ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2436 लेख 0 प्रतिक्रिया

लेख – नवीन फौजदारी कायद्यांची लोकशाहीवादी समीक्षा

>> अनिल वैद्य देशात 1 जुलै 2024 पासून तीन नवीन फौजदारी कायदे लागू झाले. भारतीय दंड विधान 1860, भारतीय फौजदारी प्रक्रिया कायदा 1973 ( जुना...

आभाळमाया – स्टारलायनरचे भवितव्य?

>> वैश्विक,  [email protected] अवकाशी  सफर करण्याच्या आणि ती घडवून आणण्यासाठी कराव्या लागणाऱ्या पूर्वतयारीच्या गतीला गेल्या काही वर्षांत प्रचंड वेग आलाय. पूर्वी अमेरिकेतून फक्त नासा संस्था...

सामना अग्रलेख – लाडक्या बहिणीची हत्या

वरळीच्या ‘हिट अ‍ॅण्ड रन’ घटनेने मुंबईच्या रस्त्यावर माणुसकी चिरडून मेली. मुंबईतील धनाढय़ांना जणू संवेदनाच उरलेली नाही. या घटनेतील मृत कावेरी नाखवा या प्रख्यात मराठी...

घटस्फोटीत मुस्लिम महिलेला पोटगी मागण्याचा अधिकार; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

घटस्फोटीत मुस्लिम महिलेला तिच्या माजी पतीकडे पोटगी मागण्याचा अधिकार आहे, असा ऐतिहासिक निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. नव्या फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 125 अंतर्गत घटस्फोटीत...

नीट परीक्षार्थींच्या न्याय्य हक्कासाठी युवासेनेची इंडिया यूथ फ्रंटच्या माध्यमातून जंतरमंतर मैदानावर निदर्शने

नीट परीक्षेतील गैरप्रकार व पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाविरोधात युवासेनेचा बुलंज आवाज दिल्ली दरबारी घुमला. इंडिया युथ फ्रंटच्या माध्यमातून बुधवारी दिल्लीतील ऐतिहासिक जंतरमंतर मैदानावर तीव्र...

भुजबळांच्या सांगण्यावरून तुम्ही कुणबी नोंद रद्द कराल तर याद राखा! मनोज जरांगे यांचा मिंधे...

येवल्याचे मंत्री छगन भुजबळ यांना मराठा आरक्षणावरून पोटशूळ उठला आहे. भुजबळांच्या सांगण्यावरून सरकारने एकही कुणबी नोंद रद्द केली तर याद राखा. विधानसभेच्या निवडणुकीत 288...

कोकण रेल्वेची वाहतूक कधी सुरू होणार? मिळाली मोठी माहिती….

कोकण रेल्वेमार्गावरील कारवार येथील मदुरे-पेडणे विभागादरम्यानच्या पेडणे बोगद्यात जमीनीतून पाणी आले आणि ते वाहत होते. मंगळवारी रात्री ३ वाजता बोगद्यात पाणी जास्त तीव्रतेने वाहत...

मराठवाडा भूकंपाने हादरला! विदर्भातील वाशीम, बुलढाण्यातही जाणवला धक्का

बुधवारी सकाळी 7.15 मिनिटांनी मराठवाडा भूकंपाने हादरला. हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लागोपाठ दोन जोरदार धक्के बसल्याने लोक घाबरून रस्त्यावर आले. रिश्टर...

भुजबळांच्या सांगण्यावरून एकही कुणबी नोंद रद्द कराल तर याद राखा! मनोज जरांगे यांचा मिंधे...

येवल्याचे मंत्री छगन भुजबळ यांना मराठा आरक्षणावरून पोटशूळ उठला आहे. भुजबळांच्या सांगण्यावरून सरकारने एकही कुणबी नोंद रद्द केली तर याद राखा, विधानसभेच्या निवडणुकीत 288...

