
>> योगेश जोशी, [email protected]
आजचे पंचाग
तिथी – चैत्र शुद्ध सप्तमी
वार -शुक्रवार
नक्षत्र – आर्द्रा
योग – शोभन
करण – गरज
राशी – मिथुन
मेष
ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू, शनी व्ययात
आजचा दिवस – मानसन्मानाचे योग
आरोग्य – प्रवासात प्रकृतीची काळजी घ्या
आर्थिक – सामाजिक, धार्मिक कार्यासाठी खर्चाची शक्यता
कौटुंबीक वातावरण – कुटुंबात समाधानाचे वातावरण असेल
वृषभ
ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभफलदायक आहे
आरोग्य – उत्साह आणि आत्मविश्वास जाणावणार आहे
आर्थिक – अचानक धनलाभाचे योग आहेत
कौटुंबीक वातावरण – कुटुंबात आनंदाचे वातावरण राहणार आहे
मिथुन
ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – सकारात्मक दिवस ठरणार आहे
आरोग्य – मानसीक दडपण दूर होणार आहे
आर्थिक – खर्चावर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे
कौटुंबीक वातावरण – तुमच्या प्रसन्नतेमुळे घरातील वातावरण चांगले राहील
कर्क
ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू, शनी भाग्यात
आजचा दिवस – संमिश्र फलदायी आहे
आरोग्य – प्रकृतीची काळजी घ्यावी लागणार आहे
आर्थिक – खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज
कौटुंबीक वातावरण – रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे
सिंह
ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू, शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभाचा आहे
आरोग्य – मनोबल वाढणार आहे
आर्थिक – अचानक आर्थिक लाभाचे योग आहेत
कौटुंबीक वातावरण – मित्र, नातेवाईकांच्या भेटी होण्याची शक्यता
कन्या
ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू, शनी सप्तमात
आजचा दिवस – कामाचा ताण वाढला तरी रखडलेली कामे मार्गी लागणार आहेत.
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – मोठे आर्थिक यश मिळण्याची शक्यता
कौटुंबीक वातावरण – कुटुंबात समाधानाचे वातावरण असेल
तूळ
ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – नशिबाची साथ मिळणार आहे
आरोग्य – प्रकृती चांगली असेल, धावपळ दगदग टाळावी
आर्थिक – मेहनत घेतल्यास आर्थिक फायद्याचे योग आहेत
कौटुंबीक वातावरण – भावंडांचे सहकार्य लाभणार आहे
वृश्चिक
ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू, शनी पंचमात
आजचा दिवस – संमिश्र दिवस असेल
आरोग्य – नैराश्य आणि थकवा जाणवण्याची शक्यता
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत
कौटुंबीक वातावरण – मनावर संयम ठेवण्याची गरज
धनु
ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – सकारात्मकता वाढवणारा दिवस
आरोग्य – मानसीक अस्वस्थता दूर होणार आहे.
आर्थिक – व्यवसाय- भागीदारीतून फायद्याचे योग आहेत
कौटुंबीक वातावरण – जोडीदाराचे चांगले सहकार्य मिळणार आहे
मकर
ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – संमिश्र दिवस असेल
आरोग्य – प्रकृतीकडे लक्ष द्यावे
आर्थिक – महत्त्वाच्या प्रस्ताव मार्गी लागण्याची शक्यता
कौटुंबीक वातावरण – संयमाने वागणे गरजेचे आहे
कुंभ
ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – शुभ समाचार मिळण्याची शक्यता
आरोग्य – मनातील मरगळ दूर होणार आहे
आर्थिक – आर्थिक फायद्याचे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे
कौटुंबीक वातावरण – मुलांसोबत छोट्या प्रवासाचे योग आहेत
मीन
ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आनंद वाढवणारा आहे
आरोग्य – कुटुंबीयांच्या प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज
आर्थिक – पैशांची आवक चांगली राहणार आहे
कौटुंबीक वातावरण – घरातील वातावरण आनंदाचे असेल