ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2436 लेख 0 प्रतिक्रिया

जागा एक, दावेदार अनेक, नगरमध्ये भाजपची अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर

नगर शहरामध्ये लीड मिळाला तरी भाजपला ही जागा मिळेल, अशी शक्यता नसल्याने नगरमध्ये भाजपमधील नाराजी उफाळून आली आहे. त्यामुळे भाजपची अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली...

पहिल्या श्रावणी सोमवारी भीमाशंकरमध्ये भाविकांची दर्शनाला गर्दी; भोलेनाथाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला

बारा ज्योतिर्लिगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात श्रावणातील पहिल्या सोमवारी भाविकांनी पवित्र शिवलिंगाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिर परिसरात जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की...

मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरू; ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम पूर्ण

मध्य रेल्वेच्या ठाकुर्ली ते कल्याण रेल्वे स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. यामुळे अनेक लोकल एकामागोमाग एक थांबल्या होत्या. मध्य...

नगरमधील कांदा व्यापाऱ्याची फसवणूक; तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

नगरमधील व्यापार्‍याकडून खरेदी केलेल्या कांद्याचे 43 लाख 99 हजार 754 रूपये न देता त्यांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. नितीन दत्तात्रय चिपाडे (वय 41,...

मंदीची चाहूल! जागतिक शेअर बाजारात भूकंप; 57 वर्षातील सर्वाधिक घसरण…

जागतिक बाजारातील अस्थिरतेचा परिणाम देशातील शेअर बाजारावरही झाला आहे. जगभरात मंदी येण्याची शक्यता अर्थतज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत होती. मात्र, हिंदुस्थानी अर्थव्यवस्था भक्कम असल्याने जागतिक घडामोडींचा...

मनीष सिसोदीया यांच्या जामिनावर आज सुनावणी

दिल्लीतील कथित मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणी आम आदमीचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांच्या जामीन याचिकांवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती बी...

पहिला श्रावणी सोमवार…शिवामुठीची कहाणी…जाणून घ्या रोचक कथा….

>> योगेश जोशी आपल्या संस्कृतीत धार्मिक महत्त्व असणाऱ्या श्रावण महिन्याची सुरुवात झाली आहे. यंदा सोमवारपासून श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे. त्यामुळे सोमवारीच महादेवाची उपासना का...

पुणे आणि नाशिकवर पूरसंकट

गेल्या तीन दिवसांपासून पावसाने थैमान घातल्याने पुणे आणि नाशिकवर पूरसंकट ओढवले आहे. दोन्ही जिह्यांतील धरणे ओव्हरफ्लो झाल्याने धरणांमधून पाण्याचा मोठय़ा प्रमाणात विसर्ग होत आहे....

शिवामूठ म्हणजे काय? त्याचे महत्त्व काय? कशी करावी भोलेनाथाची आराधना? जाणून घ्या सविस्तर…

>> योगेश जोशी यंदा श्रावण महिन्याची सुरुवात सोमवारपासून होत आहे. तसेच या वर्षी एकूण पाच श्रावणी सोमवार आले आहेत. हा योगायोग तब्बल 71 वर्षांनी जुळून...

देशाचे दुर्दैव! काही राज्यपाल नको तिथे डोके खुपसतात; सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींचे परखड मत

काही राज्यपाल नको तिथे डोके खुपसतात. जे कर्तव्य बजावले पाहिजे, ते कर्तव्य करीत नाहीत. नको त्यावेळी त्यांची सक्रियता असते. राज्यपाल अशा प्रकारे वागताहेत हे...

70 वर्षांनंतर दिल्लीत मराठी साहित्य संमेलन; सरहद संस्थेला आयोजनाचा मान

98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे होणार आहे. मुंबईत आज झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले. तब्बत...

पाच तलाव भरले, मुंबईची पाणीचिंता मिटली

जुलै महिन्यापासून ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत पावसाने केलेल्या दमदार बॅटिंगमुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी पाच तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. आज पहाटे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब...

हिंमत असेल तर दडवून ठेवलेला चांदीवाल अहवाल समोर आणा! अनिल देशमुखांचे फडणवीसांना पुन्हा आव्हान

चांदीवाल अहवालात मला क्लीन चिट देण्यात आली असल्यानेच फडणवीसांनी तो दडवून ठेवला, असा आरोप अनिल देशमुख यांनी केला. दहशतवादी सचिन वाझेच्या कुबडय़ा वापरून उपमुख्यमंत्री...

दस का दम! हिंदुस्थानची उपांत्य फेरीत धडक, ब्रिटन उपांत्यपूर्व लढतीत शूट ‘आऊट’

>> मंगेश वरवडेकर अमित रोहिदासला 17 व्या मिनिटालाच रेड कार्ड दाखवल्यामुळे दहा खेळाडूंनिशी खेळणाऱ्या हिंदुस्थानने तरीही ब्रिटनच्या नाकात दम आणला. गोलरक्षक पी. आर. श्रीजेश हिंदुस्थानचा...

पुनर्वसनासाठी वायनाडमध्ये टाऊनशिप उभारणार; मृतांचा आकडा 365 वर; 206 बेपत्ता

केरळच्या वायनाडमध्ये 29 जुलैला मध्यरात्री अतिवृष्टीनंतर झालेल्या भूस्खलनात मृत्युमुखी पडणारांचा आकडा 365 वर गेला आहे. यात 30 मुलांचा समावेश असून आज सहाव्या दिवशीही शोधमोहीम...

