ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2862 लेख 0 प्रतिक्रिया

थकीत पीक विम्यांसाठी अक्कलकोटमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन

थकीत पीक विमाच्या रकमेसह विविध मागण्यांसाठी 11 जुलैपासून चक्रीय आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांची शिवसेना नेते विनायक राऊत यांच्यासह शिष्टमंडळाने भेट घेतली. शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारकडे पाठपुरावा...

मालाडमध्ये बांधकाम कोसळून एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

मालाड येथील अमेटी कन्स्ट्रक्शन या एसआरए प्रकल्पाचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी खोदकाम केलेल्या बाजूच्या जागेच्या भागात पावसामुळे खड्डा पडल्याने तेथे चार मजूर अडकून जखमी...

पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या पाठीशी राजपत्रित अधिकारी महासंघ; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्यावर आरोप केले आहेत. पण जिल्हाधिकारी दिवसे यांच्या मदतीसाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी...

निर्यातदारांनी ईसीजीसी विम्याचे संरक्षण घ्यावे! राज्य आंबा उत्पादक संघाच्या कार्यक्रमात ईसीजीसीच्या संचालकांचे आवाहन

देशातील निर्यातदार क्रेडिटवर माल निर्यात करतात, पण काही वेळा त्यांना परदेशातील ग्राहकांकडून पैसे दिले जात नाहीत. अशा वेळी निर्यातदारांचे पैसे बुडू नयेत आणि नुकसान...

विठ्ठल भक्तांसाठी शिव आरोग्य सेनेची आरोग्य दिंडी; आरोग्य शिबीर, मोफत औषध वाटप

शिव आरोग्य सेनेचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर यांच्या सूचनेनुसार आणि महाराष्ट्र समन्वयक जितेंद्र सकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत दरवर्षीप्रमाणे देवशयनी आषाढी एकादशीनिमित्ताने प्रतिपंढरपूर वडाळा...

तळवडेतील थर्मोव्हेरिटा कंपनी सील; पिंपरी-चिंचवड पालिकेची कारवाई

पालिकेचा कर थकविल्याबद्दल खेडकर कुटुंबियांची तळवडे येथील थर्मोव्हेरिटा प्रायव्हेट लि. कंपनीला महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने शुक्रवारी (दि. 19) सील ठोकले. या...

धडधाकट तरुणांना जादा पैसे अन् दिव्यांगांची एक हजार रुपयांवर बोळवण; बच्चू कडू यांची ‘लाडका...

महायुती सरकारवर प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी अनेकदा टीका केली आहे. तसेच अनेकदा आपली नाराजीही व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीवेळी अमरावती मतदारसंघातील उमेदवारीनवरून...

भोकरमध्ये अशोक चव्हाणांच्या मुलीसमोर मराठा आरक्षणप्रकरणी घोषणाबाजी; आंदोलकांकडून रोष व्यक्त

भाजपचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण शुक्रवारी भोकर तालुक्यातील कामनगाव या गावी गेल्या असता त्यांच्यासमोरच मराठा आरक्षणप्रश्नी मराठा समाज बांधवांनी 'एक...

विशेष पोलीस महानिरीक्षक बदली प्रकरण- शासन नरमले, महावरकर यांना आता पिंपरी चिंचवडचे सह आयुक्त...

नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर यांच्या चुकीच्या पध्दतीने झालेल्या बदलीबाबत शासन नरमले आहे. शासनाने आता त्यांना बदलीच्या निवडीची पसंती सांगण्याबद्दल चार वेगवेगळे पर्याय...

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक, पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉक नाही

मुंबईतील मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर कोणताही मेगाब्लॉक असणार नाही. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी...

नगरमध्ये महसूल कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम; पाचव्या दिवशीही ‘काम बंद’ आंदोलन सुरूच

नगरमध्ये महसूल कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असून पाचव्या दिवशीही 'काम बंद' आंदोलन सुरूच आहे. तसेच राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या प्रलंबित मागण्यांबाबत...

