Photo – समुद्रकिनारी भाग्यश्री मिलिंदच्या दिलखेच अदा

बालक – पालक , आनंदी गोपाळ, अथांग, उबुंटू अशा अनेक चित्रपट आणि नाटकांमधून प्रेक्षकांच्या पसंतीत पडलेली अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद नुकत्याच सोशल मिडीयावर पोस्ट केलेल्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. या फोटोंमध्ये भाग्यश्रीचा स्टनिंग लूक दिसून येत आहे. भाग्यश्रीच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्स करुन भरभरुन प्रेम दिले आहे.