ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2857 लेख 0 प्रतिक्रिया

बांगलादेशात संचारबंदी, लष्कर ऍक्शन मोडवर! आरक्षणविरोधी आंदोलन पेटले; हिंसाचारात 105 ठार

बांगलादेशमध्ये सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाचा कोटा 80 टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्या विरोधात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाने हिंसक वळण घेतले. देशभर पसरलेल्या या आंदोलनात आतापर्यंत हिंसाचारात 105 जणांचा...

महिलांना दरमहा 1 हजार, मोफत वीज आणि शिक्षण; हरयाणा विधानसभेसाठी ‘आप’ची गॅरंटी

हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. आपच्या प्रचाराची धुरा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. हरयाणाच्या दौऱ्यावर असलेल्या...

तब्बल 3 वर्षांपासून बेपत्ता असलेला वृद्ध मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत झळकला; कुटुंबियांकडून तक्रार दाखल

महायुती सरकारने जाहीर केलेल्या लाडकी बहिण आणि लाडक्या भाऊ योजनेवर सर्वच स्तरांतून टीका होत आहे. ही योजना निवडणूक डोळ्यासमोर ठेवत आणल्याचा आरोप होत आहे....

कोरोनामुळे हिंदुस्थानात 12 लाख मृत्यू! सायन्स अ‍ॅडव्हान्स पब्लिकेशनचा अहवाल, मोदी सरकारने दिलेल्या माहितीवर प्रश्नचिन्ह

कोरोना काळात हिंदुस्थानात किती मृत्यू झाले याबाबत मोदी सरकारने कायम मौन बाळगले आहे. बरीच आरडाओरड झाल्यानंतर कोरोनामुळे देशात 4.81 लाख मृत्यू झाल्याचे सरकारने सांगितले....

नगर जिल्ह्याच्या ‘अहिल्यानगर’ नामांतराविरोधात जनहित याचिका; उच्च न्यायालयात 25 जुलै रोजी सुनावणी

नगर जिल्ह्याचे ‘अहिल्यानगर’ असे नामांतर करण्याच्या मिंधे सरकारच्या निर्णयाला आक्षेप घेणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठात दाखल करण्यात आली आहे....

आता हे लाडकी मेहुणी योजनाही आणतील! मनोज जरांगे यांचा मिंध्यांवर हल्ला; आंतरवालीत बेमुदत उपोषण...

राज्य सरकार आरक्षणाबद्दल गंभीर नाही. मुळात त्यांना आरक्षण द्यायचेच नाही. गोड बोलून मराठा समाजाचा काटा काढण्याचे कारस्थान आहे. लाडकी बहीण, लाडका भाऊ योजना आणली....

Nagar News – धाकटी पंढरीत खड्ड्यांची पूजा आणि भजन करत वारकऱ्यांचे आंदोलन; रस्त्याच्या दुरवस्थेकडे...

जामखेड तालुक्यातील धनेगाव येथे ग्रामस्थांनी धनेगाव सोनेगाव या मुख्य रस्त्यावरील खड्ड्याची पूजा करून खड्ड्यात बसून वारकऱ्यांनी भजन केले. हे अनोखे आंदोलन करत वारकऱ्यांनी रस्त्याच्या...

शेतमजुराच्या मुलाला शिवसेनेने दिला इंग्रजी शाळेत प्रवेश; पक्षप्रमुखांनी दिलेला शब्द शिवसैनिकांनी पाळला

निपाणी शिवारातील बांधावर शेतमजुराच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी शिवसेना घेईल, असा शब्द शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला होता. निपाणी येथील ईश्वर...

कामे न करताच खोटा प्रचार करण्याचे ‘गुजरात मॉडेल’ मुख्यमंत्र्यांनी सोडावे; विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन घडवणारी योजना सरकारने आणली. मुख्यमंत्र्यांनी वाजत गाजत या योजनेची जाहिरात केली. काम केले असेल तर खुशाल जाहिरात करावी. मात्र, सरकारने खोटं...

