ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2436 लेख 0 प्रतिक्रिया

गटारी नव्हे, ही तर दीप अमावस्या…जाणून घ्या महत्त्व…

>> योगेश जोशी आपल्या कालणगणेत श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा धार्मिक आणि सणांचा महिना म्हणून ओळखला जातो. या काळात वातावरण प्रसन्न असते. त्यामुळे या...

अमित शहा अहमदशहा अब्दालीचे राजकीय वंशज! उद्धव ठाकरे यांचा घणाघात

संकटे नेस्तनाबूत करून चला जिंकूया... पुण्यातील शिवसंकल्प मेळाव्यात शिवसेनेचा निर्धार .. औरंगजेबाची कबर बांधली तशीच भाजपची कबर महाराष्ट्रात बांधणार लोकसभा निवडणुकीत जेवढे वळ तुमच्या पाठीवर उठलेत...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत दीड हजाराऐवजी एक रुपयाच?

राज्य सरकारने मोठा गाजावाजा सुरू करीत जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त तांत्रिक कारणामुळे लाडक्या बहिणीला दीड हजार रुपयांऐवजी एक रुपयाच मिळणार असल्याची...

राज्यात पुढील दोन दिवस पावसाचा जोर राहणार; पुणे, साताऱ्याला रेड अलर्ट, मुंबई, ठाण्याला ऑरेंज...

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर वाढलेला आहे. आता आणखी दोन दिवस राज्यात पाऊस मुसळधार बरसण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या...

‘लाडकी बहीण’ अजूनही संभ्रमात; दीड हजाराऐवजी फक्त 1 रुपयाच मिळणार?

राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत लाडकी बहीण योजना जाहीर केली. मात्र, सरकारच्या तिजोरीत खणखणाट असल्याने ही योजना जाहीर झाल्यापासून ही लागू कशी करणार असा...

मेहकरात अवैध सोनोग्राफी सेंटरवर छापा; दोघांना घेतले ताब्यात

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरातील पवनसुत नगरमध्ये अवैध सोनोग्राफी सेंटरवर पथकाने छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक यांचे पथक, उपविभागीय पोलीस अधिकारी...

नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीत 18 हजार 930 क्युसेस पाण्याचा विसर्ग

नाशिक, घोटी, इगतपुरी व धरण कार्यक्षेत्रात गेल्या दोन दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणपरिक्षेत्रात पाणीसाठ्यात चांगली वाढ होताना दिसत आहे. गोदावरी...

कोणी जर सचिन वाझेला प्रवक्ता करत असेल तर परिस्थिती आणखी बिकट होईल; जयंत पाटील...

सचिन वाझे मला कधी भेटले नाहीत, त्यांचा माझा कधी संबंध आला नाही. त्या बाईटमध्ये पत्रकार खोदून विचारतो मग ते उत्तर देतात. आजकाल तुरुंगात असणाऱ्या...

बाबाजी दाते महिला अर्बन बँकेत कर्ज घोटाळ्यात ईडी कारवाई करणार का? कर्जदारांकडे अडीच अब्ज...

>> प्रसाद नायगावकर संघ परिवाराशी निगडित असलेल्या आणि दिवाळखोरीत निघालेल्या येथील बाबाजी दाते महिला अर्बन बँकेत कर्ज वाटपात झालेल्या घोळात रोज नवनवीन खुलासे होत आहेत....

गद्दारांचा कडेलोट करण्याचा… महाराष्ट्रद्रोहय़ांना धूळ चारण्याचा शिवसंकल्प! उद्धव ठाकरे यांची तोफ आज पुण्यात धडाडणार

स्थळः गणेश कला-क्रीडा मंच, स्वारगेट वेळ : सकाळी 10 वाजता जनतेला न्याय देण्याचा, महाराष्ट्रधर्म राखण्याचा, महाराष्ट्रद्रोह्यांना धूळ चारण्याचा आणि गद्दारांचा कडेलोट करण्याचा निर्धार करून शिवसेनेने आता...

