सामना ऑनलाईन
2877 लेख
0 प्रतिक्रिया
महाविकास आघाडी महाभ्रष्ट महायुती सरकार उखडून फेकणार; के. सी. वेणुगोपाल यांचा निर्धार
महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीला ताकदीने सामोरे जाणार आहे. काँग्रेसच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत संघटन मजबूत करण्यावर चर्चा करण्यात आली. लोकसभा निवडणुका व त्यानंतर देशभरात झालेल्या...
पेपर चोरणाऱ्या दोघांना सीबीआयकडून अटक; एनटीएच्या ट्रंकमधून केली होती चोरी
सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण ब्युरोने आज नीट यूजी परीक्षेतील पेपर चोरणाऱ्या दोघांना अटक केली. त्यांनी एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या ट्रंकमधून हे पेपर चोरल्याचे...
विधानसभेसाठी शिवसेनेची व्यूहरचना; उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्यूहरचना ठरवण्यासाठी शिवसेनेची महत्त्वाची बैठक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बीकेसीमधील ट्रायडंट हॉटेलमध्ये पार पडली. निवडणुकीत शिवसेनेकडून लढवल्या जाणाऱ्या...
महायुतीचा चिखल विधानसभा निवडणुकीत साफ होणारच! आदित्य ठाकरे यांनी ठणकावले
लोकसभा निवडणुकीत 400 पारची आवई उठवणाऱ्या भाजपला मित्रपक्षांच्या कुबडय़ा घेऊन केंद्रात सरकार बनवावे लागले. संविधान बदलायला निघालेल्या महायुतीला जनतेनेच धडा शिकवला आहे. आता त्यांचा...
राजकारण्यांनी धर्मातील हस्तक्षेप थांबवावा, गॅरंटी देतो मी राजकारणावर बोलणार नाही! शंकराचार्यांचे खडेबोल
राजकारणात असलेल्या व्यक्तीच्या जीवनात धर्म असेल तर त्याने धर्माचे पालन करायला नको का? धर्माचार्यांनी हिंदुत्वाबद्दल बोलू नये का? विश्वासघातासारख्या पापाबद्दल लोकांना जागृत करू नये...
दोडाच्या जंगलात धुमश्चक्री; दहशतवाद्यांशी लढताना कॅप्टनसह हिंदुस्थानचे चार जवान शहीद
जम्मू-कश्मीरच्या डोडा जंगलात दहशतवादी आणि लष्कराचे जवान यांच्यात धुमश्चक्री सुरूच असून डोडा जिह्यातील डेसा येथील जंगलात शोधमोहीम सुरू असताना दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात हिंदुस्थानी...
वायकर यांच्या खासदारकीला आव्हान; अमोल कीर्तिकर यांची हायकोर्टात याचिका
उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी मंगळवारी उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली. या याचिकेद्वारे मिंधे गटाचे...
पूजा खेडकर यांना दणका; प्रशिक्षण थांबवले
वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रशिक्षणाला अखेर ब्रेक लावण्यात आला आहे. लाल बहादूर शास्त्री प्रशासकीय अकादमी यांनी दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाने पूजा...
शेतकरी पुन्हा दिल्लीवर धडक देण्याच्या तयारीत; शंभू सीमेकडे निघाले शेकडो ट्रॅक्टर, सोबत सहा महिन्यांचे...
किमान हमीभाव आणि इतर मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी 153 दिवसांनी पुन्हा दिल्लीवर धडक मारण्याची तयारी केली आहे. दिल्लीवर हल्लाबोल करण्यासाठी हे शेतकरी गावागावांतून ट्रक्टर...
बिहार सरकारला पुन्हा झटका; ईबीसीतील जातीचा एससीत समावेश करण्याची अधिसूचना रद्द
बिहारमध्ये दलित, मासावर्गीय आणि आदिवासींच्या आरक्षणात 50 टक्क्यांवरून 65 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा नितीश कुमार सरकारचा गेल्या वर्षीचा निर्णय पाटणा उच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर आज...
