सामना ऑनलाईन
2436 लेख
0 प्रतिक्रिया
बीएसएनएलने आता ग्रामीण भागाकडे वाढविले लक्ष; रत्नागिरी जिल्ह्यात नवे 188 टॉवर
खासगी दूरसंचार कंपन्यांनी त्यांच्या टेरीफ किंमतीमध्ये वाढ केल्याने रत्नागिरीमधील ग्राहक आता बीएसएनएलकडे वळू लागले आहेत. हे ग्राहक टिकून राहावेत, त्यांना विनाअडथळा सेवा मिळावी म्हणून...
नागपुरात घरात पाणी शिरले; लोकांच्या संतापाचा स्फोट, रस्ता उखडला
रविवारी नागपूरमध्ये झालेल्या जोरदार पावसात दहा हजारांवर घरांत पाणी शिरल्यामुळे पावसाळापूर्व कामे केल्याच्या प्रशासनाच्या दाव्याची पोलखोल झाली असून रहिवाशांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे....
राधानगरी, चंदगड आणि कागल विधानसभा शिवसेना सहसंपर्कप्रमुखपदी रियाज शमनजी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने राधानगरी, चंदगड आणि कागल या तीन विधानसभा मतदारसंघाच्या सहसंपर्कप्रमुखपदी रियाज शमनजी यांची नियुक्ती करण्यात आली...
मोदी सरकारने जनतेच्या पाठीत आणि छातीतही खंजीर खुपसलाय! राहुल गांधी यांनी फोडून काढले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविडच्या काळात मध्यमवर्गीयांना थाळ्या वाजवायला सांगितल्या, त्यांनी वाजवल्या. मोबाइल फोनचे टॉर्च लावायला सांगितले, त्यांनी लावले. आता त्यांनी अर्थसंकल्पाद्वारे त्यांच्या छातीत...
तुम्हाला अपात्र का करू नये? सर्वोच्च न्यायालयाचा अजित पवारांना सवाल
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून मिंधे सरकारमध्ये सहभागी झालेल्या अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाने आज नोटीस बजावत चांगलाच दणका दिला आहे. तुम्हाला अपात्र का करू...
लाडके कंत्राटदार आणि भ्रष्ट मंत्र्यांना तुरुंगात टाकणार! आदित्य ठाकरे यांची आक्रमक भूमिका
मुंबई पालिकेतील सहा हजार कोटींचा घोटाळा बाहेर काढल्यानंतर याच रस्ते कामांची किंमत 900 कोटींनी कमी झाली. असे असताना कॉट्रक्टर मित्रांना पुन्हा काम देण्यासाठी कोटय़वधींची...
उद्धव ठाकरे यांच्याकडून शि. द. फडणीस यांचे अभीष्टचिंतन
‘जय महाराष्ट्र! उद्धव ठाकरे बोलतोय. खूप खूप शुभेच्छा! आणि इथून मी आपल्याला नमस्कार करतो. तुमची व्यंगचित्रं बघत बघत आम्ही मोठे झालो आहोत. तुमची ओळख...
‘लाडक्या बहिणी’च्या प्रसिद्धीसाठी तब्बल 270 कोटींची उधळपट्टी
लाडकी बहीण योजनेच्या निमित्ताने मिंधे सरकार प्रसिद्धीसाठी शेकडो कोटी रुपये खर्च करणार आहे. या प्रसिद्धीवर 270 कोटी पाच लाख रुपये खर्च केला जाणार असून...
भाजपच्या धमक्यांना घाबरत नाही; अनिल देशमुख यांच्या पुत्राने ठणकावले
अनिल देशमुख आजही जामिनावर आहेत, अशी धमकी देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. त्यासंदर्भात बोलताना अनिल देशमुख यांचे पुत्र व राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूर जिल्हा परिषद...
