सामना ऑनलाईन
2868 लेख
0 प्रतिक्रिया
मिरजेत बनावट नोटा छापणाऱ्या कारखान्यावर छापा; बनावट नोटांसह 4 लाखांचा ऐवज जप्त
बनावट नोटा छापणाऱ्या मिरज येथील कारखान्यावर सांगली शहर पोलिसांनी छापा घातला. आरोपी अहद शेख याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून एक लाख 90 हजार...
अगरवालच्या ‘एमपीजी’तील बेकायदा बांधकामावर बुलडोझर; तहसीलदार पाटील यांची महाबळेश्वरमध्ये कारवाई
पुणे येथील पोर्शे कार अपघात प्रकरणातील मुख्य आरोपीचे वडील विशाल अगरवाल याच्या महाबळेश्वरातील तारांकित हॉटेल एमपीजी हॉटेलमधील विनापरवाना बांधकाम जिल्हा प्रशासनाने धडक कारवाई करत...
हिंदुस्थान पाकिस्तान आज न्यूयॉर्कमध्ये भिडणार
टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपच्या इतिहासात हिंदुस्थान-पाकिस्तान दरम्यान 7 सामने झाले आहेत. यात हिंदुस्थानने 6, तर पाकिस्तानने एक सामना जिंकलेला आहे. उभय संघांनी एकएकदा वर्ल्ड...
साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 09 जून ते शनिवार 15 जून 2024
>> नीलिमा प्रधान
मेष - रागावर ताबा ठेवा
मेषेच्या पराक्रमात शुक्र, बुध, सूर्य. चंद्र, गुरू त्रिकोणयोग. दगदग, धावपळ वाढेल. कामात अडथळे, अडचणी वाढतील. रागावर ताबा ठेवा....
आज मोदींचा शपथविधी; सायंकाळी 7.15 वाजता दिमाखदार सोहळा, देशविदेशातून आठ हजार पाहुण्यांची उपस्थिती
लोकसभा निवडणुकीत ‘एनडीए’ला सर्वाधिक 293 जागा मिळाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदीय नेतेपदी निवड झाल्यानंतर उद्या ते सलग तिसऱ्यांदा हिंदुस्थानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत....
मिंधे सरकारने मागितली वेलिंग्डन क्लब भाडेपट्टा नूतनीकरणासाठी लाच; 50 जणांना सदस्यत्व देण्याची केली मागणी;...
वेलिंग्डन क्लबच्या भाडेपट्टय़ाच्या नूतनीकरणाच्या बदल्यात मिंधे सरकारने 50 जणांना क्लबचे सभासदस्यत्व देण्याची मागणी केली आहे. भाडेपट्टय़ाच्या नूतनीकरणाच्या बदल्यात राज्य सरकारने क्लबकडे केलेली सभासदस्यत्वाची मागणी...
एनडीएला राहुल गांधीच नडू शकतात! विरोधी पक्षनेते पदासाठी साकडे
लोकसभा निवडणुकीत ‘एनडीए’ला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी जनतेच्या प्रश्नांसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी हेच सरकारच्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकतात. ‘एनडीए’ला राहुल गांधीच...
लोकसभेत दणकून आपटल्यावर भाजपच्या चिंतनात चिंता; फडणवीसांची नित्या राणेला समज; मिंधे आणि अजित पवारांनाही...
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात दणकून आपटल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाचे आत्मचिंतन करताना एकमेकांची उणीधुणी काढू नका, पराभवाचे खापर एकमेकांवर फोडू नका. महायुतीत समन्वयाचा अभाव...
मराठा आरक्षणासाठी पुन्हा एल्गार! जरांगेंचे बेमुदत उपोषण; पोलीस आणि प्रशासनाचा आदेश धुडकावला
राजकारणाशी आम्हाला काही देणेघेणे नाही. सरकारने ठरल्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण द्यावे, सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी करत मनोज जरांगे–पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा...
चंद्राबाबूंना 4 तर नितीशना 2 मंत्रिपदे; महाराष्ट्रातून प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची चर्चा
लोकसभा निवडणुकीत भाजपला एकटय़ाला बहुमत मिळू शकले नाही. यामुळे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रात तिसऱ्यांदा सरकार स्थापन होत असताना एनडीएच्या घटक पक्षांत मंत्रीपदासाठी जोरदार...
नेवासात नदीवरील पुलावरून उडी मारत तरुणाची आत्महत्या
नेवासा शहरातील गंगानगर भागात राहणाऱ्या एका तरुणाने संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास प्रवरा नदीवरील पुलावरून उडी मारून आत्महत्या केली. शहरातील गंगानगर भागात राहणाऱ्या संतोष नामदेव...
मणिपूरमध्ये वृद्धाच्या हत्येनंतर पुन्हा हिंसाचार; जिरीबाममध्ये 200 मैतेई लोकांना जंगलात हलवले
मणिपुरात 3 मे 2023 पासून जातीय हिंसाचार सुरू असून अद्यापही तोडगा निघालेला नाही. केंद्रासह राज्य सरकार 13 महिन्यांपासून हतबल झाल्यानंतर आता ‘जैसे थे’ परिस्थिती...
मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू; मराठा समाजाची नाराजी ओढवून घेऊ नका, जरांगे यांचा इशारा
राजकारणाशी आम्हाला काही देणेघेणे नाही. सरकारने ठरल्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण द्यावे, सगेसोयर्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करावी आदी मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारपासून आंतरवाली सराटीत...
रत्नागिरीत मुसळधार पाऊस; नागरिकांची त्रेधातिरपीट
रत्नागिरी जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. सांयकाळी आलेल्या पावसामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली.पावसामुळे रस्ते जलमय झाले होते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.
