ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2436 लेख 0 प्रतिक्रिया

साईभक्ताकडून 11 किलो चांदीचे दोन दंड अर्पण

श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा असल्याने अनेक भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. एका साईभक्ताने साईचरणी अंदाजे 9 लाख 50 हजार...

कशेडी बोगदा म्हणजे मृत्यूचा सापळा; माजी खासदार विनायक राऊत यांचा खळबळजनक आरोप

कशेडी घाटातील बोगद्याचे काम अतिशय निकृष्ट झाले आहे. वेळीच पाहणी केली नाही तर भविष्यात मोठी दुर्घटना घडून कशेडी बोगदा मृत्यूचा सापळा बनेल. कशेडी बोगद्याच्या...

शिर्डीमध्ये शनिवारपासून तीन दिवस गुरूपौर्णिमा उत्‍सव साजरा होणार; विविध कार्यक्रमांचे आयोजन

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍थेतर्फे (शिर्डी) सालाबाद प्रमाणे याही वर्षी शनिवार (दिनांक 20 जुलै 2024) ते सोमवार (दिनांक 22 जुलै 2024) या काळात गुरूपौर्णिमा उत्‍सव...

साई मंदिर सुरक्षेसाठी 7 सदस्यीय समिती गठीत करा; उच्च न्यायालयाचे आदेश

शिर्डी येथील साईबाबा मंदिराच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफ किंवा सीआयएसएफ तैनात करण्यासंदर्भात शिफारस करण्यासाठी 7 सदस्यीय समिती गठीत करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील...

कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडलेलेच; मंगळवारी चार गाड्या रद्द

कोकण रेल्वे मार्गावरील दिवाणखवटी येथे कोसळलेली दरड हटवून कोकण रेल्वेची वाहतूक सुरु झाली असली तरी कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडलेलेच आहे. कोकण रेल्वेने मंगळवारीही चार...

उद्धव ठाकरे यांच्यासोबतच नाही, तर महाराष्ट्रासोबत विश्वासघात झाला आहे; आदित्य ठाकरे कडाडले

लोकसभा निवडणुकीतील दणदणीत यशानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी उरणमध्ये सभा घेतली. या मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी विधानसभा...

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात निलेश लंके यांची न्यायालयात धाव; मुंबई उच्च न्यायालयात गुरूवारी सुनावणी

राज्य कबड्डी संघटनेच्या निवडणूकीसाठी अंतिम यादीतील बदल अहवाल वेळेत दिला नसल्याचे कारण देत मतदानासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पाठविण्यात आलेले अर्ज अवैध ठरविण्यात आले. या...

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत या वर्षीचा पहिला दक्षिणद्वार सोहळा; स्नानासाठी भाविकांची गर्दी

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे मंगळवारी पहाटे 4 वाजता या वर्षांतला पहिला दक्षिणद्वार सोहळा उत्साहात संपन्न झाला. मुख्य मंदिराच्या उत्तरद्वारातून कृष्णानदीचे पाणी मुख्य गाभाऱ्यात प्रवेश...
drone

आंबेगावात घिरट्या घालणाऱ्या ड्रोनवर कारवाई करणार; अँटिड्रोन गन घेण्यासाठी सूचना

आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात मागील महिन्याभरापासून रात्रीचेकाही ड्रोन घिरट्या घालत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणात आहे. तसेच याबाबत अनेक अफावाही फिरत आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर...

हुकूमशहा किम जॉग ऊनची क्रूरता; कोरियन ड्रामा बघितल्याने 30 विद्यार्थ्यांना संपवले

उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा हुकूमशहा किंम जॉन ऊन त्याच्या विक्षिप्त आणि सणकी स्वभावामुळे ओळखला जातो. अमेरिकेचा विरोध झुगारून त्याने अणुचाचण्या सुरू ठेवल्यानेही तो जगभरात चर्चेचा...

