अभिनेत्री दीपिका पदुकोण ही गरोदर असून सध्या तिचा नववा महिना सुरू आहे. या महिनाभरात तिची कधीही डिलिव्हरी होऊ शकते. दीपिका ही जेव्हाही मीडियासमोर आली तिने तिच्या प्रेग्नेन्सी स्टायलिंगने सगळ्यांनाच इम्प्रेस केले आहे. आता नवव्या महिन्यात बॉलिवूडच्या या हॉट कपलने एक हॉट फोटोशूट केले आहे.