ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2877 लेख 0 प्रतिक्रिया

…तर अमेरिकेत पुन्हा निवडणुका होऊ देणार नाही! डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

अमेरिकेतील ख्रिश्चन धर्मीयांनी मला मत दिले तर त्यांना चार वर्षांनी पुन्हा मतदान करावे लागणार नाही याची मी काळजी घेईन, असे सांगत डोनाल्ड ट्रम्प यांनी...

ठाणे शिवसेना उपशहरप्रमुख मिलिंद मोरे यांचा टोळक्याच्या हल्ल्यात मृत्यू; विरार येथील घटना

ठाण्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपशहर प्रमुख मिलिंद मोरे (47) यांचा एका टोळक्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी विरार येथील सेव्हेन सी...

शिक्षक बँकेच्या 11 संचालकांसह 6 जणांची हकालपट्टी; शिस्तपालन समितीचा निर्णय

मागील आठवड्यात शिक्षक बँकेच्या झालेल्या पदाधिकारी निवडणुकीत ज्या गद्दार संचालकांनी वेगळी भूमिका घेत गुरुमाऊली मंडळ व शिक्षक संघाचा आदेश डावलला. तसेच शिस्तपालन समितीपुढे आपले...

विधानसभा निवडणुकीपूर्वीच मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार; शरद पवार यांचे मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला आश्वासन

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सध्या राज्यातील राजकारण तापले आहे. मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची नगर येथे भेट घेतली....

नगर महापालिकेकडून सिंगल युज प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई सुरू; सावेडी उपनगर परिसरातील पाच आस्थापनांना दंड

सिंगल युज प्लास्टिकविरोधात नगर महापालिकेकडून पुन्हा एकदा कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. सावेडी उपनगर परिसरातील प्रोफेसर कॉलनी चौक येथे हॉटेल्स व दुकाने अशा पाच...

केंद्रातील भाजप सरकारची घमेंड मोडण्याचे काम महाराष्ट्राने केले; बाळासाहेब थोरात यांचा हल्लाबोल

दुष्काळी भागाला नवसंजीवनी देणारे निळवंडे धरण व कालवे आपण पूर्ण केले. संगमनेर तालुक्यातील सर्व सहकारी संस्थांसह येथील चांगल्या वातावरणामुळे तालुक्याचा लौकिक निर्माण झाला आहे....

‘लढायचं की पाडायचं’ याचा लवकरच निर्णय घेणार; मनोज जरांगेंचा पुन्हा सरकारला इशारा

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारकडून अद्यापही ठोस निर्णय होत नसल्याने मनोज जरांगे पाटील संतप्त झाले असून त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आता त्यांनी राज्य सरकारला...

यशश्री शिंदे हत्याप्रकरणी उरणमधील महिला संतप्त; भाजप आमदार महेश बालदी यांच्या कार्यालयावर बांगड्या फेकल्या

यशश्री शिंदे हत्याप्रकरणी उरणमधील महिलांनी आक्रमक भूमिका घेतली. संतप्त महिलांनी मोर्चा काढला. हा मोर्चा भाजप आमदार महेश बालदी यांच्या कार्यालयमोर आल्यावर जोरदार घोषणा देण्यात...

अनिल देशमुखांविरोधात कुभांड रचलं गेलं; जयंत पाटील यांचा मोठा दावा

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नुकत्याच केलेल्या विधानांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया...

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध सामाजिक उपक्रम! जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, विद्यार्थ्यांचा गौरव, मदत,...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जनसागर तर लोटलाच, शिवाय मुंबईसह राज्यभरात दिवसभरात विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम साजरे करण्यात आले. यामध्ये...

उद्धव ठाकरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव! ‘मातोश्री’वर अवघा महाराष्ट्र लोटला

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईसह राज्यभरातून ‘मातोश्री’वर आलेल्या हजारो निष्ठावंत शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंचे अभीष्टचिंतन केले. पुन्हा मुख्यमंत्री व्हा, अशा शुभेच्छाही दिल्या. उद्धव...

महाराष्ट्रात लोकांना बदल हवाय… सत्ता महाविकास आघाडीचीच येणार! शरद पवार यांची स्पष्ट भूमिका

एका खराब आंब्यामुळे संपूर्ण आडी खराब होणार नाही याची खबरदारी घेईन, असे सांगत शरद पवार यांनी अजित पवार गटातून पुन्हा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणाऱ्यांबाबतची भूमिका...

ममता बॅनर्जी संतापल्या; मोदींसमोरच नीती आयोगाची बैठक अर्ध्यावर सोडून निघून गेल्या

दिल्लीतील नीती आयोगाच्या बैठकीला आवर्जून उपस्थित राहिलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरच नीती आयोगाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. केंद्र...

गणेशोत्सवासाठी पश्चिम रेल्वेच्या 6 विशेष गाडय़ा; आजपासून आरक्षण

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खूशखबर आहे. पश्चिम रेल्वेतर्फे सहा विशेष गाडय़ा चालविल्या जाणार असून रविवार, 28 जुलैला तिकिटांच्या आरक्षणाला सुरुवात होईल. मुंबई सेंट्रल-ठोकूर (6 फेऱ्या)...

बेकायदा इमारतीवरील कारवाईत अडथळा नकोच

बेकायदा इमारत पाडण्याच्या कारवाईत अडथळा आणणाऱ्या डोंबिवलीकरांना उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला.  कुणालाही बेकायदा इमारतीच्या कारवाईत आडकाठी आणू देणार नाही. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न...

राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे बंद, दोन दारातून विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

कोल्हापूर जिल्ह्यात तीन चार दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे परिसरातील धरण आणि नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. कोल्हापुरात पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने...

