ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2436 लेख 0 प्रतिक्रिया

आमची पुढची रणनिती ठरली, 20 तारखेपासून कडक उपोषण करणार; मनोज जरांगे-पाटील यांची घोषणा

आम्ही कधी म्हणलं तुमचं काम सुरू नाही आणि कधी म्हणणारही नाही. मात्र, मला माझ्या समाजासाठी काम करणे महत्त्वाचे आहे. एक महिन्याचा वेळ दिला, या...
KONKAN RAILWAY DARAD

Breaking News : खेड तालुक्यातील दिवाणखवटीत दरड कोसळली; कोकण रेल्वे ठप्प

अतिवृष्टीचा फटका मुंबई-गोवा महामार्गापाठोपाठ कोकण रेल्वेला बसला आहे. खेड ते दिवाणखवटी रेल्वेमार्गादरम्यान रविवारी सायंकाळी दरड कोसळली. दरड कोसळल्याने कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे....

जगबुडी नदीला पूर, वशिष्ठी,कोदवली नद्यांनीही इशारा पातळी ओलांडली; मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

अतिवृष्टीने कोकणाला झोडपून काढले आहे. खेडमधील जगबुडी नदी आणि संगमेश्वरमधील गडनदीला पूर आला आहे. त्यामुळे बाजारपेठेसह घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले...

छत्रपती संभाजीनगर- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर आयशरची शिवशाही बसला धडक, दोन गंभीर जखमी

बुलढाणा जिल्ह्यात किनगावराजाजवळ भरधाव आयशर आणि शिवशाही बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन जण गंभीर जखमी तर 21 प्रवासी किरकोळ जखमी झाले. ही...

अतिवृष्टीने विरसई बोडणीच्या नदीवरील कॉजवेवर भगदाड; रस्ताही गेला वाहून

दापोलीत कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने विरसई बोडणीच्या नदीवरील कॉजवेवर मोठे भगदाड पडले आहे. तसेच पुराच्या पाण्याने एका बाजूचा रस्ताही वाहून गेला आहे. त्यामुळे कॉजवेवरून प्रवास...

पंढरपूर वारीतील भाविकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना काय? उच्च न्यायालयाचे सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश

पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविक हजेरी लावणार आहेत. येथील घाटात अपघात होण्याची भीती व्यक्त करणाऱया जनहित याचिकेची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली....

राज्यावर आठ लाख कोटींचा कर्जाचा बोजा; कॅग अहवालावरून महायुतीवर विरोधकांचा निशाणा

मागील दोन वर्षांत या सरकारने तब्बल अडीच लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज काढल्याने राज्यावर आठ लाख कोटी रुपयांचे कर्ज झाले आहे. ऋण काढून सण...

मेकअप आर्टिस्टची केली फसवणूक 

क्रिप्टो करन्सी गुंतवणुकीच्या नावाखाली ठगाने मेकअप आर्टिस्ट महिलेची फसवणूक केली आहे. या प्रकरणी बोरिवली पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. बिट कॉइनमध्ये गुंतवणूक...

चंद्रपुरात शालेय शिक्षणाचे तीनतेरा; शिक्षण विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष, अपुरे शिक्षक…जीर्ण इमारत…

शाळा-महाविद्यालयात दिसण्याऐवजी   चंद्रपूर जिह्यातील विविध शाळांतील विद्यार्थी आता आंदोलने करताना दिसतायत. याला कारणही तसेच आहे. विद्यार्थ्यांच्या मूलभूत समस्यांकडे लक्ष द्यायला लोकप्रतिनिधी आणि शिक्षण विभागाला...

संभाजीनगरातील 50 हून अधिक तरुणांचे ‘इसिस’ कनेक्शन; एनआयएच्या आरोपपत्रातून धक्कादायक माहिती समोर

छत्रपती संभाजीनगरातील 50 हून अधिक तरुण दहशतवादी संघटना ‘इसिस’च्या संपका&त आल्याची धक्कादायक माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) आरोपपत्रातून समोर आली आहे. इसिसच्या कारवायांचे धडे...

