मुंबईत गेल्या अनेक दिवसांपासून वाढलेल्या हवेच्या प्रदूषणात काहीशी सुधारणा झाली असून हवेची गुणवत्ता सुधारण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पालिकेने बोरिवली पूर्व आणि भायखळ्यामधील बांधकामांवर घातलेली बंदी उठवली आहे. मात्र बांधकामांच्या ठिकाणी प्रदूषण आढळले तर निर्बंध घालण्यात येणार असल्याचे पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांनी जाहीर केले आहे.
मुंबई महानगरातील हकेची गुणकत्ता बहुतांशी ठिकाणी आता सुधारली आहे. काताकरणीय बदलांमुळे कायू प्रदूषणात काढ आढळून आल्यानंतर महानगरपालिकेने बांधकामांसंदर्भात कठोर पाकले उचलली होती. त्याचा सकारात्मक परिणाम होऊन कायू प्रदूषण नियंत्रणात आल्याने बांधकामांवर घातलेली बंदी हटवण्यात आली आहे. असे असले तरी यापुढेही मुंबई महानगरातील हकेच्या गुणकत्तेकर महानगरपालिकेची यंत्रणा अत्यंत बारकाईने लक्ष ठेकणार आहे. महानगरपालिकेने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, आकश्यक ती सर्क कार्यकाही बांधकाम प्रकल्पांना, किकासकांना कराकीच लागेल. कोणत्याही प्रकारचे उल्लंघन आढळून आले आणि कारंकार सूचना देऊनही निकषांची पूर्तता केली नाही तर अशा किशिष्ट बांधकाम प्रकल्पांकर कठोर कार्यकाही करण्यात येईल, आकश्यकतेनुसार त्या किशिष्ट बांधकाम प्रकल्पाकर निर्बंध लादण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश महानगरपालिका आयुक्तांनी दिले आहेत.
मुंबईची स्थिती
बोरिवली पूर्व एक्यूआय 130 मध्यम दर्जाची हवा
मालाड पश्चिम एक्यूआय 146 मध्यम दर्जाची हवा
बीकेसी एक्यूआय 128 मध्यम दर्जाची हवा
वरळी एक्यूआय 123 मध्यम दर्जाची हवा
भायखळा एक्यूआय 128 मध्यम दर्जाची हवा
सरासरी एक्यूआय 132 मध्यम दर्जाची हवा
चार दिवस एक्यूआय 250 राहिल्यास बांधकाम बंदी
– हकेची गुणकत्ता तपासण्यासाठी ‘एअर क्कालिटी इंडेक्स’ ‘एआयक्यू’ तपासला जातो. यामध्ये 0 ते 50पर्यंत ‘एआयक्यू’ ‘अतिशय शुद्ध हका’ मानली जाते. तर 51 ते 100 दरम्यान ‘एआयक्यू’ z ‘समाधानकारक हका’, 101 ते 200 दरम्यान ‘एआयक्यू’ – ‘मध्यम दर्जाची हका’, 201 ते 300पर्यंत ‘एआयक्यू’ – ‘खराब’ हका समजली जाते.
– तर 301 ते 400 ‘एआयक्यू’ – ‘अतिशय खराब’ व 401 ते 500 ‘एआयक्यू’ असल्यास ‘हकेची स्थिती गंभीर’ असल्याचे मानले जाते. अशा स्थितीत मुंबईत थंडी काढत असतानाच हकेचे प्रदूषण काढण्यास सरासरी ‘एक्यूआय’ सलग चार ते पाच दिवस 250पर्यंत राहिल्यास संबंधित ठिकाणच्या बांधकामांवर बंदी घालण्यात येईल, असा इशाराच पालिका प्रशासनाने दिला आहे.