यवतमाळमध्ये पुरात बैलगाडीसह गाय, वासरू वाहून गेले; शेतकरी थोडक्यात बचावला

>> प्रसाद नायगावकर यवतमाळच्या आर्णी तालुक्यात उमरी कापेश्वर ते झापरवाडी नाल्यावरून शेतकरी परतत असताना नाल्याच्या पुरामध्ये शेतकरी बैलगाडीसह वाहून गेला. बैलगाडीला गाय आणि तिचे वासरू...

महायुतीतील नेत्यांच्या वाहनचालकांची हाणामारी; हसन मुश्रीफ यांच्या पुरपाहणी दौऱ्यातील घटना

कोल्हापूर जिल्ह्यात उद्भवलेल्या पुरस्थितीची पाहणी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून सुरू आहे. इचलकरंजी येथील पुरग्रस्तांची भेट घेत असताना शुल्लक कारणावरून मिंधे गटाचे खासदार धैर्यशील माने...

फसव्या योजना नको, जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी; नगर जिल्हा सर्व शिक्षक समन्वय...

राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या संयमाचा अंत न पाहता डीसीपीएस, एनपीएस आणि आता जीपीएस अशा फसव्या योजना कर्मचाऱ्यांवर न लादता जुनी पेन्शन योजना पूर्ववत करावी, अशी...

कॅमेरा बघताच पळाले आमदार जितेश अंतापूरकर…धापा टाकत दिली प्रतिक्रिया अन् काढला पळ

राज्याच्या विधानपरिषद निवडणुकीत काँस वोटिंग झाल्याने त्याचा फटका महाविकास आघाडीला बसला होता. तसेच पक्षाशी बेइमानी करणाऱ्या आमदारांची नावे पक्षश्रेष्ठींना कळवली आहेत, असे काँग्रेसकडून सांगण्यात...

महाराष्ट्रात लोकांना बदल हवाय…सत्ता महाविकास आघाडीचीच येणार! शरद पवार यांनी व्यक्त केला विश्वास

लोकसभेच्या निवडणुकीत लोकांना बदल अपेक्षित होता. तसा त्यांनी घडवून आणला. महाराष्ट्रातही लोकांना बदल हवा असून विधानसभेत सत्ता महाविकास आघाडीचीच येणार, असा आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे...

उजनी धरणात दौंड येथून येणाऱ्या विसर्गात घट; 33 तासात 31 टक्के पाणीसाठा

सोलापूर जिल्ह्याची वरदायनी असलेल्या उजनी धरणात दौंड येथून येणाऱ्या विसर्गात घट होऊ लागली आहे. शुक्रवारी रात्री 1लाख 92 हजार क्यूसेक्सने येणारा विसर्ग शनिवारी सायंकाळी...

माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांची अजित पवार गटाला सोडचिठ्ठी; शरद पवार यांच्या पक्षात केला...

आगामी राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच महायुतीमध्ये आलबेल नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे महायुतीतील काही नेते महायुतीतून बाहेर...

प्रचारात गुंतलेल्या महायुतीच्या सत्ताधाऱ्यांमुळे जनतेचा जीव धोक्यात; विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

राज्यातील ढासळलेल्या आरोग्य व्यवस्थेवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हल्लाबोल केला आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळलेली असतानाच योग्य आरोग्य व्यवस्थेअभावी जनतेचा जीव...

आरक्षणावर तात्काळ तोडगा निघावा, ही आमच्या पक्षाची भूमिका; शरद पवार यांनी स्पष्ट केले मत

राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडून अनेक योजनांच्या घोषणा केल्या जात आहेत. मात्र, त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्याच्या तिजोरीत पैसा नाही. त्यामुळे निवडणुकीपुरते...

सुनील केदारांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा 

नागपूर जिल्हा बॅंक घोटाळ्या प्रकरणी शिक्षा झालेले कॉंग्रेस नेते सुनील केदार यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला. केदार यांनी दाखल केलेल्या अपीलावर जिल्हा न्यायालयाने...

शिवसेनेत जोरदार इनकमिंग; भाजपचे माजी आमदार रमेश कुथे, हटकर समाजाचे नेते रमेश मस्के शिवबंधनात

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी आज शिवसेनेत जोरदार इनकमिंग झाले. भाजप नेते व गोंदियाचे माजी आमदार रमेश कुथे, हिंगोलीतील हटकर...

शिवसेनाप्रमुखांच्या तेजस्वी प्रतिमेला 27 हजार आकर्षक हिऱ्यांचा साज; उद्धव ठाकरे यांना पोर्टेट भेट

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तेजस्वी प्रतिमेला तब्बल 27 हजार हिऱ्यांचा साज मिळाला असून हे आकर्षक पोर्ट्रेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्ताने भेट...

कुर्लावासीयांचा मिंधे, अदानीला दणका; मदर डेअरीच्या जमीन मोजणीला स्थगिती, महाविकास आघाडीच्या उग्र आंदोलनाला यश

कुर्ला येथील मदर डेअरीच्या जागेची प्रशासनाकडून होणाऱ्या जमीन मोजणी विरोधात महाविकास आघाडीने आज सकाळी केलेल्या तीव्र आंदोलनाने प्रशासनाचे धाबे दणाणले आणि प्रशासनाने तत्काळ डेअरीच्या...

महाराष्ट्रातील जागावाटपासाठी काँग्रेसची दहा सदस्यीय समिती; मुंबईतील तीन नेत्यांचा समावेश

लोकसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी आता विधानसभा  निवडणुकाही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याच नेतृत्वात लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र...

संबंधित बातम्या