सरकारी नोकऱ्यात आरक्षणावरून बांग्लादेशात हाणामारी
बांगलादेशात दोन गटांत सरकारी नोकऱ्यांवरुन हाणामारी झाली. आरक्षण हा मुद्दा तिथेही चर्चेत आहे. आरक्षण या मुद्यावर झालेल्या या हाणामारीत अनेकजण जखमीही झाले आहेत. आरक्षणाच्या...
लेख – पंढरीस जावे, हरिनाम गावे…
>> डॉ. प्रकाश क्षीरसागर
साहित्यिक, कवी, गझलकारांनाही विठ्ठलाच्या भक्तीचा मोह आवरत नाही. काही जण गझलेतील काही शेर किंवा संपूर्ण गझल विठ्ठलाला समर्पित करतात. विठ्ठल किंवा...
प्रासंगिक – महाराष्ट्राच्या एकात्मतेचे प्रतीकः विठू माऊली
>> संजय नहार
कोणत्याही चांगल्या उपक्रमामधील सातत्य खूप महत्त्वाचे असते. एखादा चांगला सामाजिक-सांस्कृतिक उपक्रम अखंडितपणे 25 वर्षे सुरू राहणे यालाही तसा विशेष अर्थ आहे. शरद...
सामना अग्रलेख – ट्रम्प बचावले! मणिपूर, गाझा, युक्रेनची जनता वाचेल काय?
गाझापट्टी, युक्रेन येथे रोज शेकडो निरपराध मारले जात आहेत. तेथील जनता वाचेल काय? असा प्रश्न पडावा एवढी त्या ठिकाणची परिस्थिती भीषण बनली आहे. भारतातील...
निवडणूक आयोगाने दिले पर्याय;कोणत्याही मतदान केंद्रातील ईव्हीएम तपासले जाऊ शकते, निकालांवर नाराज उमेदवारांकडून आयोगाकडे...
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार ईव्हीएम तपासण्यासाठी अर्ज केलेल्या नाराज उमेदवारांना, कोणत्याही मतदान केंद्रातील इव्हीएम तपासणीसह निवडणूक आयोगाने विविध पर्याय दिले आहेत.
लोकसभा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप...
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरची पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांविरोधात तक्रार
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आहेत. गाडीवर सरकारी दिवा लावण्यावरून तसेच दिव्यांग प्रमाणपत्रावरून वाद सुरू असतानाच त्यांच्या आईने प्रसारमाध्यमांची...
साईभक्ताकडून 11 किलो चांदीचे दोन दंड अर्पण
श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा असल्याने अनेक भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. एका साईभक्ताने साईचरणी अंदाजे 9 लाख 50 हजार...
कशेडी बोगदा म्हणजे मृत्यूचा सापळा; माजी खासदार विनायक राऊत यांचा खळबळजनक आरोप
कशेडी घाटातील बोगद्याचे काम अतिशय निकृष्ट झाले आहे. वेळीच पाहणी केली नाही तर भविष्यात मोठी दुर्घटना घडून कशेडी बोगदा मृत्यूचा सापळा बनेल. कशेडी बोगद्याच्या...
शिर्डीमध्ये शनिवारपासून तीन दिवस गुरूपौर्णिमा उत्सव साजरा होणार; विविध कार्यक्रमांचे आयोजन
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेतर्फे (शिर्डी) सालाबाद प्रमाणे याही वर्षी शनिवार (दिनांक 20 जुलै 2024) ते सोमवार (दिनांक 22 जुलै 2024) या काळात गुरूपौर्णिमा उत्सव...
साई मंदिर सुरक्षेसाठी 7 सदस्यीय समिती गठीत करा; उच्च न्यायालयाचे आदेश
शिर्डी येथील साईबाबा मंदिराच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफ किंवा सीआयएसएफ तैनात करण्यासंदर्भात शिफारस करण्यासाठी 7 सदस्यीय समिती गठीत करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील...
कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडलेलेच; मंगळवारी चार गाड्या रद्द
कोकण रेल्वे मार्गावरील दिवाणखवटी येथे कोसळलेली दरड हटवून कोकण रेल्वेची वाहतूक सुरु झाली असली तरी कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडलेलेच आहे. कोकण रेल्वेने मंगळवारीही चार...
उद्धव ठाकरे यांच्यासोबतच नाही, तर महाराष्ट्रासोबत विश्वासघात झाला आहे; आदित्य ठाकरे कडाडले
लोकसभा निवडणुकीतील दणदणीत यशानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी उरणमध्ये सभा घेतली. या मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी विधानसभा...
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात निलेश लंके यांची न्यायालयात धाव; मुंबई उच्च न्यायालयात गुरूवारी सुनावणी
राज्य कबड्डी संघटनेच्या निवडणूकीसाठी अंतिम यादीतील बदल अहवाल वेळेत दिला नसल्याचे कारण देत मतदानासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पाठविण्यात आलेले अर्ज अवैध ठरविण्यात आले. या...
श्री क्षेत्र नृसिंहवाडीत या वर्षीचा पहिला दक्षिणद्वार सोहळा; स्नानासाठी भाविकांची गर्दी
श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे मंगळवारी पहाटे 4 वाजता या वर्षांतला पहिला दक्षिणद्वार सोहळा उत्साहात संपन्न झाला. मुख्य मंदिराच्या उत्तरद्वारातून कृष्णानदीचे पाणी मुख्य गाभाऱ्यात प्रवेश...
आंबेगावात घिरट्या घालणाऱ्या ड्रोनवर कारवाई करणार; अँटिड्रोन गन घेण्यासाठी सूचना
आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात मागील महिन्याभरापासून रात्रीचेकाही ड्रोन घिरट्या घालत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणात आहे. तसेच याबाबत अनेक अफावाही फिरत आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर...
हुकूमशहा किम जॉग ऊनची क्रूरता; कोरियन ड्रामा बघितल्याने 30 विद्यार्थ्यांना संपवले
उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा हुकूमशहा किंम जॉन ऊन त्याच्या विक्षिप्त आणि सणकी स्वभावामुळे ओळखला जातो. अमेरिकेचा विरोध झुगारून त्याने अणुचाचण्या सुरू ठेवल्यानेही तो जगभरात चर्चेचा...
महाराष्ट्रातील सरकार पाडले हा जनमताचा अनादर; ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचे परखड मत
उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झाला, दगा देणारे हिंदू असू शकत नाहीत!
ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव...
महागाईने गाठला 16 महिन्यांचा उच्चांक; मोदी है तो महंगाई है…खाद्य पदार्थ, भाज्या, कडधान्ये कडाडली…
जून महिन्यात महागाईने तब्बल 16 महिन्यांतील उच्चांक गाठल्याचे घाऊक किंमत निर्देशांकाच्या माध्यमातून समोर आले आहे. गेल्या दोन महिन्यांत खाद्यपदार्थ, भाज्या, कडधान्ये कडाडली असून इंधनाचे...
तलाव क्षेत्रात दमदार पाऊस; दोन दिवसांत सवा महिन्याचा पाणीसाठा!
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलाव क्षेत्रात सध्या पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून गेल्या दोन दिवसांत तब्बल 37 दिवसांचे पाणी जमा झाले आहे, तर सद्यस्थितीत...
शरद पवारांनी दीड तास ठेवले वेटिंगवर; भुजबळ म्हणाले, बाडबिस्तरा घेऊन येथेच थांबतो, पण भेटल्याशिवाय...
मराठा-ओबीसी आरक्षणाच्या मुद्दय़ावरून बेलगामपणे आरोप करणाऱ्या मंत्री छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तब्बल दीड तास वेटिंगवर ठेवले. काही केल्या भेट...