Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 3 एप्रिल 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

आजचे पंचाग

तिथी – चैत्र शुद्ध षष्ठी
वार -गुरुवार
नक्षत्र – रोहिणी
योग – सौभाग्य
करण – कौलव
राशी – वृषभ,6.22 नंतर मिथुन

मेष

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू, शनी व्ययात
आजचा दिवस – शुभता वाढवणार दिवस
आरोग्य – उत्तम राहणार आहे
आर्थिक – अचानक धनलाभाचे योग आहेत
कौटुंबीक वातावरण – कुटुंबात आनंदाचे वातावरण राहणार आहे

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू, शनी आय स्थानात
आजचा दिवस – महत्त्वाच्या कामांसाठी परिश्रम करावे लागतील
आरोग्य – मनोबल वाढणार आहे
आर्थिक – जमाखर्चाचे नियोजन करत खर्च करा
कौटुंबीक वातावरण – घरात प्रसन्नता राहणार आहे

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवा
आरोग्य – ताणतणाव जाणवण्याची शक्यता
आर्थिक – गुंतवणुक करताना योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या
कौटुंबीक वातावरण – रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू, शनी भाग्यात
आजचा दिवस – लाभ होण्याची शक्यता
आरोग्य – प्रकृतीत सुधारणा होणार आहे
आर्थिक – आधीच्या गुंतवणुकीतून लाभाचे योग
कौटुंबीक वातावरण – घरात आनंदाचे वातावरण असेल

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू, शनी अष्टमात
आजचा दिवस – कामात चालढकल करू नका
आरोग्य – अतिउत्साहात प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – आर्थिक लाभासाठी चांगल्या संधी मिळण्याची शक्यता
कौटुंबीक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण असेल

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू, शनी सप्तमात
आजचा दिवस – नशिबाची साथ असल्याने रखडलेली कामे मार्गी लागणार आहेत.
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – मोठे आर्थिक यश मिळण्याची शक्यता
कौटुंबीक वातावरण – कुटुंबात कुरबुरी टाळा

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – नैराश्य जाणवण्याची शक्यता
आरोग्य – आरोग्याच्या समस्या डोके वर काढण्याची शक्यता
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक निर्णय पुढे ढकला
कौटुंबीक वातावरण – घरात समाधानाचे वातावरण असेल

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू, शनी पंचमात
आजचा दिवस – कार्यक्षेत्रात प्रभाव निर्माण होईल
आरोग्य – मनोबल वाढणार आहे
आर्थिक – व्यवहारात काळजी घ्या
कौटुंबीक वातावरण – जोडीदाराचे चांगले सहकार्य मिळेल

धनु

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – सकारात्मकता वाढवणारा दिवस
आरोग्य – मानसीक अस्वस्थता जाणवेल
आर्थिक – आर्थिक निर्णय पुढे ढकला
कौटुंबीक वातावरण – नकारात्मक विचार दूर करत कुटुंबीयांशी संवाद साधा

मकर

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – मित्रस नातेवाईकांकडून शुभ वार्ता मिळण्याची शक्यता
आरोग्य – आरोग्य उत्तम राहणार आहे
आर्थिक – गुंतवणुकीचे नियोजन करा
कौटुंबीक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण राहणार आहे

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात भ्रमण, राहू, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – कार्यसाफल्याचा आनंद मिळणार आहे
आरोग्य – पोटदुखीची समस्या जाणवण्याची शक्यता
आर्थिक – आर्थिक फायद्याचे योग आहेत
कौटुंबीक वातावरण – घरातील वातावरण समाधानाचे असेल

मीन

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – मानसन्मान आणि लाभ मिळण्याची शक्यता
आरोग्य – आत्मविश्वास वाढणार आहे
आर्थिक – संपत्तीबाबतचे महत्त्वाचे निर्णय घ्या.
कौटुंबीक वातावरण – भावंडांशी वादविवाद टाळा