संविधानावर हल्ला करणारेच संविधान हत्या दिन पाळतायत; प्रियांका गांधी यांचा मोदींवर निशाणा

संविधान संरक्षणाची पेंद्रातील सत्ताधाऱयांची भूमिका दुटप्पीपणाची आहे. ज्यांनी संविधानाच्या अंमलबजावणीला विरोध केला, संविधानावर हल्ला केला तेच लोक आज संविधान हत्या दिन पाळतायत, अशा शब्दांत...

माळीनगरात रंगले नेत्रदीपक उभे रिंगण; दौडे माऊलीचा अश्व… जणू फिरते अवघे विश्व

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळय़ातील पहिले उभे रिंगण आज माळीनगर येथे रंगले. आजच्या नेत्रदीपक रिंगण सोहळय़ात वारकरी-भाविक भक्तिरसात चिंब झाले होते. तर...

हायकोर्टाने रद्द केला अडीच लाखांचा दंड, नऊ वर्षांची शिक्षा; कैदी गरीब असल्याने दिला दिलासा

गरिबीमुळे दंड भरू न शकणाऱया कैद्याचा तब्बल अडीच लाखांचा दंड उच्च न्यायालयाने रद्द केला. हा दंड भरू न शकल्याने भोगावी लागणारी अतिरिक्त नऊ वर्षांची...

नारोकाटिक्स युनिटचा अधिकारी असल्याचे सांगून पानटपरीवाल्याला लुटले

गुन्हे शाखेच्या नार्कोटिक्स युनिटचा अधिकारी असल्याची बतावणी करत दादर येथील एका पानटपरीवाल्याकडील रोकड व मोबाईल घेऊन पसार झालेल्या एका सराईत भामटय़ाला गुन्हे शाखा युनिट-3...

सोन्याच्या विटा चोरणारा नोकर अटकेत

व्यावसायिकाच्या घरातून सोन्याच्या विटा चोरून नेणाऱया नोकराला जुहू पोलिसांनी अटक केली. प्रभुनारायण मिश्रा असे त्याचे नाव आहे. मिश्राला अटक करून न्यायालयात हजर केले असता...

सात राज्यांतील पोटनिवडणुकीत ‘इंडिया’चा जयजयकार; भाजपचा दारुण पराभव

लोकसभा निवडणुकीत एनडीएला घाम फोडणाऱ्या ‘इंडिया’ आघाडीने सात राज्यांतील पोटनिवडणुकीत भाजपला जोरदार धक्का दिला आहे. बिहार, पश्चिम बंगाल, तामीळनाडू, मध्य प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि...

सरकारी यंत्रणांमध्ये मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार; सेशन कोर्टाचे मत; रस्ते सफाईतील लाचखोरीची गंभीर दखल

सरकारी यंत्रणांमध्ये मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहे. हा वाढता भ्रष्टाचार मोठी समस्या बनली आहे, असे महत्त्वपूर्ण मत सत्र न्यायालयाने व्यक्त केले आहे. मुंबई महापालिकेतील...

रविवारी पाऊस ‘ऑनडय़ुटी’! घरीच थांबा; हवामान खात्याचा इशारा, मुंबईत तुफानी वाऱ्यासह मुसळधार

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगडसह राज्याच्या विविध जिह्यांमध्ये आज पावसाने दमदार हजेरी लावली. तुफानी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला फटका...

घोषणांना आवर घाला! मिंधे सरकारवर ‘कॅग’चे कडक ताशेरे

मागील दोन वर्षांत या सरकारने तब्बल अडीच लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज काढल्याने राज्यावर आठ लाख कोटी रुपयांचे कर्ज झाले आहे. यावरून ‘कॅग’ने मिंधे...

