
मेष
ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस चांगला राहणार आहे.
आरोग्य – आरोग्य उत्तम राहणार आहे
आर्थिक – कार्यक्षेत्रात प्रभाव वाढेल त्याचा फायदा दिसणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरात आनंदाचे वातावरण असणार आहे
वृषभ
ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – ताणतणावापासून दूर राहावे
आर्थिक – व्यवसाय, भागीदाराती सावधतेने व्यवहार करावेत
कौटुंबिक वातावरण – मतभेद टाळण्याची गरज
मिथुन
ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक ठरणार आहे.
आरोग्य – अतिविचारापासून दूर राहण्याची गरज
आर्थिक – व्यवसायात महत्त्वाच्या संधी मिळणार आहेत
कौटुंबिक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वतावरण राहणार आहे
कर्क
ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजचा दिवस शांतता बळगण्याची गरज आहे
आरोग्य – मनःस्वास्थाकडे लक्ष द्यावे
आर्थिक – उधार उसनवारी टाळावी
कौटुंबिक वातावरण – वाणीवर संयम ठेवण्याची गरज
सिंह
ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू, शनी अष्टमात
आजचा दिवस – आजच्या दिवसात आनंदाची घटना घडणार आहे
आरोग्य – आत्मविश्वासात वाढ होणार आहे
आर्थिक – आर्थिक बाबींसाठी चांगला दिवस आहे
कौटुंबिक वातावरण – घरात शुभकार्ये घडण्याची शक्यता आहे
कन्या
ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू, शनी सप्तमात
आजचा दिवस – घरातील कामांकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे
आरोग्य – प्रकृतीच्या कुरबुरी जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – वाहनखरेदी, गृहखरेदीचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरात प्रसन्नता जाणवेल
तूळ
ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – सामाजिक कार्यात प्रभाव वाढेल
आरोग्य – प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये
आर्थिक – आर्थिक फायद्याच्या चांगल्या संधी मिळतील
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल
वृश्चिक
ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – उन्हात जाणे, दरदग टाळावी
आर्थिक – अनपेक्षित फायदा होऊ शकतो.
कौटुंबिक वातावरण – नातलगांच्या भेटीगाठी होण्याची शक्यता
धनु
ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – समस्यांवर उपाय सापडणार आहे
आरोग्य – मनस्वास्थ चांगले राहणार आहे
आर्थिक – खर्च नियंत्रणात राहणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरात आनंदाचे वातावरण असेल
मकर
ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे
आरोग्य – ताणतणावापासून दूर राहा
आर्थिक – खर्च वाढण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – आजचा दिवस संयमाने वागल्यास समाधानाचा दिसत असेल
कुंभ
ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभता वाढवणारा आहे
आरोग्य – आत्मविश्वासात वाढ होणार आहे
आर्थिक – अनपेक्षित धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात उत्साहाचे वातावरण असेल
मीन
ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवसात कार्यस्थळी प्रभाव वाढणार आहे.
आरोग्य – अतिउत्साहात प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांच्या मते समजून घ्या