महाराष्ट्रातील सरकार पाडले हा जनमताचा अनादर; ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचे परखड मत

उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झाला, दगा देणारे हिंदू असू शकत नाहीत! ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव...

महागाईने गाठला 16 महिन्यांचा उच्चांक; मोदी है तो महंगाई है…खाद्य पदार्थ, भाज्या, कडधान्ये कडाडली… 

जून महिन्यात महागाईने तब्बल 16 महिन्यांतील उच्चांक गाठल्याचे घाऊक किंमत निर्देशांकाच्या माध्यमातून समोर आले आहे. गेल्या दोन महिन्यांत खाद्यपदार्थ, भाज्या, कडधान्ये कडाडली असून इंधनाचे...

तलाव क्षेत्रात दमदार पाऊस; दोन दिवसांत सवा महिन्याचा पाणीसाठा!

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलाव क्षेत्रात सध्या पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून गेल्या दोन दिवसांत तब्बल 37 दिवसांचे पाणी जमा झाले आहे, तर सद्यस्थितीत...
sharad pawar chhagan bhujbal

शरद पवारांनी दीड तास ठेवले वेटिंगवर; भुजबळ म्हणाले, बाडबिस्तरा घेऊन येथेच थांबतो, पण भेटल्याशिवाय...

मराठा-ओबीसी आरक्षणाच्या मुद्दय़ावरून बेलगामपणे आरोप करणाऱ्या मंत्री छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तब्बल दीड तास वेटिंगवर ठेवले. काही केल्या भेट...

कोकण रेल्वे 26 तास ठप्प; हजारो प्रवासी लटकले… प्रचंड हाल

अतिवृष्टीमुळे कोकणात दाणादाण उडाली असून याचा मोठा फटका कोकण रेल्वेला बसतोय. कोकण रेल्वे मार्गावरील दिवाणखवटी येथे रविवारी सायंकाळी दरड कोसळल्यामुळे रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प...

पूरस्थिती रोखण्यात सरकार असमर्थ; आता देवालाच आदेश द्यायचे का? उच्च न्यायालयाचा खरमरीत सवाल

मुसळधार पावसाने राज्याच्या ग्रामीण भागाला झोडपल्यामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. प्रत्येक पावसाळय़ात उद्भवणारी ही स्थिती रोखण्यात सरकारी यंत्रणा कुचकामी ठरल्याच्या पार्श्वभूमीवर...

सुधाकर सुर्वे यांची गुरुवारी शोकसभा

निष्ठावंत शिवसैनिक, माजी विभागप्रमुख सुधाकर सुर्वे यांचे रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले. सुधाकर सुर्वे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गुरुवार 18 जुलै रोजी सायंकाळी 7 ते...

‘कॅम्लिन’चे आधारस्तंभ सुभाष दांडेकर यांचे निधन

कॅम्लिन उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा, मराठमोळे उद्योजक सुभाष दांडेकर यांचे सकाळी निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या...

40 बाय 40 फुटांवरील होर्डिंग हटवावेच लागणार; पालिकेचे धोरण रेल्वेला बंधनकारक; सुप्रीम कोर्टाचे सक्त...

मुंबई महानगरात ‘40 बाय 40’ फुटांवरील होर्डिंग चालणार नाहीत. याबाबत मुंबई महानगरपालिकेने तयार केलेले धोरण रेल्वेला पाळावेच लागेल, असे सक्त निर्देश सुप्रीम कोर्टाने रेल्वे...

मुद्दा – योग आणि क्रिकेट

>> सुरेंद्र भावे माझा आणि योगासनांचा संबंध खूप वर्षांपासूनचा होता, पण साधारण 1989-90 च्या सुमारास डॉ. संप्रसाद विनोदांशी माझा संपर्क आला आणि त्यानंतरच खऱ्या अर्थाने...

