
>> योगेश जोशी, [email protected]
आजचे पंचाग
तिथी – फाल्गुन कृष्ण त्रयोदशी
वार -गुरुवार
नक्षत्र – शततारका
योग – साध्य/ शुभ
करण – गरज
राशी – कुंभ
मेष
ग्रहस्थिती – चंद्राचे आय स्थानात भ्रमण, राहू व्ययात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – अनपेक्षित लाभाचे योगामुळे शुभ दिवस
आरोग्य – मनस्वास्थ लाभणार आहे.
आर्थिक – संधीचा फायदा घ्या, उत्पन्नाचे नवे स्रोत मिळण्याची शक्यता
कौटुंबीक वातावरण – कुटुंबात आनंदी वतावरण असेल
वृषभ
ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू आय स्थानात, शनी कार्यस्थानात
आजचा दिवस – कामाचा व्याप वाढेल, त्यातून कौतुक मिळणार आहे
आरोग्य – अतिउत्साह आणि नकारात्मक विचार टाळावे
आर्थिक – कार्यक्षेत्रात अपेक्षित लाभ होतील
कौटुंबीक वातावरण – घरातील वातावरण प्रसन्नतेचे असेल.
मिथुन
ग्रहस्थिती – चंद्राचे भाग्य स्थानात भ्रमण, कर्म स्थानात राहू, भाग्यात शनी
आजचा दिवस – नशिबाची साथ मिळेल
आरोग्य – सकारात्मक विचारांचे बळ मिळेल
आर्थिक – नशिबाने मिळणाऱ्या संधीचा फायदा घ्या
कौटुंबीक वातावरण – घरात उत्साह असेल.
कर्क
ग्रहस्थिती – चंद्राचे अष्टम स्थानात भ्रमण, भाग्यात राहू, अष्टमात शनी
आजचा दिवस – वादविवाद आणि मतभेद टाळावेत.
आरोग्य – मरगळ आणि नैराश्य टाळावे.
आर्थिक – संपत्तीबाबतचे वाद मिटण्याची शक्यता
कौटुंबीक वातावरण – कुटुंबीयांशी मतभेद टाळावेत
सिंह
ग्रहस्थिती – चंद्राचे सप्तम स्थानात भ्रमण, अष्टमात राहू, सप्तमात शनी
आजचा दिवस – सकारात्मक राहणार आहे.
आरोग्य – मनस्ताप होण्याची शक्यता
आर्थिक – व्यवसायातील संधीचा फायदा घ्या
कौटुंबीक वातावरण – जोडीदाराशी वादविवाद टाळावे.
कन्या
ग्रहस्थिती – चंद्राचे षष्ठ स्थानात भ्रमण, सप्तमात राहू, षष्ठात शमी
आजचा दिवस – स्पर्धा, परीक्षांसाठी चांगला दिवस
आरोग्य – मरगळ आणि कंटाळवाणा दिवस जाणार आहे.
आर्थिक – व्यवहारात काळजी घेण्याची गरज
कौटुंबीक वातावरण – संवाद साधताना काळजी घ्या
तूळ
ग्रहस्थिती – चंद्राचे पंचमात भ्रमण, षष्ठात राहू, पंचमात शनी
आजचा दिवस – आजचा दिवस शुभ फलदायक आहे
आरोग्य – चिंता, ताणतणावापासून दूर राहा
आर्थिक – गुंतवणुकच्या संधींकडे लक्ष द्या
कौटुंबीक वातावरण – घरात आनंदी वातावरण असेल
वृश्चिक
ग्रहस्थिती – चंद्राचे चतुर्थ स्थानात भ्रमण, पंचमात राहू, चतुर्थात शनी
आजचा दिवस – घरासाठी खरेदीचे योग आहेत.
आरोग्य – कटुंबीयांसोबत लहान प्रवासाचे योग आहेत
आर्थिक – गृहसौख्य आणि वाहनखरेदीचे योग आहेत
कौटुंबीक वातावरण – घरात समाधानाचे वातावरण असेल
धनु
ग्रहस्थिती – चंद्राचे तृतीय स्थानात भ्रमण, राहू चतुर्थात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – सामाजिक कार्यात सहभागी होण्याचे योग
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे.
आर्थिक – गुंतवणुकीचा विचार करण्यासाठी चांगला काळ
कौटुंबीक वातावरण – कुटंबात आनंदाचे वातावरण असेल
मकर
ग्रहस्थिती – चंद्राचे द्वितीय स्थानात भ्रमण, राहू तृतीय स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आर्थिक वाढीचे योग
आरोग्य – उत्साहामुळे मनात प्रसन्नता जाणवणार आहे
आर्थिक – अनपेक्षित लाभाचे योग
कौटुंबीक वातावरण – कुटुंबात प्रसन्नतेचे वातावरण असेल
कुंभ
ग्रहस्थिती – चंद्राचे प्रथम स्थानात भ्रमण, राहू द्वितीय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – वाढत्या खर्चावर नियंत्रण मिळवता येणार आहे.
आरोग्य – कामाचा उत्साह वाढणार आहे
आर्थिक – आर्थिक फायद्यासाठी प्रयत्न वाढवण्याची गरज आहे.
कौटुंबीक वातावरण – मनातील अस्वस्थता दूर केल्यास समाधान लाभणार आहे.
मीन
ग्रहस्थिती – चंद्राचे व्यय स्थानात भ्रमण, राहू प्रथम स्थानात, शनी व्यय स्थानात
आजचा दिवस – खर्च वाढण्याची शक्यता
आरोग्य – डोळ्यांची काळजी घ्या
आर्थिक – आर्थिक व्यवहारात काळजी घ्या
कौटुंबीक वातावरण – संवाद साधताना कुटुंबीय दुखावणार नाही, याची काळजी घ्या