
मेष
ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू, शनी व्ययात
आजचा दिवस – आज नशिबाची चांगली साथ मिळणार आहे
आरोग्य – आरोग्याच्या समस्या दूर होतील
आर्थिक – मेहनतीचे चांगले फळ मिळणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरात उत्साहाचे वातावरण असणार आहे
वृषभ
ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रकृतीची काळजी घ्यावी
आरोग्य – पथ्यपाण्याकडे लक्ष द्यावे
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक व्यवहार पुढे ढकलावे
कौटुंबिक वातावरण – नैराश्यापासून दूर राहिल्यास दिवस समाधानाचा असेल
मिथुन
ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे.
आरोग्य – प्रवासात प्रकृतीची काळजी घ्या
आर्थिक – भागीदारीतून फायद्याची शक्यता
कौटुंबिक वातावरण – जोडीदाराच्या चांगल्या सहकार्यामुळे दिवस आनंदात जाणार आहे
कर्क
ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजचा दिवस सावधानता बाळगावी
आरोग्य – जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता
आर्थिक – व्यवहारात फसगत टाळावी
कौटुंबिक वातावरण – वादविवादापासून दूर राहिल्यास समाधानाचे वातावरण असेल
सिंह
ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू, शनी अष्टमात
आजचा दिवस – आजच्या दिवसात शुभ समाचार मिळण्याची शक्यता
आरोग्य – मन उत्साही राहणार आहे
आर्थिक – गुंतवणुकीचा विचार करण्यासाठी चांगला दिवस
कौटुंबिक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण असेल
कन्या
ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू, शनी सप्तमात
आजचा दिवस – घरातील कामांचा व्याप वाढणार आहे
आरोग्य – कुटुंबियांच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल
आर्थिक – घरासाठी खर्च होण्याची शक्यता
कौटुंबिक वातावरण – घरात आनंदाचे वातावरण असेल
तूळ
ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – मानसन्माचे योग आहेत.
आरोग्य – प्रकृती चांगली राहणार आहे
आर्थिक – सामाजिक कार्यातून फायदा होण्याची शक्यता
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात खेळीमेळीचे वातावरण असेल
वृश्चिक
ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभता वाढवणार असेल
आरोग्य – आरोग्य उत्तम राहणार आहे
आर्थिक – धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कटुंबियांचे चांगले सहकार्य मिळणार आहे
धनु
ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक राहणार आहे
आरोग्य – मनावरील दडपण दूर होणार आहे
आर्थिक – खर्च नियंत्रणात ठेवण्याची गरज आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण शांततेचे असेल
मकर
ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – मनावर दडपण राहण्याची शक्यता आहे
आर्थिक – अनपेक्षित अर्थप्राप्तीचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – वाणीवर संयम ठेवण्याची गरज
कुंभ
ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – गुंतवणुकीसाठी चांगला दिवस आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल
मीन
ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजच्या दिवसात कामाचा व्याप वाढणार आहे.
आरोग्य – मन उत्साही राहणार आहे.
आर्थिक – कार्यक्षेत्रात चांगल्या संधी मिळण्याची शक्यता
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांच्या कलाने वागल्यास दिवस समाधानाचा असेल