‘टू इन वन’ला ‘चक्रव्यूह’वार झोंबला! ईडीचा माझ्यावर धाड टाकण्याचा प्लान; राहुल गांधी यांच्या आरोपाने...

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना ईडीच्या चक्रव्यूहात अडकविण्याची तयारी केंद्रातील सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. राहुल गांधी यांनीच यासंदर्भात ‘एक्स’वर पोस्ट करत ईडीकडून आपल्यावर छापा...

एसआरएचे अधिकारी मस्तवाल, लोक वणवण भटकताहेत! मिंधे सरकार आणि प्राधिकरणाला हायकोर्टाने फटकारले

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांची रखडपट्टी तसेच ट्रान्झिट भाडे थकवणाऱ्या बिल्डरांवर कारवाई न करणाऱ्या एसआरएला शुक्रवारी उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले. एसआरएचे अधिकारी मस्तवाल झाले आहेत. ते...

‘लाडकी बहीण’ योजना राजकीय स्वार्थासाठी! मतदारांना आमिष दाखवले; हायकोर्टात जनहित याचिका दाखल

 ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ उच्च न्यायालयाच्या कचाटय़ात सापडली आहे. ही योजना म्हणजे सरकारने निव्वळ विधानसभा निवडणूक डोळय़ासमोर ठेवून राजकीय स्वार्थापोटी मतदारांना दाखवलेले आमिष...

विकासकामांसाठी पैसा नाही भूखंड विकायला काढले! बीकेसीतील सात भूखंड विकून खोके सरकार साडेसहा हजार...

राज्य शासनाच्या तिजोरीत खडखडाट निर्माण होऊ लागल्याने प्रकल्पांना निधी अपुरा पडण्याची चिन्हे निर्माण होऊ लागली आहेत. त्यामुळे राज्य सरकारने एमएमआरडीएच्या माध्यमातून बीकेसीतील मोक्याच्या जागेवरील...

छत्रपती संभाजीनगर, धाराशीववर ‘सर्वोच्च’ मोहोर; नामांतराला आव्हान देणारी याचिका फेटाळली

औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव असे नामांतर करण्यावर सर्वोच्च न्यायालयाने अखेर शिक्कामोर्तब केले. महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार...

वायनाडमध्ये मृतांचा आकडा 318 वर, अद्याप 206 बेपत्ता; चौथ्या दिवशी चार जणांची जिवंत सुटका

केरळच्या वायनाडमध्ये 29 जुलै रोजी भूस्खलन होऊन झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत मृतांचा आकडा 318 वर पोहोचला असून अजूनही तब्बल 206 बेपत्ता आहे. बचावकार्य अजूनही सुरू...

राष्ट्रीय शिक्षण धोरणात शिक्षक हे कंत्राटी कसे काय असू शकतात? शिवसेनेने सरकारला खडसावले

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकसित भारताचा नेहमीच नारा देतात, मात्र देशाच्या भावी पिढय़ा घडविणारे शिक्षकच राष्ट्रीय शिक्षण धोरणात कंत्राटी म्हणून नेमले जातात. त्यातून सशक्त...

‘नीट यूजी’ परीक्षेच्या व्यवस्थापनात गंभीर चुका; सुप्रीम कोर्टाचे एनटीएवर ताशेरे, परीक्षा प्रक्रियेची पुनर्रचनेचे केंद्राचे...

देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त ‘नीट यूजी’ परीक्षा रद्द करण्यास नकार दिला. हा निर्णय देताना न्यायालयाने राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेवर (एनटीए)...

इलेक्टोरल बॉण्डच्या एसआयटी चौकशीस सुप्रीम कोर्टाचा नकार

इलेक्टोरल बॉण्डची एसआयटी चौकशी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. याप्रकरणी दाखल झालेल्या सर्व याचिका न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावल्या. कॉमन कॉज आणि सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट...

