ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2436 लेख 0 प्रतिक्रिया

पाकिस्तानच्या सीमेवर नापाक हालचाली; सीडीएस जनरल अनिल चौहान यांच्या विधानाने वाढवली चिंता

जम्मू-कश्मीरमध्ये पाकिस्तानच्या नापाक कुरापती सुरूच असल्याचे समोर आले आहे. हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेवर पीर पंजाल भागात अचानक तणाव वाढला आहे. तर दुसरीकडे बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसाचाराने...

वक्फ सुधारणा विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे; लोकसभेत विरोधकांकडून आक्षेप, गदारोळ, सरकारला झोडपले

वक्फ बोर्ड कायद्यात सुधारणा करणारे दुरुस्ती विधेयक आज केंद्र सरकारने लोकसभेत मांडले. विधेयकातील तरतुदींना विरोधकांनी आक्षेप घेतला. या वेळी गदारोळ झाला. हे विधेयक घाईघाईने...

कश्मीरमध्ये तत्काळ निवडणूक घ्या; पक्षांची निवडणूक आयोगाकडे मागणी

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतिम मुदत जवळ येत असतानाच जम्मू आणि कश्मीरमध्ये तत्काळ निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी येथील राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे...

ईडीच्या लाचखोर अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले

केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर विरोधी पक्षातील नेत्यांना खोटय़ा प्रकरणांत अडकवून तुरुंगात डांबणाऱ्या ईडीच्या अधिकाऱ्यालाच सीबीआयने लाच घेताना रंगेहाथ पकडले. संदीप सिंह यादव असे या अधिकाऱ्याचे...

लेख – विद्यार्थी ‘दशा’ आणि ‘दिशा’

>> अजित कवटकर, [email protected] सरकारने अधूनमधून शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे वजन करून पाहावे, अभ्यासक्रम भविष्यकालीन गरजांशी सुसंगत आहे का ते तपासावे, शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांना...

ठसा – बुद्धदेव भट्टाचार्य

>> अतुल जोशी ज्येष्ठ  कम्युनिस्ट नेते बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या निधनाने प. बंगालमधील प्रदीर्घ कम्युनिस्ट राजवटीचा एक अध्याय संपुष्टात आला आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि प. बंगाल...

‘टाईप 2’ मधुमेहींसाठी संशोधन

मद्रास  डायबेटिस रिसर्च फाऊंडेशनने (एमडीआरएफ) ‘टाइप 2’ मधुमेहाने (टी2डी) पीडित प्रौढ व्यक्तींमधील कार्डियोमेटाबोलिक जोखीम घटकांवर सुक्रलोजच्या परिणामाबाबत भारतातील पहिले संशोधन नुकतेच प्रकाशित केले. आशियाई...

सामना अग्रलेख – शेतकरी लाडाचे नाहीत काय?

सध्याच्या खोकेबाज सरकारने राज्याच्या अर्थव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडवला आहे. 2021-22 या वर्षात दरडोई उत्पन्नात पाचव्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र आता सहाव्या क्रमांकावर गेला आहे. राज्यावर...

जजसाहेब उद्या राजकारणात दिसल्यास काय वाटेल?

जजसाहेब आज कोर्टात आहेत. उद्या ते राजकारणात दिसल्यास सामान्य माणसाला काय वाटेल? न्यायाधीश म्हणून निवृत्त झाल्यानंतर काही काळ थांबावे. राजकारणात गेलात तरी पुरेसा वेळ...

पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे निधन

माकप नेते आणि प. बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे आज येथे वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले. साम्यवादाचे कट्टर पुरस्कर्ते असलेल्या भट्टाचार्य यांनी...

कंपनीत वायुगळती; 17 कामगारांची प्रकृती बिघडली

दौंड तालुक्यातील भांडगाव हद्दीत असलेल्या टेस्टी बाईट इटेबल्स कंपनीत अमोनियाची वायूगळती होऊन 17 कामगारांची प्रकृती बिघडली असून यात 3 महिला कामगार गंभीर असून गंभीर...

पाथर्डीत 20 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; सर्वांची प्रकृती स्थिर

अन्नातून 20 विद्यार्थ्यांना विषबाधा होण्याची घटना गुरुवारी पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील वृद्धेश्वर वारकरी संस्थेत घडली. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती व्यवस्थित असून काही विद्यार्थ्यांना प्राथमिक...

विधेयक मागे घ्या, किंवा स्थायी समितीकडे पाठवा; वक्फ (सुधारित) विधेयक 2024 ला सुप्रिया सुळेंचा...

वक्फ (सुधारित) विधेयक 2024 गुरूवारी लोकसभेत सादर करण्यात आले. या विधेयकाला विरोधकांनी तीव्र विरोध केला आहे. आता हे विधेयक संसदीय समितीकडे पाठवण्यात आले आहे....

कांदा प्रश्नावरून विरोधक आक्रमक, संसदेच्या पायऱ्यांवर केली घोषणाबाजी

कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या संकटात आहे. त्यामुळे कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी, कांद्याला एमएसपी मिळावा, या मागण्या विरोधकांनी लावून धरल्या आहेत. कांदा उत्पादकांच्या पर्शनावरून...

कर्नाटक-गोव्याला जोडणारा पूल कोसळला

सरकारच्या दुर्लक्षामुळे आणि निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे बिहारमध्ये पूल कोसळण्याची मालिका सुरू आहे. त्यात आता कर्नाटकातील कारवार आणि गोव्याला जोडणाऱ्या 40 वर्षे जुन्या पुलाची भर...

लोकांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका; बांगलादेशात काय घडलं, लक्षात ठेवा! उद्धव ठाकरे यांचा केंद्र...