कडक उन्हाळ्यामुळे...
नांदेडमध्ये 8 लाख 27 हजाराचा गांजा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
नांदेडच्या विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हा शाखेने लक्ष्मीनगर भागात छापा टाकत 8 लाख 27 हजार रुपयांचा गांजा जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण...
सावधान..! पुण्यावर ढग जमले; फ्लॅशफ्लडसारख्या परिस्थितीचा अंदाज; ‘सतर्क’ चा इशारा
राज्यातील वातावरणात बदल झाले आहेत. मॉन्सूनचे राज्यात आगमन झाले असून पावसाने कोकण आणि पुण्यात पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. आता पावसासाठी राज्यात पोषक वातावरण...
महालक्ष्मी रेसकोर्सबाबत घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचा आणि भाजपचा राजकीय हस्तक्षेप थांबवावा; आदित्य ठाकरे यांची राज्यपालांकडे मागणी
महालक्ष्मी रेसकोर्स आणि वेलिंग्डन क्लबबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे सातत्याने आवाज उठवत आहेत. त्यांनी याआधीही रेसकोर्सची जमीन ताब्यात घेत ती...
दुध उत्पादकांना दिलासा द्या, अन्यथा पुन्हा एल्गार; किसान सभेचा इशारा
दुधाचे दर सातत्याने कोसळत असल्याने दुध उत्पादक शेतकरी त्रस्त झाले आहेत. दुध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दुधाला किमान 34 रुपये दर दिला जाईल, अशी घोषणा दुग्धविकास...
रामराज्यात भाजपचा पराभव! शरद पवार यांच्या पक्षाकडून भाजपवर निशाणा
लोकसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत जनतेने भाजपला चांगलाच दणका दिला आहे. भाजपने जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, सरकारी यंत्रणांचा गैरवापर...
श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा अनुदानात गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल; 16 जणांवर आरोप
श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत 1 कोटी 88 लाख 47 हजार 524 रुपये इतक्या रकमेच्या कांदा अनुदानाचा बोगस प्रस्ताव तयार करुन आणि त्यासंबंधित निधीचा...
लातूरमध्ये पावसाला सुरुवात; पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग
लातूर जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून दररोज पाऊस होत आहे. पेरणीसाठी शेतीची कामे करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. दररोज पाऊस होऊन चांगली ओल तयार...
वणी तालुक्यात मंदर गावाजवळ सापडले सातवाहन काळातील मोठे शहर; संशोधनाची गरज व्यक्त
>> प्रसाद नायगावकर
यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात धंदर हे गाव 1800 वर्षांपूर्वी सातवाहन आणि पश्चिम क्षत्रप राज्यातील मोठे शहर असल्याचे पुराव्यावरून सिद्ध झाले आहे. येथे...
स्पेस स्टेशनवर पोहोचताच आनंद गगनात मावेना; सुनीता विल्यम्स यांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल
बोइंग यानातून तिसऱयांदा अंतराळ प्रवासाला निघालेल्या हिंदुस्थानी वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचल्यानंतर त्यांच्या चेहऱयावरचा आनंद ओसंडून वाहत आहे. याचा एक व्हिडीओ...
झकासSSS अनिल कपूर करणार बिग बॉस ओटीटीचे सूत्रसंचालन
वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय रिऑलिटी शो बिग बॉस ओटीटीचा तिसरा सीजन येत्या 21 जूनपासून जिओ सिनेमावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिसऱया सीजनच्या सूत्रसंचालनाची धुरा...
मूल जन्माला घालण्यासाठी आरोपीची पॅरोलवर सुटका; आजारी सासूला नातवंडे खेळवण्याची इच्छा
कर्नाटकातील एका महिलेने येथील उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून खुनाच्या आरोपाखाली कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या पतीला पॅरोलवर सोडण्याची मागणी केली आहे. या महिलेचे...
आता ’वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार; ताशी 250 किमी वेगाने धावणार
वंदे भारत एक्प्रेसनंतर रेल्वे प्रवाशांना आता सर्वात वेगवान बुलेट ट्रेनचे वेध लागले आहेत. रेल्वे मंत्रालयाने चेन्नई स्थित इंटिग्रल कोच फॅक्टरीला (आयसीएफ) वंदे भारत बुलेट...
‘हमारे बारह’च्या निर्मात्यांचे हायकोर्टापुढे लोटांगण
मुस्लीम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या संवादांमुळे वादात सापडलेल्या ‘हमारे बारह’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी शुक्रवारी उच्च न्यायालयापुढे लोटांगण घातले. चित्रपटातील आक्षेपार्ह संवाद दिवसभरात हटवू व शनिवारपासून...
पोलिसांवर हल्लाप्रकरणी 50 जणांना अटक; दगड, काठय़ा केल्या जप्त
पवईच्या तिरंदाज गाव येथे कारवाईसाठी गेलेल्या पोलीस आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला झाला. या प्रकरणी पवई पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करून 50 जणांना अटक...
कारवाईची भीती दाखवून पैसे उकळले
कारवाईची भीती दाखवत व्हेरिफिकेशनच्या नावाखाली तरुणीच्या बँक खात्याचा तपशील घेऊन तिच्या खात्यातून पैसे काढल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी गुन्हा नोंद...
लोकहो, लग्न करा… जपान सरकारचे नागरिकांना आवाहन
सतत घटणारा मॅरेज रेट आणि बर्थ रेट सध्या जपान सरकारची मोठी डोकेदुखी ठरली आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी विवाह बंधनात अडकण्यासाठी जपान सरकारने पुढाकार घेतला...