वरुणराजा आणखी तीन-चार दिवस बरसणार; मुंबई, रायगड, रत्नागिरीला अलर्ट जारी

महाराष्ट्रात गेल्या आठवड्यापासून पावसाची चांगली बॅटिंग सुरू आहे. मुंबईसह कोकणात पावसाचने चांगलाच जोर धरला आहे. शुक्रवारीही मुंबई आणि उपनगरात पावसाची जोर अधूनमधून वाढत होता....

अर्थसंकल्पाआधीच्या आठवड्यात शेअर बाजार कोसळला; गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी बुडाले

पुढील आठवड्यात मंगळवारी 23 जुलै रोजी अर्थसंकल्प सादर हणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शेअर बाजार दमदार वाटचाल करत होता. शेअर बाजार नवे उच्च्यांक गाठेल असे...

राज्य कबड्डी संघटनेच्या निवडणुकीत निलेश लंके मतदान करणार; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

राज्य कब्बडी संघटनेच्या निवडणुकीत खासदार निलेश लंके तसेच सच्चिदानंद भोसले यांना मतदान करण्याचा अधिकार मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. राज्य कबड्डी संघटनेच्या निवडणुकीसाठी अंतिम...

शतक झळकवणाऱ्या खेळाडूंना संघाबाहेर ठेवले; टीम इंडियाच्या निवडीवर शशी थरूर संतापले

टीम इंडियाच्या श्रीलंकेशी होणाऱ्या सामन्यासाठी संघाची निवड करण्यात आली आहे. मात्र, टीम इंडियाच्या या निवडीवर अनेक चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन टी-20...

महाविकास आघाडी महाभ्रष्ट महायुती सरकार उखडून फेकणार; के. सी. वेणुगोपाल यांचा निर्धार

महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीला ताकदीने सामोरे जाणार आहे. काँग्रेसच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत संघटन मजबूत करण्यावर चर्चा करण्यात आली. लोकसभा निवडणुका व त्यानंतर देशभरात झालेल्या...

पेपर चोरणाऱ्या दोघांना सीबीआयकडून अटक; एनटीएच्या ट्रंकमधून केली होती चोरी

सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण ब्युरोने आज नीट यूजी परीक्षेतील पेपर चोरणाऱ्या दोघांना अटक केली. त्यांनी  एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या ट्रंकमधून हे पेपर चोरल्याचे...

विधानसभेसाठी शिवसेनेची व्यूहरचना; उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्यूहरचना ठरवण्यासाठी शिवसेनेची महत्त्वाची बैठक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बीकेसीमधील ट्रायडंट हॉटेलमध्ये पार पडली. निवडणुकीत शिवसेनेकडून लढवल्या जाणाऱ्या...

महायुतीचा चिखल विधानसभा निवडणुकीत साफ होणारच! आदित्य ठाकरे यांनी ठणकावले

लोकसभा निवडणुकीत 400 पारची आवई उठवणाऱ्या भाजपला मित्रपक्षांच्या कुबडय़ा घेऊन केंद्रात सरकार बनवावे लागले. संविधान बदलायला निघालेल्या महायुतीला जनतेनेच धडा शिकवला आहे. आता त्यांचा...

राजकारण्यांनी धर्मातील हस्तक्षेप थांबवावा, गॅरंटी देतो मी राजकारणावर बोलणार नाही! शंकराचार्यांचे खडेबोल

राजकारणात असलेल्या व्यक्तीच्या जीवनात धर्म असेल तर त्याने धर्माचे पालन करायला नको का? धर्माचार्यांनी हिंदुत्वाबद्दल बोलू नये का? विश्वासघातासारख्या पापाबद्दल लोकांना जागृत करू नये...

