बस्तरमध्ये सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; 4 नक्षलवादी ठार तर एक जवान शहीद

naxal-attack
फाईल फोटो

छत्तीसगडच्या बस्तरमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षादलामध्ये झालेल्या चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यामध्ये एक जवान शहीद झाला आहे. घटनास्थळावरुन शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत.