
मेष
ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू, शनी व्ययात
आजचा दिवस – दिवसाचा पूर्वार्धात महत्त्वाची कामे करून घ्या
आरोग्य – दिवसाच्या उत्तरार्धात नैराश्य जाणवणार आहे
आर्थिक – दुपारपर्यंत लाभाचे योग आहेत
कौटुंबीक वातावरण – शांत राहिल्यास आजचा दिवस समाधानात जाणार आहे.
वृषभ
ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू, शनी आय स्थानात
आजचा दिवस – घरात उत्साहाचे वातावरण राहणार आहे
आरोग्य – पथ्यपाणी सांभाळा
आर्थिक – कार्यक्षेत्रात लाभाची शक्यता
कौटुंबीक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण असेल
मिथुन
ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल
आरोग्य – धावपळ दगदग टाळावी
आर्थिक – प्रयत्न केल्यास जुनी येणी वसूल होतील
कौटुंबीक वातावरण – भावंडांशी वादविवाद टाळा
कर्क
ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजचा दिवसाचा पूर्वार्ध शुभ आहे
आरोग्य – मन उत्साही राहणार आहे
आर्थिक – अनपेक्षित धनलाभाचे योग आहेत.
कौटुंबीक वातावरण – कुटुंबियांकडून सहकार्य मिळणार आहे
सिंह
ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू, शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवसात द्विधा मनस्थिती राहणार आहे
आरोग्य – अतिविचार टाळण्याची गरज आहे
आर्थिक – आर्थिक व्यवहार जपून करा.
कौटुंबीक वातावरण – दिवस प्रसन्नतेने जाणार आहे.
कन्या
ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू, शनी सप्तमात
आजचा दिवस – खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे
आरोग्य – ताणतणावापासून दूर राहा
आर्थिक – अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे
कौटुंबीक वातावरण – मन शांत ठेवल्यास दिवस समाधानाच असेल
तूळ
ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – अनपेक्षित लाभाचे योग आहेत.
कौटुंबीक वातावरण – मन प्रसन्न राहणार आहेत
वृश्चिक
ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू, शनी पंचमात
आजचा दिवस – कार्यक्षेत्रात प्रभाव राहणार आहे
आरोग्य – कामामुळे प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – कार्यक्षेत्रातून फायदा होईल
कौटुंबीक वातावरण – कुटुंबात समाधानाचे वातावरण असेल
धनु
ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – दिवसाचा पूर्वार्ध चांगला आहे.
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – महत्त्वाच्या आर्थिक योजना मार्गी लागतील
कौटुंबीक वातावरण – घरात आनंदाचे वातावरण असेल
मकर
ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस धावपळीचा जाणार आहे.
आरोग्य – उन्हात बाहेर जाणे टाळा
आर्थिक – गुंतवणुकीची योजना करण्यासाठी चांगला काळ
कौटुंबीक वातावरण – घरात समाधानाचे वातावरण असेल
कुंभ
ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – कोणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नका
आरोग्य – प्रकृती चांगली राहणार आहे
आर्थिक – अनावश्यक खर्च टाळण्याची गरज आहे
कौटुंबीक वातावरण – कुटुंबियांचे चांगले सहकार्य मिळेल
मीन
ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – व्यवसायात चांगल्या संधी मिळणार आहेत
आरोग्य – विनाकारण दडपण घेऊ नका
आर्थिक – व्यवहारात सतर्क राहा
कौटुंबीक वातावरण – वाणीवर संयम ठेवा