दोडाच्या जंगलात धुमश्चक्री; दहशतवाद्यांशी लढताना कॅप्टनसह हिंदुस्थानचे चार जवान शहीद

जम्मू-कश्मीरच्या डोडा जंगलात दहशतवादी आणि लष्कराचे जवान यांच्यात धुमश्चक्री सुरूच असून  डोडा जिह्यातील डेसा येथील जंगलात शोधमोहीम सुरू असताना दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात हिंदुस्थानी...

वायकर यांच्या खासदारकीला आव्हान; अमोल कीर्तिकर यांची हायकोर्टात याचिका

उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी मंगळवारी उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली. या याचिकेद्वारे मिंधे गटाचे...

पूजा खेडकर यांना दणका; प्रशिक्षण थांबवले

वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रशिक्षणाला अखेर ब्रेक लावण्यात आला आहे. लाल बहादूर शास्त्री प्रशासकीय अकादमी यांनी दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाने पूजा...

शेतकरी पुन्हा दिल्लीवर धडक देण्याच्या तयारीत; शंभू सीमेकडे निघाले शेकडो ट्रॅक्टर, सोबत सहा महिन्यांचे...

किमान हमीभाव आणि इतर मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी 153 दिवसांनी पुन्हा दिल्लीवर धडक मारण्याची तयारी केली आहे. दिल्लीवर हल्लाबोल करण्यासाठी हे शेतकरी गावागावांतून ट्रक्टर...

बिहार सरकारला पुन्हा झटका; ईबीसीतील जातीचा एससीत समावेश करण्याची अधिसूचना रद्द

बिहारमध्ये दलित, मासावर्गीय आणि आदिवासींच्या आरक्षणात 50 टक्क्यांवरून 65 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा नितीश कुमार सरकारचा गेल्या वर्षीचा निर्णय पाटणा उच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर आज...

सरकारी नोकऱ्यात आरक्षणावरून बांग्लादेशात हाणामारी

बांगलादेशात दोन गटांत सरकारी नोकऱ्यांवरुन हाणामारी झाली. आरक्षण हा मुद्दा तिथेही चर्चेत आहे. आरक्षण या मुद्यावर झालेल्या या हाणामारीत अनेकजण जखमीही झाले आहेत. आरक्षणाच्या...

लेख – पंढरीस जावे, हरिनाम गावे…

>> डॉ. प्रकाश क्षीरसागर साहित्यिक, कवी, गझलकारांनाही विठ्ठलाच्या भक्तीचा मोह आवरत नाही. काही जण गझलेतील काही शेर किंवा संपूर्ण गझल विठ्ठलाला समर्पित करतात. विठ्ठल किंवा...

प्रासंगिक – महाराष्ट्राच्या एकात्मतेचे प्रतीकः विठू माऊली

>> संजय नहार कोणत्याही चांगल्या उपक्रमामधील सातत्य खूप महत्त्वाचे असते. एखादा चांगला सामाजिक-सांस्कृतिक उपक्रम अखंडितपणे 25 वर्षे सुरू राहणे यालाही तसा विशेष अर्थ आहे. शरद...

सामना अग्रलेख – ट्रम्प बचावले! मणिपूर, गाझा, युक्रेनची जनता वाचेल काय?

गाझापट्टी, युक्रेन येथे रोज शेकडो निरपराध मारले जात आहेत. तेथील जनता वाचेल काय? असा प्रश्न पडावा एवढी त्या ठिकाणची परिस्थिती भीषण बनली आहे. भारतातील...

निवडणूक आयोगाने दिले पर्याय;कोणत्याही मतदान केंद्रातील ईव्हीएम तपासले जाऊ शकते, निकालांवर नाराज उमेदवारांकडून आयोगाकडे...

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार ईव्हीएम तपासण्यासाठी अर्ज केलेल्या नाराज उमेदवारांना, कोणत्याही मतदान केंद्रातील इव्हीएम तपासणीसह निवडणूक आयोगाने विविध पर्याय दिले आहेत. लोकसभा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप...

संबंधित बातम्या