
मेष
ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस कार्यक्षेत्रात चांगले सहकार्य मिळणार आहे
आरोग्य – आत्मविश्वास वाढणार आहे
आर्थिक – भागीदारी, व्यवसायात फायद्यात योग आहेत.
कौटुंबीक वातावरण – घरातील वातावरण प्रसन्न राहणार आहे
वृषभ
ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सावध आणि सतर्क राहण्याचा आहे.
आरोग्य – मनोबल कमी होण्याची शक्यता
आर्थिक – स्पर्धा परीक्षांतून फायद्याचे योग
कौटुंबीक वातावरण – घरात आनंदी वातावरण राहणार आहे
मिथुन
ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – शुभ समाचार मिळण्याची शक्यता आहे
आरोग्य – उत्साह वाढणार आहे
आर्थिक – गुंतवणुकीच्या योजनांवर काम करा
कौटुंबीक वातावरण – घरात प्रसन्नता राहणार आहे
कर्क
ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवसात घरासाठी जास्त वेळ द्यावा लागेल
आरोग्य – धावपळ-दगदग टाळण्याची गरज
आर्थिक – घरासाठी खर्च करावा लागेल
कौटुंबीक वातावरण – घरात उत्साहाचे वातावरण असेल
सिंह
ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू, शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभता वाढवणारा आहे
आरोग्य – सांधेदुखीकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – सामाजिक क्षेत्रातून फायद्याचे योग आहेत
कौटुंबीक वातावरण – भावंडांचे चांगले सहकार्य मिळेल
कन्या
ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू, शनी सप्तमात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभाचा आहे
आरोग्य – आत्मविश्वास आणि उत्साह वाढणार आहे
आर्थिक – अचानक धनलाभाचे योग आहे
कौटुंबीक वातावरण – घरातील वातावरण उत्साहाचे राहणार आहे
तूळ
ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आवक वाढणार असल्याने खर्चाचा ताण जाणवणार नाही
आरोग्य – मनावरील दडपण दूर होणार आहे
आर्थिक – आवक चांगली राहणार आहे
कौटुंबीक वातावरण – कुटुंबातील वातावरण समाधानाचे असणार आहे
वृश्चिक
ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू, शनी पंचमात
आजचा दिवस – अनपेक्षित खर्च उभे ठाकणार आहेत
आरोग्य – मनावर दडपण येण्याची शक्यता
आर्थिक – वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवा
कौटुंबीक वातावरण – आपल्या बोलण्याने कोणी दुखावणार नाही, याची काळजी घ्या
धनु
ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभाचा ठरणार आहे
आरोग्य – प्रकृतीत सुधारणा होणार आहे
आर्थिक – कार्यक्षेत्रातील केलेल्या कामांचा फायदा होणार आहे
कौटुंबीक वातावरण – घरातील वातावरण प्रसन्नतेचे असेल
मकर
ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – महत्त्वाची कामे मार्गी लागतील
आरोग्य – अतिउत्साहात जास्त कामे ओढवून घेऊ नका
आर्थिक – अर्थप्राप्ती चांगली राहणार आहे
कौटुंबीक वातावरण – घरात आनंदाचे वातावरण असेल
कुंभ
ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – नशिबाची चांगली साथ मिळणार आहे
आरोग्य – मरगळ दूर होणार आहे
आर्थिक – महत्वाच्या आर्थिक कामांकडे लक्ष द्या
कौटुंबीक वातावरण – कुटुंबियांचे चांगले सहकार्य मिळणार आहे
मीन
ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – विनाकारण कामे रखडण्याची शक्यता
आरोग्य – प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – संपत्तीबाबतच्या वादात संयमाची भूमिका ठेवल्यास फायदा होईल
कौटुंबीक वातावरण – संयमाने वागल्यास आजचा दिवस समाधानात जाणार आहे