सरकारी कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढला; जानेवारीपासूनची थकबाकीही मिळणार

सरकारी कर्मचार्‍यांसाठी खुशखबर आहे. राज्य सरकारने महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच 1 जानेवारीपासूनची सहा महिन्यांची थकबाकीही जुलैच्या वेतनाबरोबर रोखीने देण्यात...

Mumbai Hit And Run घटनेनंतर मिहीरचे गर्लफ्रेंडला 40 कॉल, तिच्या घरी दोन तास केला...

मुंबई वरळीतील हिट अँड रन प्रकरणी पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली आहे. त्यामुळे या प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर मिहीरने...
sujay-vikhe-patil

दहावा असेल तर लगेच सांगा, कावळ्याच्या आधी पोहोचतो; पराभवातून सुजय विखेंचं वादग्रस्त वक्तव्य

लोकसभा निवडणुकीत नगर मतदारसंघात चुरशीची लढत झाली. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी भाजपच्या सुजय विखे यांचा दणदणीत पराभव केला. या पराभवातून...

नगर महापालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

नगर महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांच्या लाच प्रकरणांमध्ये सरकारी पक्षाच्या वतीने जावळे यांना अटकपूर्व जामीन मंजूर करू नये, असा युक्तिवाद करण्यात आला. तर आयुक्त...
mihir-worli-hit-&-run

Mumbai Hit And Run महिलेला चिरडल्यानंतर आरोपी मिहीर शहाने कारमध्येच केस कापले, दाढी केली...

मुंबईतील वरळी हिट अॅड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहाला शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मिहीरने मद्यधुंद अवस्थेत महिलेला चिरडल्यानंतर...

पश्चिम रेल्वेच्या तिकीट तपासणी मोहिमेला वेग; तीन महिन्यात दंडातून कमावले 52 कोटी रुपये

पश्चिम रेल्वेवरील सर्व प्रवाशांना उत्तम सेवा मिळाव्यात यासाठी मुंबई उपनगरीय लोकल सेवा, मेल/एक्स्प्रेस तसेच पॅसेंजर ट्रेन्स आणि हॉलिडे स्पेशल ट्रेन्सवर तिकीट तपासणी मोहीम सातत्याने...

मराठा आरक्षणावरील सुनावणी ऑगस्टपर्यंत तहकूब; आयोगाला 3 आठवडे मुदतवाढ

राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा विषय गाजत आहे. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. राज्य सरकारने मराठा समाजाला...

रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यापेक्षा नागरिकांना सुविधा मिळणे गरजेचे; अमोल कोल्हेंनी सरकारला सुनावले

राज्यातील मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सध्या तापत आहे. तसेच मुंबईतील काही स्थानकांची नावे बदलण्याचा मुद्दाही चर्चेत आहे. या मुद्द्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद...

शिवसेनेचा छत्रपती संभाजीनगरात आज शिवसंकल्प मेळावा; उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार

स्थळः सूर्या लॉन्स वेळः सकाळी 11 वाजता ‘शेतकऱ्यांना न्याय देणार, गद्दारांना गाडणार’, अशा संकल्पनेतून शिवसेनेचा भव्य शिवसंकल्प मेळावा उद्या 7 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगरात होणार आहे....

कमळाबाईची कमाल… वॉशिंग मशीनची धमाल! महापालिकेचा गैरसमज आणि वायकरांवरील डाग… निकळी गया छे!

प्रचंड मोठे घोटाळे करूनही ‘भाजपवासी’ झाल्यानंतर काही दिवसांतच ‘निर्दोष’ ठरण्याचे प्रकार सुरूच असून आता कथित हॉटेल घोटाळय़ातून खासदार रवींद्र वायकर सुटले आहेत. आर्थिक गुन्हे...

महाराष्ट्र भुजबळांची मक्तेदारी नाही; मराठ्यांच्या नादी लागाल तर ‘कार्यक्रम’, जरांगंचा मिंधे सरकारला दम

मराठा आरक्षण 13 जुलैपर्यंत मिळालेच पाहिजे. महाराष्ट्र म्हणजे छगन भुजबळांची मक्तेदारी नाही. भुजबळांचे ऐकून निर्णय घेण्यास चालढकल करणार असाल तर त्याचे परिणाम सरकारला झेपणार...

