
मेष
ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू, शनी व्ययात
आजचा दिवस – कार्यक्षेत्रात सतर्कतेने काम करा
आरोग्य – अस्वस्थता वाढण्याची शक्यता
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक निर्णय संयमाने घ्या
कौटुंबीक वातावरण – कोणलाही दुखवू नका
वृषभ
ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र आहे
आरोग्य – मनोबल वाढणार आहे
आर्थिक – व्यवसायात फायद्याचे योग आहेत
कौटुंबीक वातावरण – जोडीदाराकडून अपेक्षा पूर्ण होतील
मिथुन
ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस ताणतणावाचा असणार आहे
आरोग्य – अतिविचारापासून दूर राहा
आर्थिक – सध्या कर्ज घेण्याचा विचार करू नका
कौटुंबीक वातावरण – घरात समाधानाचे वातावरण राहणार आहे
कर्क
ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवसात शुभ असेल
आरोग्य – आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – अर्थप्राप्तीचे योग आहेत
कौटुंबीक वातावरण – जवळच्या प्रवासाचे योग आहेत.
सिंह
ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू, शनी अष्टमात
आजचा दिवस – घरातील कामाकडे जास्त लक्ष द्यावे लागेल
आरोग्य – पोटाच्या समस्या जाणवू शकतात
आर्थिक – जमाखर्चाचे नियोजन करा
कौटुंबीक वातावरण – घरातील वातावरण आनंदाचे राहणार आहे
कन्या
ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू, शनी सप्तमात
आजचा दिवस – समाजात मानसन्मानाचे योग आहेत
आरोग्य – आरोग्याच्या कुरबुरी जाणवतील
आर्थिक – कटुंबियांकडून फायद्याची शक्यता
कौटुंबीक वातावरण – घरात सकारात्मक वातावरण असेल
तूळ
ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – लाभदायक घटना घडतील
आरोग्य – मन उत्साही राहणार आहे
आर्थिक – संधीचा फायदा घेतल्यास आर्थिक फायद्याचे योग
कौटुंबीक वातावरण – कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल
वृश्चिक
ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा चांगला दिवस उत्साहाचा असेल
आरोग्य – आरोग्य चांगले राहणार आहे
आर्थिक – कामाचा वेग वाढवणल्यास फायदा होणार आहे
कौटुंबीक वातावरण – घरात शुभकार्य ठरण्याची शक्यता
धनु
ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस व्यवहार सावधतेने करा
आरोग्य – प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवा
कौटुंबीक वातावरण – वाणीवर संयम ठेवा
मकर
ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – मनोबल चांगले राहणार आहे
आर्थिक – अनपेक्षित अर्थप्राप्तीचे योग आहेत
कौटुंबीक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण असेल
कुंभ
ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – कार्यक्षेत्रात कामाचा बोजा वाढेल
आरोग्य – अतिउत्साहात प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये
आर्थिक – महत्वाच्या कामांना गती देण्यासाठी चांगला काळ आहे
कौटुंबीक वातावरण – कुटुंबात प्रसन्न वातावरण असेल
मीन
ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजच्या दिवसात मनासारख्या घटना घडणार आहेत
आरोग्य – मनस्वास्थ उत्तम राहणार आहे
आर्थिक – गुंतवणुकाबाबतचे महत्त्वाचे निर्णय घ्या
कौटुंबीक वातावरण – कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल