भूमी पेडणेकरने तीच्या नेटफ्लीक्सवर येणाऱ्या द रॉयल चित्रपटाच्या कास्ट अनाउंसमेंटसाठी मुंबई येथे स्पॉट करण्यात आली. त्यावेळी तीने केलेल्या फोटो शुटचे फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहे.
त्यावेळी तीने डिप बोट नेक बॉडिकॉन ड्रेस परिधान केला होता.
त्यामध्ये तीचा स्टायलिश हॉट लूक उजळून दिसत होता.
त्या ड्रेससोबतच ब्लॅक ज्वेलरी आणि डार्क लिपस्टिक लावली आहे.
तिचा लूक पुर्ण करण्यासाठी ब्लॅक हाय हिल्स शुज परिधान केले आहे.