Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 11 एप्रिल 2025, वृषभ राशींच्या पालकांना घ्यावी लागणार दक्षता

मेष

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवसात व्यवहार करताना सावध राहा.
आरोग्य – ताणतणावापासून दूर राहा.
आर्थिक – प्रवासात काळजी घ्या.
कौटुंबिक वातावरण – विनाकारण वादविवादात पडू नका.

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू, शनी आय स्थानात
आजचा दिवस – शुभ समाचार मिळण्याचे योग आहेत.
आरोग्य – मन उत्साही राहणार आहे.
आर्थिक – नवीन संधी दृष्टीपथात येतील.
कौटुंबिक वातावरण – मुलांच्या मागण्या पूर्ण कराव्या लागतील.

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – घरातील कामांचा व्याप वाढणार आहे.
आरोग्य – अपचन, अजीर्णसारखा त्रास जाणवू शकतो.
आर्थिक – घरासाठी खर्च होण्याची शक्यता.
कौटुंबिक वातावरण – घरात प्रसन्नतेच वातावरण राहणार आहे.

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू, शनी भाग्यात
आजचा दिवस – सामाजिक कार्यात सहभागी होण्याचे योग आहेत.
आरोग्य – मनस्वास्थ उत्तम राहणार आहे.
आर्थिक – जमाखर्चाचे नियोजन करा.
कौटुंबिक वातावरण – भावंडांशी मतभेद टाळा.

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू, शनी अष्टमात
आजचा दिवस – मन उत्साही राहणार आहे.
आरोग्य – डोळ्यांची काळजी घ्या.
आर्थिक – आर्थिक व्यवहारात फायदा होण्याचे योग आहेत.
कौटुंबिक वातावरण – घरात आनंदाचे वातावरण असेल.

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू, शनी सप्तमात
आजचा दिवस – वाढत्या खर्चावर नियंत्रण मिळवता येणे शक्य
आरोग्य – मनावरील दडपण दूर होणार आहे.
आर्थिक – पैशांची चांगली आवक राहणार आहे.
कौटुंबिक वातावरण – घरात समाधानाचे वातावरण असेल.

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस ताणतणावाचा आहे.
आरोग्य – कंटाळवाणा दिवस असण्याची शक्यता आहे.
आर्थिक – विचारपूर्वक खर्च करा.
कौटुंबिक वातावरण – वाणीवर नियंत्रण ठेवल्यास दिवस समाधानात जाणार आहे.

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरण्याची शक्यता आहे.
आरोग्य – प्रकृती चांगली राहणार आहे.
आर्थिक – अनपेक्षित लाभाचे योग आहेत.
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात प्रसन्नतेचे वातावरण असेल.

धनु

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – कामाचा व्याप वाढण्याची शक्यता आहे.
आरोग्य – धावपळ दगदग टाळावी.
आर्थिक – कार्यक्षेत्रात सहकार्य मिळणार आहे.
कौटुंबिक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण असेल.

मकर

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस नशिबाची साथ मिळणार आहे.
आरोग्य – आत्मविश्वास वाढणार आहे.
आर्थिक – कार्यक्षेत्रात लाभाचे योग आहेत.
कौटुंबिक वातावरण – घरात आनंदाचे वातावरण असेल.

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रकृतीकडे लक्ष द्या.
आरोग्य – थकवा आणि नैराश्य जाणवणार आहे.
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक निर्णय पुढे ढकला.
कौटुंबिक वातावरण – चिडचीड टाळल्यास दिवस शांततेत जाणार आहे.

मीन

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – व्यवसाय वाढीसाठी चांगला काळ आहे.
आरोग्य – कामचा ताण कमी झाल्याने आराम मिळणार आहे.
आर्थिक – व्यवहारातून लाभाचे योग आहेत.
कौटुंबिक वातावरण – वाणीवर संयम ठेवल्यास दिवस समाधानात जाणार आहे.