
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानने कतारच्या दोहामध्ये एक नवीन आलिशान घर खरेदी केले आहे. हे घर खरेदी केल्यानंतर सैफने म्हटले की, हॉलिडे होम किंवा सेकंड होमबद्दल विचार करा. काही गोष्टी आहेत. त्याबद्दल विचार करतो. एक तर त्या फार दूर नाहीत. सहज पोहोचू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे ती खूप सुरक्षित आहे. त्या ठिकाणी राहिल्यास खूप बरे वाटते. राहण्यासाठी खरोखरच एक सुंदर जागा आहे. सैफ अली खानने लंडनसह अनेक ठिकाणी प्रॉपर्टी खरेदी केलेली आहे.