवस असेल
आरोग्य – अपचन, अजीर्णचा त्रास होऊ शकतो
आर्थिक – घरासाठी महत्त्वाच्या खरेदीचे योग आहेत
कौटुंबीक वातावरण – घरात उत्साहाचे वातावरण असेल

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू, शनी आय स्थानात
आजचा दिवस – मानसन्मानाचे योग आहेत
आरोग्य – उन्हात जाणे टाळा
आर्थिक – प्रवासात काळजी घेण्याची गरज
कौटुंबीक वातावरण – भावंडांचे सहकार्य मिळणार आहे.

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – दिवस लाभदायक आहे
आरोग्य – थकवा जाणवण्याची गरज
आर्थिक – अचानक लाभाचे योग आहेत
कौटुंबीक वातावरण – घरातील वातावरण आनंदाचे वातावरण राहणार आहे

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू, शनी भाग्यात
आजचा दिवस – मनातील नैराश्य दूर होणार आहे
आरोग्य – मनस्वास्थ जाणवणार आहे
आर्थिक – प्रयत्न केल्यास फायदा होण्याचे योग आहेत
कौटुंबीक वातावरण – घरातील वातावरण उत्साहाचे राहणार आहे

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू, शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस सावध राहण्याचा आहे
आरोग्य – विनाकारण दडपण जाणवणार आहे
आर्थिक – अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे
कौटुंबीक वातावरण – वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू, शनी सप्तमात
आजचा दिवस – अचानक धनलाभाचे योग आहे
आरोग्य – मनस्वास्थ जपण्याची गरज आहे
आर्थिक – लाभाबाबत शुभसूचना मिळेल
कौटुंबीक वातावरण – कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – महत्त्वाची कामे मार्गी लागण्याची शक्यता
आरोग्य – आत्मविश्वास वाढणार आहे
आर्थिक – कार्यक्षेत्रात मनासारखा फायदा मिळणार आहे
कौटुंबीक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण असेल

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू, शनी पंचमात
आजचा दिवस – नशिबाची साथ मिळणार आहे
आरोग्य – मनावरीलदडपण दूर होणार आहे
आर्थिक – लाभासाठी चांगेल प्रस्ताव येण्याचे योग आहेत
कौटुंबीक वातावरण – कुटुंबात प्रसन्नतेचे वातावरण असेल

धनु

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस शांततेत घालवा
आरोग्य – जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक व्यवहार पुढे ढकला
कौटुंबीक वातावरण – संयमाने वागल्यास आजचा दिवस समाधानात जाईल

मकर

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – सकारात्मक दिवस असेल
आरोग्य – धावपळ दगदग टाळा
आर्थिक – व्यवसायातून फायदा मिळण्याची शक्यता
कौटुंबीक वातावरण – जोडीदाराच्या सहकार्यामुळे घरात आनंदाचे वातावरण असेल

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सावध राहण्याची गरज
आरोग्य – प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – आर्थिक व्यवहारात काळजी घ्या
कौटुंबीक वातावरण – कुटुंबीयांसोबत वादविवाद टाळा

मीन

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – शुभ समाचार मिळण्याची शक्यता आहे
आरोग्य – मनातील नैराश्य दूर होणार आहे
आर्थिक – आर्थिक व्यवहार जपून करा
कौटुंबीक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण असेल