ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2436 लेख 0 प्रतिक्रिया

जनावरांची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला अटक; यवतमाळ जिल्हा वाहतूक शाखेची कारवाई

>> प्रसाद नायगावकर जनावरांना कत्तलीसाठी कंटेनरने घेऊन जाणाऱ्या आंतरराज्यीय जनावर तस्करीचा यवतमाळमध्ये पर्दाफाश करण्यात आला आहे. गुप्त माहितीच्या आधारे जिल्हा वाहतूक शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत...

रोहित पवार राज्यपालांना भेटले; ज्ञानराधा मल्टिस्टेट सोसायटीवर कारवाईची मागणी

बीड येथील ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑप.क्रेडिट सोसायटीमध्ये कर्जत-जामखेड मतदारसंघातील सर्वसामान्य खातेदारांचे 90 कोटी रूपये अडकले आहेत. या खातेदारांसह इतरही खातेदारांचे हक्काचे पैसे परत देण्यात यावेत...

राज ठाकरे विरुद्ध घोषणा देणार्‍या मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर घेतलेल्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी राज ठाकरे उतरलेल्या हॉटेल पुष्पक पार्क येथे आंदोलन करणार्‍या 11 मराठा तरुणांवर प्रशासनाच्या...

उद्धव ठाकरे यांनी घेतली राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची भेट

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार आहेत. या...

बाबाजी दाते महिला अर्बन बँक गैरव्यवहार प्रकरणी आरोपींवर गुन्हे दाखल होण्याचा मार्ग मोकळा; संचालकांचे...

>> प्रसाद नायगावकर यवतमाळमधील संघ परिवाराशी निगडित असलेली बाबाजी दाते महिला अर्बन बँक दिवाळखोरीत निघाल्यानंतर 9 नोव्हेंबर 2022 च्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आदेशाने बँकेचा...

देशाच्या लेकीच्या पाठीत खंजीर कोणी खुपसला, या षडयंत्रामागे कोण आहे? रणदीप सुरजेवाला यांचा संतप्त...

हिंदुस्थानची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटने पॅरिस ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये धडक दिली. मात्र, विनेश फोगाटला 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे देशभरात संताप...

आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू; विनेश फोगाटच्या अपात्रतेबाबत पी. टी. उषा यांची प्रतिक्रिया

हिंदुस्थानची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटने पॅरिस ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये धडक दिली. मात्र, विनेश फोगाटला 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे देशभरात संताप...

7 ऑगस्टला तयार होत आहेत तीन योग; या चार राशींचे नशीब फळफळणार…

पवित्र असा श्रावण महिना सुरू झाला असून हा महिना अनेक राशांसाठी शुभफलदायक आहे. तर काही राशींना थोडं जपून राहण्याची गरज आहे. उत्तर हिंदुस्थानात या...

युवासेनेच्या विस्तारक पदांकरिता रविवारी मुलाखती

युवासेना विस्तारक पदांकरिता नेमणुका करण्यात येत असून सदर पदांकरिता रविवार, 11 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 4 या वेळेत शिवसेना भवन, दादर येथे...

महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणूक लढणार आणि जिंकणार! उद्धव ठाकरे यांचा ठाम विश्वास

मराठा आरक्षणाचा मुद्दा संवेदनशील आहे. आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचे अधिकार केंद्र सरकारला आहेत. त्यामुळे केंद्राने याबाबतीत पुढाकार घ्यावा. हा विषय राष्ट्रपतींकडे न्यावा, शिवसेना सर्वात आधी...

हसीना वेटिंगवर, पुढे काय होणार?

जनतेच्या प्रचंड असंतोषामुळे बांगलादेशातून पलायन करून हिंदुस्थानात आलेल्या शेख हसीना यांचा आणखी काही दिवस मुक्काम गाझियाबादच्या एअरबेसवरच राहण्याची शक्यता आहे. हसीना लंडनमध्ये आश्रय घेणार...

