
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू, शनी व्ययात
आजचा दिवस – आजच्या दिवस फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – मनोबल उंचावणार आहे.
आर्थिक – अनपेक्षित लाभाचे योग आहेत.
कौटुंबिक वातावरण – घरातील उत्साह कायम राहील
वृषभ
ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजच्या दिवसात कामात त्रुटी राहणार नाही, याची काळजी घ्या
आरोग्य – अतिकामामुळे ताण जाणवणार आहे
आर्थिक – कार्यक्षेत्रात फायद्याच्या घटना घडतील
कौटुंबिक वातावरण – घरात सकारात्मक वातावरण असेल
मिथुन
ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवसात सकारात्मक घटना घडण्याचे योग आहेत
आरोग्य – उत्साह आणि आत्मविश्वास वाढणार आहे
आर्थिक – महत्त्वाच्या आर्थिक कामांकडे लक्ष द्या
कौटुंबिक वातावरण – घरात समाधानाचे वातावरण असेल
कर्क
ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजचा दिवस व्यवहारात काळजी घ्या
आरोग्य – आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक व्यवहार पुढे ढकला
कौटुंबिक वातावरण – वाणीवर संयम ठेवल्यास दिवस शांततेत जाणार आहे
सिंह
ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू, शनी अष्टमात
आजचा दिवस – आजच्या दिवस व्यवसायासाठी चांगला आहे
आरोग्य – जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्या
आर्थिक – व्यवसायातून फायदा होण्याची शक्यता
कौटुंबिक वातावरण – जोडीदारामुळे दिवस चांगला जाणार आहे
कन्या
ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू, शनी सप्तमात
आजचा दिवस – आजचा दिवस सतर्कतेने कामे करा.
आरोग्य – आरोग्याच्या कुरबुरी जाणवतील
आर्थिक – जमाखर्चाचा ताळमेळ ठेवा
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांशी वादविवाद टाळा
तूळ
ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजच्या दिवसात शुभ फलदायक ठरणार आहे
आरोग्य – नवीन गोष्टी शिकण्यासाठी उत्साह असेल
आर्थिक – आर्थिक नियोजन केल्यास भविष्यात फायदा होणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात प्रसन्नतेचे वातावरण असेल
वृश्चिक
ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस मनासारख्या घटना घडणार आहेत
आरोग्य – मनातील मरगळ दूर होणार आहे
आर्थिक – चैनीच्या वस्तूंसाठी खर्च होण्याची शक्यता
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे
धनु
ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सामाजिक क्षेत्रात असणाऱ्यांसाठी चांगला आहे.
आरोग्य – उत्साह वाढवणाऱ्या घटना घडणार आहेत
आर्थिक – भावंडांकडून फायदा होण्याची शक्यता
कौटुंबिक वातावरण – घरात समाधानाचे वातावरण असेल
मकर
ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे.
आरोग्य – मनस्वास्थ चांगले राहणार आहे
आर्थिक – धनलाभाच्या घटना घडण्याची शक्यता
कौटुंबिक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण असेल
कुंभ
ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक राहणार आहे
आरोग्य – मनोबल वाढणार आहे
आर्थिक – महत्त्वाची आर्थिक कामे मार्गी लावा
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांशी हट्टीपणाने वागू नका
मीन
ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस अस्वस्थतेचा ठरणार आहे.
आरोग्य – विनाकारण दडपण येण्याची शक्यता आहे
आर्थिक – खर्चाचे प्रमाणा वाढणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील