सामना ऑनलाईन
2858 लेख
0 प्रतिक्रिया
भाजपने जनादेश गमावल्यास निवडणूकपूर्व सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करा; घोडेबाजार रोखण्यासाठी माजी न्यायमूर्तींचे राष्ट्रपतींना पत्र
सध्याच्या सत्ताधारी सरकारने लोकांचा जनादेश गमावल्यास सत्तेचे सुरळीत संक्रमण व्हावे यासाठी सर्वात मोठय़ा निवडणूकपूर्व आघाडीला सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करून घोडेबाजार रोखावा, असे आवाहन उच्च...
मुंबई, ठाणे, कल्याणमध्ये कोसळल्या मान्सूनपूर्व सरी; 7 जून आधीच मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता
चातकाप्रमाणे मान्सूनची वाट पाहणाऱया मुंबईसह उपनगरवासीयांसाठी आणि दुष्काळामुळे चिंताग्रस्त झालेल्या बळीराजासाठी आनंदाची बातमी आहे. 7 जून आधीच मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे. आज दुपारी...
हा काय खेळ चाललाय का? ईव्हीएम फोडणाऱ्या आमदाराला संरक्षण दिल्याने सर्वोच्च न्यायालय संतप्त
पालनाडू जिह्यातील मतदान पेंद्रावर ईव्हीएमची नासधूस करताना सीसीटीव्हीत रंगेहाथ पकडल्या गेलेल्या आंध्र प्रदेशच्या सत्ताधारी वायएसआर काँग्रेस आमदाराला उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने...
बेजबाबदार कंत्राटदारांची खैर नाही; मुंबईच्या रस्त्यांचे ‘आयआयटी’, ‘व्हीजेटीआय’कडून थर्ड पार्टी ऑडिट, हलगर्जीपणा आढळल्यास दंड,...
>> देवेंद्र भगत
मुंबईतील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांचे आता ‘आयआयटी, मुंबई, ‘व्हीजेटीआय’कडून ‘थर्ड पार्टी’ ऑडिट केले जाणार आहे. यामध्ये पंत्राटदारांकडून रस्तेकामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा आढळल्यास...
शिवसेनेतर्फे ऍड. संदीप गुळवे यांना नाशिक शिक्षक मतदारसंघाची उमेदवारी
महाविकास आघाडीतर्फे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची उमेदवारी अॅड. संदीप गुळवे यांना देण्यात आली आहे.
संदीप गुळवे यांनी...
आयोग म्हणतो, लोकसभा निवडणुकीने घडवला विश्वविक्रम; सात टप्प्यांत 64 कोटी मतदारांनी बजावला हक्क
यावेळच्या लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यांत तब्बल 64 कोटी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून एकूण 62.36 टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे यावेळी लोकसभा निवडणुकीने विश्वविक्रम...
मतदान झालेल्या ईव्हीएम मशीन बदलण्यात आल्या; भूपेश बघेल यांचा खळबळजनक आरोप
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी होत आहे. मतमोजणीपूर्वी आदल्या दिवशी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी खळबळजनक आरोप केला आहे. राजनंदगाव या मतदारसंघात ईव्हीएम मशीन...
घोडनदीचे पात्र कोरडे पडण्यास सुरुवात; डिंबा धरणातून पाणी सोडण्याची मागणी
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळगाव, खडकी, निरगुडसर, काठापुर, लाखनगाव, देवगाव येथील घोड नदीचे पात्र पाण्याअभावी कोरडे पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पिके जळण्याची भीती...
…तर राजकारणातून संन्यास घेणार; विजय वडेट्टीवार यांना गडचिरोलीत विजयाचा विश्वास
लोकसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर होणार आहेत. त्यामुळे या निकालाबाबत सर्वत्र उत्सुकता दिसत आहे. राज्यासह देशात भाजपविरोधी वातावरण दिसत आहे. असे असतानाही विविध माध्यमांकडून...
रेल्वे क्रॉसिंगवर युवकाचा जीव गेला; कंपनीला जबाबदार धरत ग्रामस्थांनी बंद पाडले कंपनीचे काम; आंदोलनाचा...