प्लेलिस्ट – गिटारची अद्वितीय सुरावट

>> हर्षवर्धन दातार भारतीय चित्रपटात गिटार व गाणी अशा प्रकारची दृश्ये कायमस्वरूपी असतात. गिटारच्या सुरांनी अनेक गाण्यांना एक वेगळा बाज दिला आहे. जगभरातल्या संगीतात गिटार...

निमित्त – माझी एकादशी…

>> गुरुनाथ तेंडुलकर आषाढी एकादशी या विषयावर लेख लिहिताना माझ्या मनात विचारांची एक भलीमोठी दिंडी सुरू झाली आहे. मन कधीचंच पंढरपूरला पोहोचलंय. पंढरपुरात आषाढी एकादशीला...

महायुतीतून बाहेर पडण्यासाठी अजितदादांवर ‘त्या’ दोघांचा दबाव

अजित पवार यांना महायुती सरकारमध्ये घेतल्याचा भाजपला कोणताही लाभ झालेला नाही. याउलट जनमानसात भाजपची प्रतिमा डागाळली आहे. संघाच्या मुखपत्रानेही अजित पवारांना सरकारमध्ये घेण्याच्या निर्णयावर...

खूशखबर! म्हाडाच्या 7500 घरांसाठी लवकरच सोडत; मुंबईसह पुणे, कोकण, छत्रपती संभाजीनगरमधील घरांचा समावेश

म्हाडाच्या लॉटरीची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. म्हाडातर्फे राज्यभरातील सुमारे 7500 घरांसाठी याच महिन्यात जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असून मुंबईसह कोकण, पुणे, छत्रपती...

महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात रोजगार; मोदींचे नवे आश्वासन

महाराष्ट्रात लाखो बेरोजगारांना रोजगार देऊ शकणारे प्रकल्प मिंधे सरकारच्या नाकर्तेपणामुळे गुजरातसह अन्य राज्यांत गेले. केंद्र सरकारनेही त्यावर काहीच केले नाही. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी...

नाटय़रंग – मानसरंग

>> हिमांशू भूषण स्मार्त मानसिक आरोग्यात काम करणाऱ्या ‘परिवर्तन’ संस्थेमार्फत दिल्या जाणाऱ्या मानसरंग नाटय़ शिष्यवृत्तीच्या माध्यमातून असा संशोधन, सर्जन यांचा योग गेली तीन वर्षे साधला...

अजित पवारांविरोधात 7 कारखाने कोर्टात; शिखर बँक घोटाळा ‘क्लीन चिट’ला आव्हान देणाऱ्या निषेध याचिका...

शिखर बँक घोटाळा प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अजित पवार यांना दिलेल्या ‘क्लीन चिट’ला...

विधान परिषद निवडणूक – काँग्रेसच्या फुटीर आमदारांचा अहवाल पक्षश्रेष्ठींना; कारवाईची शक्यता

विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या मतफुटीचा अहवाल लवकरच दिल्लीला पक्षश्रेष्ठीकडे पाठवण्यात येणार असून पक्ष विरोधी कारवाई करण्याची शिफारस प्रदेश काँग्रेसने दिल्लीला पाठवलेल्या अहवालात केल्याचे समजते. यासंदर्भात...

विधानसभेला महाविकास आघाडीचे सरकार येणारच! शिवसेना नेते संजय राऊत यांचा विश्वास

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेने तुम्हाला अस्मान दाखविले, याचे भान गुजरातच्या नेत्यांनी ठेवावे. त्याचप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणारच, याबाबत शंका...

इस्रायलचा दक्षिण गाझापट्टीवर हल्ला; 71 ठार, 289 जखमी

इस्रायलचे गाझावरील हल्ले सुरूच आहे. इस्रायलने दक्षिण गाझापट्टीवर खान युनिस परिसरात शनिवारी केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये 71 नागरिक ठार झाले असून 289 जण जखमी झाले...

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नगर जिल्ह्यात शेतकऱ्यांची फसवणूक! वाचा काय आहे प्रकरण…

राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यात नगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात...

संबंधित बातम्या