लोकशाहीत जनता श्रेष्ठ व सर्वात बलवान असते आणि जनतेचे न्यायालयच सर्वोच्च असते, हे लक्षात ठेवा. जनतेच्या सहनशक्तीचा अंत पाहिला की काय होते त्याचा अनुभव...

इंडिया आघाडीची विजयी घोडदौड कायम राखणार! उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांची भेट

लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात इंडिया आघाडीला दणदणीत यश मिळवून दिल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीतही ‘इंडिया’ आघाडीची विजयी घोडदौड कायम राखण्याचा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि...
supreme court

‘लाडक्या बहिणी’साठी फुकटच्या खिरापती वाटता, मग नुकसान भरपाईसाठी पैसे का नाही? सर्वोच्च न्यायालयाने मिंधे...

लाडकी बहीण योजनेचा गवगवा करणाऱ्या मिंधे सरकारची बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने चांगलीच खरडपट्टी काढली. ‘लाडकी बहीण’ योजना व अन्य फुकटच्या खिरापती वाटणाऱ्या योजनांसाठी  तुमच्याकडे भरपूर...

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वित्त विभागाकडे पैसाच नाही; एक लाखाहून अधिक शेतकरी वंचित

रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर मुख्यमंत्र्यांना राज्यातल्या लाडक्या बहिणींना अनुदानाचा पहिला हप्ता द्यायचा आहे, पण तिजोरीत निधी नसल्याने वित्त खात्याने सर्व फाईल्स रोखल्या आहेत, तर दुसरीकडे 2017...

5 हजार गुन्हे, पण दहा वर्षांत 40 प्रकरणांत शिक्षा; ईडीला न्यायालयाचे फटके

धाडींचा व कारवाईचा सपाटा लावणाऱ्या ईडीची सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी चांगलीच कानउघाडणी केली. 10 वर्षांत 5 हजार गुन्हे दाखल केलेत, पण केवळ 40 प्रकरणांत शिक्षा...

अरेरे, घात झाला! 100 ग्रॅम वजनामुळे फोगाट अपात्र

उपांत्य फेरीतील धडाकेबाज विजयानंतर झुंजार कुस्तीपटू विनेश फोगाटचे सुवर्णपदक पक्के झाले होते. तिच्या विजयाचा जल्लोष मंगळवारी रात्री अवघ्या हिंदुस्थानात सणासारखा साजरा केला गेला. मात्र...

महाविकास आघाडीची 16 ऑगस्टला मुंबईत संयुक्त सभा; विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून मुंबईत रणशिंग फुंकले जाणार आहे. 16 ऑगस्टला माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात महाविकास आघाडीची सभा आयोजित करण्यात आली आहे. या...

अयोध्येत 13 हजार एकरचा जमीन घोटाळा; सैन्यदलासाठी राखीव जमीन अदानींना विकली

देशातील बंदरे, विमानतळे, रेल्वे, टोल मित्रांच्या नावावर केल्यानंतर आता मोदींनी प्रभू श्रीरामाच्या घरातच डल्ला मारून तब्बल 13 हजार एकरचा जमीन घोटाळा केल्याचा आरोप विरोधकांनी...

शेख हसीना तूर्त हिंदुस्थानातच! नोबेल विजेते प्रा. मोहम्मद युनूस आज शपथ घेणार!

हिंसाचारग्रस्त बांगलादेशातून पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन पळून आलेल्या शेख हसीना यांचा आणखी किती दिवस हिंदुस्थानात मुक्काम आहे? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. हसीना...

प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन मिठागरे आणि पोर्ट ट्रस्टच्या जागेवर; सदनिका उपलब्धता धोरणास मंत्रिमंडळाची मान्यता

मुंबईतील प्रकल्पबाधितांना सदनिका उपलब्ध करून देण्याच्या धोरणास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या धोरणानुसार मेट्रो, रस्ते विकास व अन्य पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्यांचे...

लेख – विमानतळेही असुरक्षित का?

>> विनिता शाह कोसळणाऱ्या पावसामुळे गावाखेडय़ातील एखाद्या गरीबाच्या घराचे छत कोसळणे किंवा एखादी जुनी इमारत कोसळणे या घटना समजण्यायोग्य असतात. पण भारतात गेल्या काही वर्षांत...

आभाळमाया – गतिमान विश्व

>> वैश्विक,  [email protected] आपण जेव्हा अगदी स्थिर, शांत, निवांत बसलेलो असतो तेव्हाही आपण विराटाकार अंतराळात किती प्रचंड वेगाने फिरत असतो याचा आपल्याला अंदाज येणं कठीण....

सामना अग्रलेख – न्यायदेवते, पळून जाऊ नकोस, डचमळू नकोस!

देशातील राज्यव्यवस्था हुकूमशाही पद्धतीने सुरू आहे व राज्यव्यवस्थेने न्यायदानावर दबाव आणून हवे तसे राजकीय निर्णय मिळवले तर देशाचा स्वातंत्र्य लढा व संविधान वायाच गेले,...

लढायचं की पाडायचं ते 29 ऑगस्टला ठरवू; सोलापुरातील शांतता रॅलीमधून मनोज जरांगे पाटील यांची...

आपण सरकारला 29 ऑगस्टपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. तोपर्यंत जर मराठा आरक्षण जाहीर केलं आणि सग्यासोयऱ्यांचा प्रश्न निकाली काढला तर ठीक आहे. नाही तर येत्या...

महाविकास आघाडीचा मोठा निर्णय; मुंबईत 16 ऑगस्टला होणार जाहीर सभा

महाविकास आघाडीची बुधवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर काँग्रेस नेते, विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या बैठकीबाबत माहिती दिली. या...

संबंधित बातम्या