लालकृष्ण आडवाणी पुन्हा रुग्णालयात

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान भारतरत्न लालकृष्ण आडवाणी यांना मंगळवारी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 96 वर्षीय आडवाणी यांची प्रकृती स्थिर...

बांगलादेशात हिंसाचार सुरूच, हिंदूंच्या घरांवर, मंदिरांवर हल्ले

बांगलादेशात हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. पंतप्रधान शेख हसीना यांनी देशातून पलायन केलंय. हसीना यांनी देश सोडताना बांगलादेशात उद्रेक सुरू झालाय. बांगलादेशींनी हिंदू धर्मियांना लक्ष्य...

आरोग्य विम्याच्या हप्त्यातून सरकारने वसूल केले 24 हजार कोटी; जीएसटीवरून विरोधकांनी सरकारला घेरले

आरोग्य विम्याच्या हप्त्यातून सरकारने तब्बल 24 हजार कोटी वसूल केल्याचा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला.  आयुर्विमा आणि आरोग्य विम्याच्या हप्त्यावरील...

मनी लॉण्डरिंग तरतुदींचा आज सर्वोच्च न्यायालयात फेरविचार; कोर्टाकडून विशेष खंडपीठाची स्थापना

मनी लॉण्डंिरंग प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींबाबत वेगवेगळ्या खटल्यांमध्ये कायद्याचा कीस पाडला जात असतानाच, या तरतुदी कायम ठेवणाऱया निकालाविरुद्धच्या फेरविचार याचिकांच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने विशेष खंडपीठ...
supreme court

नायब राज्यपाल आणि राज्यपालांच्या अधिकारांमध्ये फरक; सर्वोच्च न्यायालयाने सुनावले

दिल्लीचे उपराज्यपाल दिल्ली सरकारशी चर्चा न करताच दिल्ली महापालिकेत सदस्यांची नियुक्ती करू शकतात; परंतु नायब राज्यपालांकडे इतर राज्यांच्या राज्यपालांइतके अधिकार नाहीत, असेही सर्वोच्च न्यायालयाने...

घर खरेदीवरील भांडवली नफा कर कमी होणार

रिअल इस्टेट मालमत्तेवरील भांडवली लाभ कराच्या संदर्भात करदात्यांना 20 टक्के ते 12.5 टक्के कर दर निवडण्याचा पर्याय देऊन त्यांना दिलासा देण्याचा प्रस्ताव मंगळवारी सरकारने...

आरोग्य, विमा सेवांवरील जीएसटीत वाढ; संसद भवन परिसरात इंडिया आघाडीकडून निषेध व्यक्त

जीवन विमा आणि वैद्यकीय विमा प्रीमियमवर 18 टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात या सेवांवरील जीएसटीत वाढ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांवर या कराचा...

मढीतील जलजीवन मिशनचे काम तातडीने पूर्ण करा; ग्रामस्थांचे पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन

पाथर्डी तालुक्यातील मढी येथील जलजीवन मिशन योजनेतंर्गत सुरु असलेले काम तातडीने पूर्ण करावे. तसेच मढी ते तिसगाव या रस्त्याच्या कामाची चौकशी करावी या मागणीसाठी...

राज्यातील 2 लाखांपेक्षा जास्त शेतकरी फवारणी पंपापासून वंचित; मर्जीतील पुरवठादारास टेंडर देण्यासाठी खटाटोप

कापूस आणि सोयाबीन मूल्यसाखळी विकासांतर्गत शेतकऱ्यांना फवारणी पंप दिला जाणार होता. मात्र, तोंडी आदेशाने हे वाटपच थांबवण्यात आले आहे. त्याचा फटका राज्यातील 2 लाख...

