Photo – हिरव्या रंगाच्या डिपनेक गाऊनमध्ये सोनमच्या दिलकश अदा

अभिनेत्री सोनम कपूर अभिनयापासून दूर असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी नेहमी चर्चेत असते. सोनमचे नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये डीपनेक गाऊन घालून कॅमेऱ्यासमोर वेगवेगळ्या पोज देताना दिसली आहे.                                                                                         

तिने हे सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

सोनमने या फोटोंमध्ये हिरव्या रंगाचा डीपनेक गाऊन घातला आहे.

तिने तिचा लूक न्यूड मेकअप, गळ्यात क्रॉसचे लॉकेट, मोकळे केस आणि डोळ्यात काजळ लावून पूर्ण केले आहे.

तिने या फोटोंमध्ये एकापेक्षा एक भन्नाट पोझ दिल्या आहेत.

सोनम शेवटची ‘ब्लाइंड’ या सिनेमात दिसली होती ज्यामध्ये तिने अंध मुलीची भूमिका निभावली होती.

सोनम या फोटोंमध्ये कधी आरश्यासमोर तर कधी बेड आणि काऊचवर पोज देताना दिसली आहे.

सोनम सध्या तिचा मुलगा वायू आणि पती आनंद यांच्यासोबत वेळ घालवत आहे.