कौतुकास्पद! रिक्षाचालकाने परत केले 15 तोळे सोने

तामीळनाडूतील मदुराई येथील एका रिक्षाचालकाने माणुसकीचे दर्शन दाखवताना प्रवाशाने विसरलेली बॅग परत केली. त्यामध्ये 15 तोळे सोने होते. नागेंद्रन (52) या रिक्षाचालकाचे त्याच्या प्रामाणिकपणासाठी सर्वत्र काwतुक होत आहे. पोलीस आयुक्त जे लोगनाथन यांनी संबंधित रिक्षाचालकाचा सत्कार केला आणि 1000 रुपयांचे बक्षीस दिले. 56 वर्षीय सरवणपुमार रविवारी रिक्षामध्ये मोबाईल पह्न आणि 15 तोळे सोने असलेली बॅग विसरून गेले होते.