कुणकेश्वरजवळ समुद्रात थांबले महाकाय जहाज; तर्कवितर्कांना उधाण

कुणकेश्वरजवळील समुद्रात सोमवारी एक महाकाय जहाज दिसल्याने एकच खळबख उडाली होती. तसेच याबाबत अनेक तर्कवितर्क करण्यात येत होते. पोलीस आणि कस्टम विभागाने या जहाजाबाबत...

शेअर बाजारात दमदार तेजीनंतर घसरण; गुंतवणूकदारांचे दिवसभरात 1.57 लाख कोटी स्वाहा…

गेल्या महिन्यात भारतीय शेअर ऑल टाईम हायवर पोहचला होता. त्यानंतर शुक्रवारपासून बाजारात मोठी घसरण सुरू झाली आहे. घसरणीचे सत्र सोमवारीही सुरुच होते. मात्र, तज्ज्ञांनी...

रामलीला उत्सवाच्या धर्तीवर गणेशोत्सव मंडळांना भाड्यात 50 टक्के सवलत; गणेशोत्सव समन्वय समितीच्या पाठपुराव्याला यश

मुंबईतील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या पाठपुराव्याने केलेल्या मागणीला यश आले आहे. समन्वय समितीने केलेल्या पाठपुरव्याला महापालिकेने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. गणेशोत्सव...

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांची प्रकृती बिघडली; अपोलो रुग्णालयात दाखल

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांची प्रकृती खालावली असून त्यांना मंगळवारी सकाळी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इंद्रप्रस्थ येथील...

भाजपच्या बॅनरबाजीला शरद पवारांच्या पक्षाचे प्रत्युत्तर; फडणवीसांचा पुतळा जाळत निषेध व्यक्त

भाजपच्या युवा मोर्चाने नागपुरात माजी गृहमंत्री अनिल देखमुख यांच्याविरोधात बॅनर लावले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून भाजपच्या या बॅनरबाजीला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले....

आटपाट नगर होतं….श्रावण महिन्यातील उत्कंठावर्धक आणि रोचक कहाण्या…

>> योगेश जोशी प्रत्येकाच्या लहानपणी आई किंवा आजी आटपाट नगर होते...अशी सुरुवात करायची आणि तिच्या गुंतवून ठेवणाऱ्या गोष्टीची सुरुवात व्हायची. आजच्या संगणकाच्या युगात आटपाट नगर...

अल्पायुषी झाला दीर्घायुषी…जाणून घ्या मंगळागौरीची कहाणी….

>> योगेश जोशी सणांचा आणि उत्सवांचा असा श्रावण महिना सुरू झाला आहे. या महिन्यात नवविवाहित महिलांना उत्सुकता असते ती म्हणजे मंगळागौरी व्रताची...मंगळागौरी व्रत म्हणजे नेमके...

श्रावणी मंगळवार…मंगळागौरी व्रत…जागरण अन् खेळ…जाणून घ्या याचे महत्त्व…

>> योगेश जोशी सणांचा आणि उत्सवांचा असा श्रावण महिना सुरू झाला आहे. या महिन्यात नवविवाहित महिलांना उत्सुकता असते ती म्हणजे मंगळागौरी व्रताची...तसेच तुझे कितवे मंगळागौरी...

गणेशोत्सव मंडळांना पाच वर्षे सरसकट परवानगी द्या; समन्वय समितीची पालकमंत्र्यांकडे मागणी

मुंबईतील ज्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गेल्या दहा वर्षांत गणेशोत्सव साजरा करताना नियम-अटी पाळल्या आहेत, त्यांना सलग आणि सरसकट पाच वर्षे परवानगी द्यावी, अशी मागणी...

मराठा आंदोलक आक्रमक; राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये घूसून घोषणाबाजी

राज्यात आरक्षणाचा मुद्दा तापत आहे. यावरून मनोज जरांगे यांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे. तर ओबीसी नेतेही त्यांच्या आरक्षणाच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यातच मनसे अध्यक्ष...

संबंधित बातम्या