देहरे (ता. नगर) येथे रेल्वे क्रॉसिंगवर एका युवकाला जीव गमवावा लागल्याची घटना घडली आहे. वारंवार भुयारी मार्गासाठी पाठपुरावा करुनही दुर्लक्ष करणाऱ्या एम.एस. मनीषा कन्स्ट्रक्शन...
निवडणूक आयोगाकडून चूक मान्य, आम्हाला धडा मिळाला…वाचा काय म्हणाले मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार
यंदाची निवडणूक सात टप्प्यात आणि सुमारे दीड महिन्याच्या कालावधीत घेण्यात आली. या मुद्द्यावरून अनेक पक्षांनी शंका उपस्थित केल्या होत्या. तसेच या कालावधीत देशातील वाढत्या...
शेअर बाजाराची घोडदौड; बाजार सुरू होताच निर्देशांकाची जबरदस्त उसळी,रचला नवा विक्रम
लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी लागणार आहे. या निवडणुकीच्या निकालांचा परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे. निवडणुकीच्या सात टप्प्यांमध्ये बाजारात चढउतार दिसून आले होते. या...
नगरमध्ये मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; परिसर ‘नो व्हेईकल झोन’ घोषित
नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी मंगळवारी सकाळी 8 वाजेपासून एमआयडीसी येथे वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये होणार आहे. मतमोजणी परिसरात होणारी गर्दी लक्षात घेता मतमोजणी...
कोल्हापूरात भरधाव कारने तीन दुचाकींना उडविले; तिघांचा मृत्यू, तीन गंभीर जखमी
सतत वाहतुकीच्या वर्दळीने गजबजलेल्या शिवाजी विद्यापीठ परिसरातील सायबर चौकात एका भरधाव कारने तीन दुचाकींवरील 6 जणांना उडवल्याची थरकाप उडवणारी घटना सोमवारी दुपारी घडली. या...
रत्नागिरीची मतमोजणीची तयारी पूर्ण; विनायक राऊत यांचे पारडे जड
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी मंगळवारी 4 जून रोजी सकाळी 8 वाजेपासून भारतीय अन्न महामंडळाच्या एमआयडीसी येथील गोदामात होणार आहे. मतमोजणीसाठी 1058 अधिकारी आणि कर्मचारी...
मॉन्सूनची आगेकूच वेगात सुरू; लवकरच महाराष्ट्रात आगमन होणार
हवामान खात्याने यंदा मॉन्सून चांगला होणार असल्याचे संकेत दिले आहेत. तसेच याआधी वर्तवलेल्या अंदाजानुसार मॉन्सून अंदमान आणि केरळमध्येही दाखल झाला आहे. आता मॉन्सूनची वेगाने...
कमळाबाईच्या पोटात गुडगुडगुड गुडगुडगुड; अमित शहांची दीडशे जिल्हाधिकाऱ्याना धमकी, काँग्रेसचा खळबळजनक आरोप
लोकसभा निवडणुकीचा मंगळवारी निकाल लागणार आहे. मतमोजणीआधी दोन दिवस सस्पेन्स वाढला आहे. एक्झिट पोलचे आकडे हवे तसे लागले असले तरी कमळाबाईला मनातून पराभवाची भीती...
पोस्टल बॅलेटचा निकाल आधी जाहीर करा! इंडियाच्या शिष्टमंडळाची मागणी
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार ईव्हीएममधील मतांची मोजणी करण्यापूर्वी पोस्टल बॅलट्सद्वारे करण्यात आलेल्या मतांची मोजणी करायची आहे. परंतु, निवडणूक आयोगाने एक गाइडलाइन आणून हा नियमच बदलून...
Lok Sabha Election 2024 : एक्झिट पोलची पोलखोल
टीव्ही चॅनेल्सच्या एक्झिट पोलनी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीएला बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवला आहे. मात्र हे सर्वेक्षण झाले कधी, सर्वेक्षण करताना कुणीही दिसले...