कडेकोट सुरक्षेचे तीनतेरा; थेट संसदेत पोहोचले माकड

नव्या संसद भवनाला गळती लागल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी संसद भवनातील खासदारांच्या लॉबीत एका माकडाची एण्ट्री झाली. या घटनेमुळे संसदेच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा...

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी पोलीस भरती थांबवली!

मुख्यमंत्र्यांची मिंधेगिरी करणाऱ्या पोलीस आयुक्तांनी आज बेरोजगारांची परवड केली. पोलीस आयुक्तांनी ऐनवेळी फर्मान काढून कारागृह पोलीस भरतीच रद्द केली. ऐनवेळी भरती रद्द झाल्याने बेरोजगारांचे...

मनू हॅट्ट्रिक करणार, आणखी एक पदक खुणावतंय!

>> मंगेश वरवडेकर एकीकडे हिंदुस्थानचे दिग्गज पदकाविना धारार्तीर्थी पडत असताना मनू भाकर एकटीच लढतेय आणि पदक जिंकतेय. आता तिने आपल्या आवडत्या 25 मीटर एअर पिस्टल...

पूजा खेडकर विदेशात पसार?

दिल्लीतील सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पूजा खेडकर फरार झाल्याचे समजते. दिल्ली पोलिसांकडून अटक होण्याची शक्यता असल्याने खेडकर दुसऱ्या राज्यात पिंवा विदेशात पळून...

फडणवीसांचे खास जयकुमार गोरेंना कोर्टात खेचताच, दीपक देशमुखांच्या घरावर ईडीची छापेमारी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या डॉ. दीपक देशमुख यांच्या घरावर शुक्रवारी सकाळी ईडीने धाड...

लेख – जम्मूतील दहशतवादी हल्ले आणि उपाय

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन भारतीय सैन्याने जम्मू-उधमपूर भागामध्ये अतिरिक्त सैन्य आणि स्पेशल फॉर्सेस तैनात केले आहेत. ज्यामुळे येणाऱ्या काळात दहशतवादी विरोधी अभियानाला वेग मिळेल. आत...

वेब न्यूज – देव भाषा

>> स्पायडरमॅन संस्कृतला ‘देव भाषा’ किंवा ‘देव वाणी’ म्हणून ओळखले जाते. देवांच्या मुखातून निघालेली भाषा म्हणून हिला देव भाषा म्हटले जाते. आपल्या संस्कृतीत पूजनीय असलेले...

ठसा – प्रभाकरराव मुंडले 

>> महेश उपदेव ज्येष्ठ  सामाजिक कार्यकर्ते, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील संस्थांचे आधारवड, विदर्भ क्रिकेट असोसिएशन, बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष तसेच ‘श्री नरकेसरी प्रकाशन...

सामना अग्रलेख – लोक देश का सोडत आहेत?

मोठ्या संख्येने लोकांनी भारताचे नागरिकत्व सोडणे आणि त्याच वेळी भारतीय नागरिकत्वाचा स्वीकार कमी होणे हे मोदी सरकारच्या ‘नीती’ आणि ‘नियत’ यावरच प्रश्नचिन्ह आहे. तरीही...

मनोज जरांगे सलाईनसह कोर्टात; अटक वॉरंट रद्द

नाटय़ निर्मात्याची फसवणूक प्रकरणी दाखल गुह्यात मनोज जरांगे-पाटील यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. या प्रकरणी जरांगे-पाटील आज येथील न्यायालयात हजर झाले असता न्यायालयाने तीन...

मुख्यमंत्र्यांच्या ‘लाडक्या बहिणी’साठी बेरोजगार भावांची परवड! मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यासाठी पोलीस भरतीच रद्द

मुख्यमंत्र्यांच्या ‘लाडक्या बहिणी’साठी बेरोजगार भावांची मिंधेगिरी करणार्‍या पोलीस आयुक्तांनी परवड केली. पोलीस आयुक्तांनी ऐनवेळी फर्मान काढून कारागृह पोलीस भरतीच रद्द केली. ऐनवेळी भरती रद्द...

संबंधित बातम्या