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत वर्षातील दुसरा दक्षिणद्वार सोहळा संपन्न; स्नानासाठी भाविकांची गर्दी

राज्यात गेल्या चार दिवसांपासून कोकणसह, कोल्हापूर आणि मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहेत. कोकण आणि कोल्हापूरातील शिरोळ तालुक्यातही जोरदार पाऊस झाला आहे. या जोरदार पावसामुळे...

UPSC मध्ये बोगस प्रमाणपत्रांचा सुळसुळाट, प्रियांका गांधी संतप्त; सवाल उपस्थित करत मोदी सरकारला घेरले

वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांचे प्रकरण सध्या देशभरात गाजत आहे. युपीएससीने तक्रार दिल्यानंतर खेडकर यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच या प्रकरणामुळे...

…याची नोंद शहाण्या माणसांनी घ्यावी; नाव न घेता शरद पवार यांचा जबरदस्त टोला

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशात बदलाचे वारे वाहत असून राज्यातील विधानसभा निवडणुकीतही निश्चितच परिवर्तन होईल, असा विश्वास व्यक्त केला...

मुंबईसह महाराष्ट्र गुजरातला विकण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही; नाना पटोले यांचा महायुतीला इशारा

धारावीची सर्व जमीन अदानीला देण्याचा सरकारचा निर्णय आहे. तसेच वरळीतील दुध डेअरीची कोट्यवधी रुपयांची जमीनही उद्योजकांना स्वस्तात देण्याचा प्रयत्न सुरु आहे. मुंबईतील सर्व जमिनीचे...

सत्तेतल्या बोक्यांनो मस्ती आली काय? रॅप साँग जारी करत काँग्रेसने ‘पापपत्रा’तून भ्रष्ट महायुतीला झोडपले

मुंबईतील भ्रष्ट कारभारावर प्रकाश टाकण्यासाठी मुंबई काँग्रेस कमिटी महायुती सरकारविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. तसेच सत्तेतल्या बोक्यांनो मस्ती आली काय? असे रॅप साँग जारी...

ब्रिटन पेटले, हजारो लोक उतरले रस्त्यावर; मुलांना पालकांच्या ताब्यातून बालसंगोपन केंद्रात ठेवण्याला विरोध

ब्रिटनच्या लिड्स शहरात गुरुवारी रात्री हिंसाचार उसळला. जमावाने पोलिसांच्या गाडय़ा आणि बसेस पेटवून दिल्या. चाईल्ड केअर एजन्सी मुलांना त्यांच्या पालकांकडून ताब्यात घेत होती आणि...

कोकणात पाऊस वेडय़ासारखा कोसळला! नद्या कोपल्या, व्हाळ ओव्हरफ्लो;  मुंबईत दिवसभर मुसळधार

कोकणात दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाने तिसऱ्या दिवशी रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण कोकणात आपत्कालीन स्थिती निर्माण झाली आहे. कोकणातील व्हाळ आधीच ओव्हरफ्लो झाले असून...

मायक्रोसॉफ्ट हाहाकार! अवघे भूमंडळ डळमळले!! हिंदुस्थानसह अमेरिका, ब्रिटनमध्ये अनेक सेवांना फटका

एटीएमपासून शेअर बाजार आणि टीव्ही चॅनेलपासून जगभरातील विमान पंपन्या प्रामुख्याने वापरत असलेली मायक्रोसॉफ्ट विंडोज प्रणालीच शुक्रवारी सकाळपासून व्रॅश झाल्यामुळे अवघे भूमंडळ डळमळले. मायक्रोसॉफ्ट विंडोजमधील...

मिंधेंमुळे महाराष्ट्राची अधोगती; राज्यात प्रत्येकावर 63 हजारांचे कर्ज, आर्थिक समतोल बिघडण्याची भीती

मिंधेंमुळे राज्याची अधोगती झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. महसुली तुटीमुळे राज्यावरचा कर्जाचा बोजा वाढत आहे. राज्याचे सध्याचे स्थूल उत्पन्न आणि राज्यावरील 7 लाख...

फास्टॅग नसल्यास भरावा लागणार दुप्पट टोल

टोल प्लाझावर गाडय़ांच्या लागणाऱ्या लांबच लांब रांगा कमी करण्यासाठी फास्टॅग तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यात आली. परंतु अनेक वाहनचालक आपल्या गाडीच्या समोरच्या काचेवर फास्टॅग लावत नाहीत...