रवींद्र वायकरांना न्यायालयाचे समन्स; अमोल कीर्तिकर यांनी दाखल केलेल्या याचिकेची गंभीर दखल
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी दाखल केलेल्या निवडणूक याचिकेची सोमवारी उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली. याच वेळी मिंधे गटाचे...
स्नेहलता देशमुख यांचे निधन
मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू, ख्यातनाम शल्यविशारद, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. स्नेहलता देशमुख यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. त्या 85 वर्षांच्या होत्या. कुलगुरू पदाच्या कार्यकाळात...
ठसा – नागेश दरक
>> दिलीप ठाकूर
चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम. त्यात एकाच वेळेस चित्रपट निर्मितीतील पटकथा, छायाचित्रण, संकलन अशा अनेक गोष्टींचे तांत्रिक ज्ञान असणे आवश्यक असते. ते मिळवण्यासाठी...
लेख- नवे फौजदारी कायदे आणि वैद्यकीय निष्काळजीपणा
>> अरविंद कुमार मिश्र
देशात 1 जुलैपासून लागू झालेल्या भारतीय न्याय संहिता 2023 मध्ये वैद्यकीय निष्काळजीपणा ही गुन्हेगारी बाब मानली जाणार नसल्याने चुकीच्या उपचारांच्या नावाखाली...
सामना अग्रलेख – ‘ड्रोन’च्या नाकाखालून…
पाकिस्तानी एसएसजी कमांडो भारतात घुसखोरी करण्यास सीमेपलीकडे सज्ज आहेत. मोदी सरकार मात्र अमेरिकेसोबत 25 हजार कोटींचे ‘हंटर किलर’ ड्रोन विकत घेण्याचे ‘डील’ करीत आहे....
अयोध्येत नवीन विमानतळ टर्मिनल उभारणार; संजय राऊत यांच्या प्रश्नावर नागरी उड्डाण मंत्र्यांची माहिती
अयोध्येतील विमान प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील सहा महिन्यांतील विमान प्रवाशांची संख्या विचारात घेता गर्दीच्यावेळी जास्तीत जास्त प्रवासी क्षमता सामावून घेण्याच्यादृष्टीने अयोध्येत 50...
भाजपमध्ये धुसफुस वाढतेय; आता प्रणाम, नमस्तेही बंद!
दिल्लीत भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून भाजपमध्ये धुसफूस वाढत असल्याचे त्यातून उघड झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित...
सोरेनविरुद्ध कणभरही पुरावा नाही; सर्वोच्च न्यायालयाची ईडीला चपराक
कथित जमीन घोटाळय़ाशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याविरुद्ध कणभरही पुरावा नाही, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने ईडीची याचिका फेटाळून लावली. सोरेन...
बिहारमधील आरक्षण वाढवण्याचा निर्णय तूर्त रद्दच; निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
एससी-एसटी, ओबीसी आणि ईबीसीसाठी शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण 50 टक्क्यांवरून 65 टक्के करण्याच्या बिहार सरकारचा निर्णय पाटणा उच्च न्यायालयाने रद्द केला होता....
धोकादायक पर्यटन करणाऱ्या 26 जणांवर गुन्हे
लोणावळा शहर व परिसरातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांचे होणारे अपघात रोखण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. लोणावळा पोलिसांनी मागील आठवडय़ात धोकादायक पर्यटन करणाऱ्या...
जगनमोहन रेड्डी आता ‘इंडिया’त!
आंध्र प्रदेशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेला वायएसआर काँग्रेस विरोधकांच्या इंडिया आघाडीत सामील होणार असल्याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत. वायएसआर काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि आंध्र प्रदेशचे...
तिसर्या आघाडीच्या निमंत्रणावर मराठा समाजाच्या बैठकीत होणार निर्णय; मनोज जरांगे यांची माहिती
आमदार बच्चू कडू यांनी तिसर्या आघाडीत येण्याचे निमंत्रण दिले असले तरी त्यावर मराठा समाजाच्या 29 ऑगस्ट रोजी होणार्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती...