लेख – बदलांच्या दिशेने जग आणि परिणाम

>> डॉ. शैलेंद्र देवळाणकर अलीकडील काळात पार पडलेल्या युरोपियन महासंघ, ब्रिटन, इराण आणि फ्रान्समधील निवडणुकांचा कल हा बदलांच्या दिशेने असल्याचे दिसून आले आहे. ब्रिटनमध्ये 14...

सामना अग्रलेख – खोट्याच्याच कपाळी गोटा; बुडाखालचे ‘सत्य’

सत्ताधाऱ्यांचा खोटेपणा जनतेसमोर आणणे हे लोकशाहीत विरोधकांचे कर्तव्यच असते. तेच विरोधकांनी केले. त्यामुळे तुम्ही निर्माण केलेला ‘भ्रमाचा भोपळा’ फुटला आणि तुमचा बहुमताचा फुगा बहुमताच्या...

मोदीच भाजपला टायटॅनिक जहाजासारखं बुडवणार; डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांचा घरचा अहेर

लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या निराशाजनक कामगिरीनंतर नुकत्याच झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकांमध्येही भाजपला जनतेने स्पष्टपणे नाकारल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर आणि कथित करिष्म्यावर जोरदार टीका सुरू...

ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यानंतर अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेचा फेरआढावा; अध्यक्ष जो बायडेन यांनी दिले निर्देश

अमेरिकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी चार महिने उरलेले असताना माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. भर प्रचार सभेत हा हल्ला करण्यात आल्याने अमेरिका...

विशाळगडावरील हिंसाचारप्रकरणी 22 जणांना अटक; 70 अतिक्रमणे काढली

ऐतिहासिक ‘विशाळगड अतिक्रमणमुक्त’ मोहिमेच्या पार्श्वभूमीवर रविवारी विशाळगड पायथ्याशी झालेल्या हिंसाचारप्रकरणी 22 संशयित आरोपींना व्हिडीओ फुटेजच्या आधारे अटक करण्यात आली आहे. तसेच आणखी धरपकड सुरू...

छगन भुजबळ अतिशय बेइमान; मनोज जरांगे यांचा हल्लाबोल

छगन भुजबळ हा अतिशय बेइमान माणूस आहे. कोणत्याही जातीत असा माणूस जन्माला येऊ नये. भुजबळांना राज्य अस्थिर करायचे आहे. गोरगरीब मराठय़ांचे आरक्षणामुळे होणारे कल्याण...

बा विठ्ठला, राज्यातील सामाजिक सलोखा कायम ठेवण्याची सुबुद्धी सत्ताधाऱ्यांना दे! नाना पटोले यांचे विठ्ठलाला...

आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पंढरपुरच्या विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेत राज्याच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली. महाराष्ट्र बेरोजगारी आणि...

तब्बल 26 तासानंतर कोकण रेल्वे सुरू; खोळंबलेल्या गाड्या मार्गस्थ

अतिवृष्टीमुळे कोकणात दाणादाण उडाली असून अतिवृष्टीचा फटका कोकण रेल्वेला बसला. कोकण रेल्वेमार्गावरील दिवाणखवटी येथे रविवारी सायंकाळी दरड कोसळल्यामुळे तब्बल 26 तास कोकण रेल्वेची वाहतूक...

जामगे देवाच्या डोंगराकडे जाणाऱ्या मार्गावर दुसऱ्यांदा दरड कोसळली; वाहतूक पुन्हा ठप्प

जामगे देवाच्या डोंगर वस्तीकडे जाणाऱ्या मार्गावर दुसऱ्यांदा दरड कोसळल्याने हा मार्ग पुन्हा एकदा बंद पडला आहे. दापोली तालूक्यातील जामगे देवाचा डोंगर वस्तीकडे जाणाऱ्या मार्गावर...

दूध हंडी आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; बाजारपेठ बंद ठेवत शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी

दुध प्रश्नाबाबत अकोले तालुक्यामध्ये सोमवारी डॉक्टर अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. बाजारपेठ बंद ठेवून अनेक शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. दूध उत्पादक...

संबंधित बातम्या