चला, लोकल सुरू झाली; आजपासून नेहमीचे धक्के ओळखीचे बुक्के
मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील तब्बल 36 तासांचा मेगाब्लॉक अखेर आज संपला. आज दुपारी 1 वाजून 10 मिनिटांनी टिटवाळय़ासाठी पहिली लोकल रवाना झाली....
सिक्कीममध्ये पुन्हा ‘क्रांती’ अरुणाचलात भाजपला बहुमत
सिक्कीम विधानसभा निवडणुकीत एसकेएम अर्थात सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा हा पक्षच पुन्हा सत्तेत आला असून या पक्षाने भाजपचा अक्षरशः धुव्वा उडवला आहे. सिक्कीम विधानसभेच्या 32...
भायखळय़ात 62 मजली इमारतीत भीषण आग; अग्निशमन दलाने केली 30 जणांची सुटका; पोलीस हवालदार...
भायखळामधील खटाव मिल पंपाऊंडमध्ये मोंटे साऊथ या 62 मजली इमारतीच्या दहाव्या आणि अकराव्या मजल्यावर शनिवारी मध्यरात्री भीषण आग आगली. रात्री वाऱ्यामुळे ही आग पसरल्यामुळे...
पुण्यातील संतापजनक घटना; नाकाबंदीत पकडलेल्या तरुणाकडून पोलीस अधिकाऱ्याने पाय दाबून घेतले
कल्याणीनगर चौकात नाकाबंदीदरम्यान अडविलेल्या दुचाकीस्वाराकडून येरवडा वाहतूक विभागातील एका पोलीस उपनिरीक्षकाने तरुणाकडून चक्क पाय दाबून घेतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे पुण्यात...
विज्ञान-रंजन – आयफेल टॉवर
>> विनायक
मोहनगरी आणि फ्रान्सची राजधानी असलेलं पॅरिस शहर तिथे सीन नदीकाठी असलेल्या आयफेल टॉवरसाठी प्रसिद्ध आहे. आता पॅरिस आणि आयफेल या शब्दांचे इंग्लिश आणि...
दिल्ली डायरी – लोकसभा निवडणुकीने ‘महाशक्ती’ला दिलेला धडा!
>> नीलेश कुलकर्णी
मोदींच्या राजकीय आयुष्यातील सर्वाधिक कठीण निवडणूक, असे यावेळच्या लोकसभा निवडणुकीचे वर्णन करावे लागेल. मोदींच्या लाटांमध्ये लाखोंच्या मताधिक्याने निवडून आलेल्या भाजप उमेदवारांना...
सामना अग्रलेख – एक्झिट पोल; मोदी जात आहेत
4 जूनला मतमोजणी होईल व हुकूमशाहीचा अंधकार दूर होईल. मोदींनी ध्यान केले व सूर्याला शांत केले असे भाजपवाले सांगतात. मोदी यांनी ध्यान केले तरी...
महिलेचा विनयभंगप्रकरणी एकाला अटक; 9 जणांवर गुन्हा दाखल
माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे म्हणत एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना नेवासा शहरातील नगरपंचायत चौकात शनिवारी दुपारी घडली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून सुमारे नऊ...
भाजपा हरत आहे…. विजय आमचाच होणार! देशातील 150 जिल्हाधिकाऱ्यांवर भाजपचा दबाव; नाना पटोले यांचा...
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील 150 जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून मंगळवारी होणाऱ्या मतमोजणीवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याबाबतचा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते...
शिवसेनेच्या संजय देशमुख समर्थकांना निकालापूर्वीच विजयाचा विश्वास; बॅनर लावत केला जल्लोष
>> प्रसाद नायगावकर
लोकसभा निवडणूकीचा निकाल येत्या 4 जून (मंगळवारी) जाहीर होणार आहे. सर्वांनाच या निकालाची उत्सुकता लागली आहे. पुसद शहरात निकालापूर्वीच यवतमाळ वाशिम लोकसभा...
लातूर जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाचा तडाखा; घरावरील, शाळेवरील पत्रे उडाले
लातूर जिल्ह्यातील काही भागात रविवारी अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. अनेक घरावरील पत्रे उडाले तर एका शाळेतील पत्रेही उडून गेले. वीजेचे खांब, झाडे उन्मळून...