
>> सर्व फोटो – चंद्रकांत पालकर । पुणे
धक धक गर्ल म्हणून ओळखली जाणारी लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षित हिला पाहण्यासाठी रविवारी लक्ष्मी रस्ता भर उन्हात गर्दीने फुलून गेला होता… निमित्त होतं ‘पीएनजी ज्वेलर्स’ने या सुवर्णपढीच्या दालनाच्या उदघाटनाचे. माधुरीला पाहण्यासाठी झालेली गर्दी नियंत्रित करताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.