मुंबईला पाऊस-पाण्याचे टेन्शन; तलावात खडखडाट, महिनाभरात फक्त पाच टक्के पाणी जमा

या वर्षी जूनच्या सुरुवातीलाच मान्सून डेरेदाखल झाला असला तरी गेल्या महिनाभरात केवळ पावसाच्या तुरळक सरी बरसल्या आहेत. पश्चिमी वाऱ्याचा वेग अत्यंत कमी असल्याने समुद्रात...

राहुल गांधी उद्या मणिपूर दौऱ्यावर

गेल्या वर्षभरापासून पेटत असलेल्या मणिपूरकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत असताना लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सोमवारी मणिपूरला भेट देणार आहेत. यावेळी मदत छावण्यांना भेट...

23 जुलैला केंद्राचा अर्थसंकल्प, काय होणार स्वस्त-महाग? देशभरातील जनतेचे लक्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एनडीए सरकार आपला पहिला अर्थसंकल्प 23 जुलै रोजी सादर करणार आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सातव्यांदा देशाचे बजेट मांडतील. संसदेचे...

पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न; अंगावर पेट्रोल ओतले

संशयित वाहनचालकाला रस्त्यात थांबवून चौकशी केली म्हणून संतापलेल्या वाहनचालकाने वाहतूक पोलीस आणि एका महिला पोलीस अधिकारी आणि हवालदार यांच्यावर पेट्रोल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न...

केंद्राने थकवली गरीब मजुरांची 614 कोटी मजुरी; मजुरांवर उपासमारीची वेळ

समाजातील वंचित, उपेक्षित घटकांना रोजगाराचा हक्क देण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या रोजगार हमी योजनेतील मजुरांची केंद्र सरकारने तब्बल 614 कोटी रुपयांची मजुरी थकवल्याची धक्कादायक माहिती विधानसभेत...

वेब न्यूज – जादूचे बेट

>> स्पायडरमॅन विज्ञान,  तंत्रज्ञान, शिक्षण, पुरोगामीपण या सगळय़ांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. असे असतानादेखील अनेक सुशिक्षित लोक आपल्या आजारांवर, आयुष्यातील समस्यांवर तंत्र-मंत्र, जडीबुटी अशा...

लेख – परदेशातील भारतीय कामगारांचे शोषण

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन,  [email protected] युरोप, आखाती देश आणि अनेक प्रगत देशांमध्ये भारतातील कामगारांना रोजगार मिळतो. मात्र अनेक वेळा या कामगारांचे शोषण केले जाते. हे...

ठसा – पद्मश्री कॉ. प्रेमा पुरव

>> मेधा पालकर स्वातंत्र्य सैनिक, सामाजिक कार्यकर्त्या आणि अन्नपूर्णा महिला मंडळाच्या संस्थापिका पद्मश्री कॉ. प्रेमा पुरव यांचे नुकतेच निधन झाले. गिरणी व्यवसायातून स्त्रिया बाहेर गेल्या,...

सामना अग्रलेख – स्वागत अभूतपूर्व, पण…

आपल्या देशात दोनच ठिकाणी गर्दी उसळते. पहिली बाबा-महाराज-बुवा लोकांसाठी व दुसरी गर्दी उसळते ती क्रिकेटसाठी, जी काल नरीमन पॉइंट, मरीन लाइन्सने अनुभवली. हे फक्त...

अरविंद केजरीवाल यांच्या जामीनाला स्थगिती देण्याच्या निर्णयावर चिंता व्यक्त; 150 वकिलांचे सरन्यायाधीशांना पत्र

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळाप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर निकाल देताना कनिष्ठ न्यायालयाने केजरीवाल यांना जामीन...

संबंधित बातम्या