लोकसभा निवडणुकीत गोलमाल; सिटीझन्सचा अहवाल निवडणूक आयोगाने फेटाळला

लोकसभा निवडणूकीसाठीच्या मतदानाची टक्केवारी, दुसऱ्या दिवशी जाहीर झालेली टक्केवारी आणि प्रत्यक्ष निकाल यांमध्ये मोठी तफावत असल्याचा दावा करणारा सिटीझनचा अहवाल आज निवडणूक आयोगाने फेटाळला....

ऑगस्ट महिन्यात जुळून येणार त्रिग्रही आणि लक्ष्मीनारायण योग; ‘या’ राशींना होणार फायदा

>> योगेश जोशी ऑगस्ट महिना सुरू झाला असून या महिन्यात आपल्या कालगणनेप्रमाणे श्रावण महिनाही सोमवार 5 ऑगस्टपासून सुरू होत आहे. या महिन्यात अनेक चांगले योग...

जम्मू-कश्मीरमध्ये ढगफुटी, राष्ट्रीय महामार्ग बंद; 11 जणांचा मृत्यू; 40 बेपत्ता

केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलनात तब्बल चार गावे गायब झाली. अजूनही बचावकार्य सुरूच असून मृत्युमुखी पडणारांचा आकडा फुगतच चालला असताना आता जम्मू-कश्मीरमधील गांदरबल जिह्यातील पंगन भागात...

आंध्र प्रदेशमध्ये बर्निंग ट्रेन; 3 एसी डब्यांसह चार डबे जळून खाक

रेल्वे अपघातांची मालिका सुरूच आहे. छत्तीसगडमधील कोरबा येथून आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमला पोहोचलेल्या कोरबा एक्स्प्रेस ट्रेनच्या डब्यांमध्ये अचानक भीषण आग लागली. ही ट्रेन कोरबाहून तिरुमलाला...

राज्यपालांविरुद्धच्या याचिकेवर आज निकाल

दिल्ली महापालिकेत मंत्र्यांशी चर्चा न करताच नायब राज्यपाल नामनिर्देशित व्यक्तीची नियुक्ती करण्याच्या निर्णयाला दिल्ली सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवर उद्या सर्वोच्च...

दिल्ली डायरी – इव्हेंटची ‘बकेट लिस्ट’ अन् संसदेतले ‘बकेट!’

>> नीलेश कुलकर्णी, [email protected] गेल्या दहा वर्षांत देशात विकासाचा किती आणि कसा महापूर आला आहे त्याची झलक दिल्लीतील एका पावसाने देशाच्या लोकशाही मंदिरात दाखवून दिली....

विज्ञान – रंजन- भूकंपरोधक घरे

>> विनायक भूकंपाचा  थोडासा अभ्यास केला तरी भूकंपामागचं विज्ञान समजून कसं घेता येतं ते गेल्या वेळच्या लेखात वाचलं. अवकाशातील दूरस्थ दीर्घिकांपर्यंत जाणं जितकं अवघड, तितकंच...

विद्यार्थ्यांना शालेय वस्तू तर रुग्णांसाठी व्हीलचेअर

शिवसेना शाखा क्रमांक 208 आणि शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष, भायखळा विधानसभा यांच्या संयुक्त विद्यमाने रुग्ण मित्र परिवार तथा सहयोगी संस्था यांच्या सहकार्याने आशा प्रबोधिनी...

सामना अग्रलेख – होय, माय लॉर्ड! ‘तारीख पे तारीख’ला लोक कंटाळले आहेत

न्यायालये निष्पक्ष राहिलेली नाहीत व न्यायालयांवर दबाव आहे असे अनेक न्यायमूर्तींनी निवृत्तीनंतर सांगितले. निवृत्त झालेल्या न्यायमूर्तींना सरकारकडून राज्यपाल, हायकमिशनर, ट्रिब्युनलची अध्यक्षपदे हवी असतात, लोकसभा...

पाथर्डीतील भाजपच्या शिबीराकडे प्रमुख नेत्यांनी फिरवली पाठ; राजकीय वर्तुळात चर्चा

नगर दक्षिण मतदार संघाच्या झालेल्या पाथर्डी येथील शिबीराकडे भाजपच्या प्रमुख नेत्यांनीच पाठ फिरवल्याने हा विषय राजकीय वर्तुळात चर्चेचा झाला आहे. नगर दक्षिणमध्ये असलेल्या पाचही...

…तर नारायण राणे यांना महाराष्ट्रात कुठेच फिरू देणार नाही! मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

भाजपचे खासदार नारायण राणे यांना मी धमकी दिली नाही. मराठवाड्यात येऊ नका असेही म्हणालो नाही. तरीही ते म्हणतात की, जरांगे काय करणार ते बघतो!...

आता आठवडाभर मुसळधार कोसळणार; काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

राज्यात आता पावसाने चांगलाच जोर धरला आहे. हवामान खात्याने ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्याप्रमाणे ऑगस्ट महिन्याची सुरुवात होताच पावसानेही...

आता त्यांचे आम्हाला काहीच कळत नाही; मनोज जरांगेंची प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया

राज्यात विधानसभा निवडणुका जवळ आल्या असतानाच आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापत आहे. मनोज जरांगे यांनी आता लढायचे की पाडायचे याचा निर्णय घेणार असल्याचे म्हटले आहे....
balasaheb-thorat-radhakrish

ती प्रकरणे समोर आली तर तुमचा पारदर्शक कारभार उघडा पडेल; बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर...

राज्यातल्या तलाठी भरती परीक्षेदरम्यान गैरप्रकार झाल्याचे आरोप होत आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. या गैरव्यवहारावरुन आमदार रोहित पवार आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब...

नगर जिल्ह्यात नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

नगर जिल्ह्यात आजपर्यंत 343.5 मिलीमीटर पाऊस झाला आहे. शेजारील पुणे व नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुणे व नाशिक जिल्ह्यातून नगर...

संबंधित बातम्या