संसद परिसरातील पत्रकारांच्या मुक्त संचारावर निर्बंध! ‘ग्लासरूम’मधून करावे लागणार वृत्तांकन
मोदी सरकारच्या अघोषित आणीबाणीचे चटके संसदेतील वृत्तांकनालाही बसले आहेत. मोदी सरकारने संसद परिसरातील पत्रकारांच्या मुक्त संचारावर निर्बंध लादले आहेत. पत्रकारांनी बाहेर उभारण्यात आलेल्या ‘ग्लासरूम’मधून...
बिहारमधील 65 टक्के आरक्षण रद्दच! सर्वोच्च न्यायालयाचा नितीश सरकारला जबरदस्त झटका
जातीनिहाय जनगणना करून त्याआधारे आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा वाढवून 65 टक्क्यांवर नेण्याच्या बिहार सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानेही चाप लावला. यासंदर्भात पाटणा उच्च न्यायालयाने दिलेल्या...
नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर कंटेनरची आठ वाहनांना धडक; विचित्र अपघातात 8 जण जखमी
नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर सोमवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास नगरकडून छत्रपती संभाजीनगरकडे जाणार्या कंटेनरने 8 वाहनांना पाठीमागून जोरदार धडक दिली. यामध्ये 7 ते 8 जण...
साई हॉस्पिटलवरील कारवाई; गर्भपातासाठी डॉक्टर शिगवणने मागितले 22 हजार रुपये
जिल्हा शल्य चिकित्सकांनी साईं हॉस्पिटलमध्ये पाठवलेल्या डमी पेशंट कडून गर्भपातासाठी 22 हजार रूपयांचे शुल्क आकारण्यात आले होते. त्यापैकी डमी पेशंटने 15 हजार रूपये ॲडव्हान्स...
राजे शिवाजी पतसंस्थेच्या संचालक मंडळाविरोधात गुन्हा दाखल; व्यवस्थापकासह 12 संचालकांवर आरोप
कोट्यवधी रूपयांची असुरक्षित गुंतवणूक व गैरव्यवहारामुळे अडचणीत सापडलेल्या पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथील राजे शिवाजी पतसंस्थेचा चेअरमन, जिल्हा परिषदेचा माजी सदस्य आझाद प्रभाकर ठुबे,...
उजनी धरणात पाणी येण्यास सुरुवात; पाण्याची टक्केवारी 42.09 टक्क्यांवर पोहचली
सोलापूर जिल्ह्याची वरदायनी असलेल्या उजनी धरणात सोमवारी सायंकाळपर्यंत 21 हजार 322 क्युसेक्स विसर्गाने पाणी येत आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची टक्केवारी 42.09% पर्यंत पोहोचली आहे...
राष्ट्रीय लोकन्यायालयात 64 हजार 722 प्रकरणे निकाली; राज्यात नगर तिसऱ्या क्रमांकावर
राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये 64 हजार 722 प्रकरणे निकाली निघाली आहेत. यामध्ये 1 अब्ज 38 कोटी 22 लाख 51 हजार 304 रुपयांची वसुली झाली. राज्यात नगर...
शिर्डीमध्ये दूधदर प्रश्नी शिवसेना आक्रमक; राधाकृष्ण विखे पाटलांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करत निषेध
दूधदर प्रश्नाबाबत राज्यात दुधउत्पादक शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यामुळे राज्यात दूधदराचा प्रश्न तापला आहे. शिर्डीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक झाली आहे. या समस्येवर...
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेनेचा मोताळा तहसीलवर मोर्चा; पिक विमा, नुकसान भरपाईची मागणी
पिक विमा कंपनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत आहे. सरकारच्या यंत्रणेचे विमा कंपन्यांना अभय आहे का? पावसाने झालेल्या नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांना कधी मिळणार? असा सवाल शिवसेना...