लोकसभेच्या कामकाज समितीवर शिवसेनेचे अरविंद सावंत; मिंधे आणि अजित पवार गटाला स्थान नाही

लोकसभा कामकाजविषयक सर्वपक्षीय समितीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत यांची वर्णी लागली आहे. या समितीत मिंधे गट आणि अजित पवार...

ऐतिहासिक वाघनखे साताऱ्यात; शिवकालीन शस्त्र प्रदर्शन आजपासून जनतेसाठी खुले

राज्य सरकारने गाजावाजा करून लंडनच्या व्हिक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट म्युझियममधून ऐतिहासिक वाघनखे  आणली आहेत. ही छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे असल्याचे सरकारने म्हटले आहे. आज राजधानी...

यूपीएससी ऍक्शन मोडवर; पूजा खेडकरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याविरोधात अखेर यूपीएससीने कारवाई केली आहे. यूपीएससीने पूजा खेडकर यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच आपली निवड...

स्थलांतरित म्हणजे एलियन्स, तुम्हाला खाऊन टाकतील; डोनाल्ड ट्रम्प यांचा घुसखोरांवर निशाणा

अमेरिकेत दक्षिण अमेरिकेतूनच नाही तर चोहोबाजूंनी अवैधरीत्या स्थलांतरित येत आहेत. तुरुंग, मनोरुग्णालयाच्या माध्यमातून ते अमेरिकेत प्रवेश करत आहेत. आज आपण जगासाठी डंपिंग ग्राऊंड बनलोय....

केंद्र आणि राज्य सरकारला शेतकऱ्यांविषयी आस्था नाही; शरद पवार यांचे टीकास्त्र

महाविकास आघाडीचे 31 खासदार शेतकऱ्यांच्या प्रश्नांना मार्गी लावण्यासंदर्भात लोकसभेत आपल्या प्रयत्नांची शिकस्त करतील. आजपासून 70 दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि निश्चितच महाराष्ट्रात सर्वसामान्यांची...

नीलेश लंके यांच्या निवडीला आव्हान

नगर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले उमेदवार नीलेश लंके यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका त्यांचे प्रतिस्पर्धी सुजय विखे पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर...

थकीत पीक विम्यांसाठी अक्कलकोटमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन

थकीत पीक विमाच्या रकमेसह विविध मागण्यांसाठी 11 जुलैपासून चक्रीय आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांची शिवसेना नेते विनायक राऊत यांच्यासह शिष्टमंडळाने भेट घेतली. शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारकडे पाठपुरावा...

मालाडमध्ये बांधकाम कोसळून एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

मालाड येथील अमेटी कन्स्ट्रक्शन या एसआरए प्रकल्पाचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी खोदकाम केलेल्या बाजूच्या जागेच्या भागात पावसामुळे खड्डा पडल्याने तेथे चार मजूर अडकून जखमी...

पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या पाठीशी राजपत्रित अधिकारी महासंघ; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्यावर आरोप केले आहेत. पण जिल्हाधिकारी दिवसे यांच्या मदतीसाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी...

निर्यातदारांनी ईसीजीसी विम्याचे संरक्षण घ्यावे! राज्य आंबा उत्पादक संघाच्या कार्यक्रमात ईसीजीसीच्या संचालकांचे आवाहन

देशातील निर्यातदार क्रेडिटवर माल निर्यात करतात, पण काही वेळा त्यांना परदेशातील ग्राहकांकडून पैसे दिले जात नाहीत. अशा वेळी निर्यातदारांचे पैसे बुडू नयेत आणि नुकसान...

विठ्ठल भक्तांसाठी शिव आरोग्य सेनेची आरोग्य दिंडी; आरोग्य शिबीर, मोफत औषध वाटप

शिव आरोग्य सेनेचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर यांच्या सूचनेनुसार आणि महाराष्ट्र समन्वयक जितेंद्र सकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत दरवर्षीप्रमाणे देवशयनी आषाढी एकादशीनिमित्ताने प्रतिपंढरपूर वडाळा...

संबंधित बातम्या