सामना ऑनलाईन
2766 लेख
0 प्रतिक्रिया
उन्हाचे चटके असह्य, पाण्याचे बाष्पीभवन वाढले; राज्यात पाणीबाणीचे संकट
सध्या राज्यात उन्हाचा कडाका वाढत आहे. वाढत्या तापमानामुळे उन्हाचे चटके असह्य होत आहे. जागतिक तापमानवाढीचे वर्ष असल्याने उन्हाचा ताप आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत...
कॉलेजिअम व्यवस्था सदोष आहे; न्यायमूर्तींच्या नेमणुकांबाबत हरीष साळवे यांचा सवाल
यशवंत वर्मा या न्याधाशींच्या घरात रोख रक्कमेचे घबाड सापडल्याच्या पार्श्वभूमीवर माजी सॉलिसिटर जनरल आणि ज्येष्ठ विधीज्ञ हरीश साळवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. साळवे यांनी...
Share market मध्ये ‘बुल रन’मुळे उत्साह; 5 दिवसात गुंतवणूकदारांची 50 हजार कोटींची कमाई
सुमारे सहा महिन्यांच्या घसरणीनंतर गेल्या आठवड्यात शेअर बाजारात तेजी दिसून आली. या तुफानी तेजीमुळे शेअर बाजारात बुल रन सुरू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे....
अमेरिकेत माथेफिरुचा गुजराती बाप-लेकीवर गोळीबार; दारू मिळाली नसल्याच्या रागातून केली हत्या
अनेकजण व्यसनाच्या आहारी गेल्याने त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होते. मात्र, व्यसनामुळे एका माथेफिरूने बाप-लेकीवर गोळीबार केल्याची घटना अमेरिकेत घडली आहे. या गोळीबारत त्या दोघांचाही मृत्यू...
हिंदुस्थानी वायूदलाची ’पॉवर’ वाढणार; 114 लढाऊ विमाने खरेदीची तयारी, शत्रूला ‘जशास तसे’ उत्तर
हिंदुस्थानी वायूदल 114 नवीन लढाऊ विमाने खरेदीची तयारी करत आहे. यासाठी 2025 च्या अखेरपर्यंत किंवा 2026 च्या सुरुवातीला आरपीएफ जारी केले जाईल. सध्या अन्य...
यूट्यूबवर लवकरच व्हाईस क्वॉलिटी फिचर
यूट्यूब नेहमीच आपल्या युजर्ससाठी नवीन अपडेट आणते. यूट्यूब लवकरच एक व्हाईस क्वॉलिटी फिचर घेऊन येणार आहे. सध्या युजर फ्रेंडली फिचरची टेस्टिंग केली जात आहे....
ट्विटरच्या निळ्या चिमणीची 30 लाखांना विक्री
ट्विटरवरील निळ्या चिमणीच्या लोगोकडे कधी काळी सोशल मीडियाच्या जगात प्रसिद्ध लोगो म्हणून पाहिले जात होते. परंतु, एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर ट्विटरऐवजी त्याचे...
तीन वर्षांत सहा लाख कर्मचाऱ्यांची नोकरी गेली! कंपन्यांची खर्चकपात कर्मचाऱ्यांच्या पोटावर
कंपन्यांनी खर्च कमी करण्याच्या नावाखाली गेल्या तीन वर्षांत जवळपास 5.8 लाख कर्मचाऱ्यांना कामांवरून काढून टाकले आहे. 2023 मध्ये कंपन्यांनी 2 लाख 64 हजार 22...
हे कोर्टरूम आहे, सिनेमा हॉल नाही! सुनावणीसाठी थेट शौचालयातून उपस्थित राहणाऱ्या आरोपीला कोर्टाने झापले
आरोपीने केलेले हे कृत्य लाज आणणारे आहे. त्याचा निषेध करायला हवा. अशा व्यक्तीवर कठोर कारवाई व्हायला हवी, असे सांगत हायकोर्टाने आरोपीला दोन लाखांचा दंड...
वैष्णोदेवी दर्शनासाठी आता थेट फ्लाईट
उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद आणि आग्य्रामध्ये राहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गाझियाबादच्या हिंडन एअरपोर्ट सिव्हिल टर्मिनलहून शनिवारी चेन्नई आणि रविवारी जम्मूसाठी एअर इंडिया एक्स्प्रेसची हवाई...
हिंदुस्थान-फ्रान्स नौदलाचा अभ्यास
हिंदुस्थान आणि फ्रान्स नौदलाचा वरुण अभ्यास अरबी समुद्रात पार पडला. 19 ते 22 मार्च अशा तीन दिवस चाललेल्या या अभ्यासाचा उद्देश म्हणजे हिंदुस्थान-फ्रान्स या...
धक्कादायक! ओडिशात रोज 3 बालविवाह
ओडिशात गेल्या सहा वर्षांत दररोज किमान तीन बालविवाह होत असल्याची धक्कादायक माहिती सरकारच्या आकडेवारीतून समोर आली आहे. प्रशासनाने बालविवाह रोखण्यासाठी विविध उपक्रम राबवूनही आदिवासी...
नौदलात 29 मार्चपासून अग्निवीर पदांची भरती
हिंदुस्थानी नौदलात अग्निवीर पदांची भरती केली जाणार आहे. या पदांसाठी येत्या 29 मार्चपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. नौदलाकडून 2026 बॅचसाठी एमआर (मॅट्रिक रिक्रूट)...
कुवेतमध्ये 42 हजार जणांचे नागरिकत्व धोक्यात
कुवेतमध्ये अमीर मिशाल अल-अहमद अल-जाबेर अल-सबा यांचे नवे सरकार सत्तेवर आले आहे. नव्या सरकारने 42 हजार जणांचे नागरिकत्व रद्द केले आहे. सरकारच्या या निर्णयाचा...
दहा हजार हिंदुस्थानी विदेशातील जेलमध्ये बंद
विदेशातील कारागृहात दहा हजारांहून अधिक हिंदुस्थानी नागरिक बंद आहेत. यातील 49 कैद्यांना मृत्युदंडाची शिक्षा मिळाली आहे. सौदी अरबमध्ये सर्वाधिक कैदी बंद आहेत, असे संसद...
IPL 2025, KKR vs RCB – रोमहर्षक सामन्यात RCB चा विजय; 7 गडी राखत...
IPL 2025 चा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) यांच्यात झाला. हा सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर रंगला आहे. या सामन्यात...
वेरवली येथे ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड; कोकण रेल्वेच्या गाड्यांना विलंब
कोकण रेल्वे मार्गावर वेरवली येथे ओव्हरहेड वायरला सहाय्यक वायर तुटल्याने शनिवारी दुपारी कोकण रेल्वेची वाहतूक अडीच तासांसाठी खोळंबली होती. त्यामुळे काही गाड्या अडीच ते...
आम्हाला बिहारचे गुन्हेगार गोव्यात नकोत; प्रमोद सावंत यांचे वादग्रस्त वक्तव
गोव्यात बिहार दिनाच्या निमित्ताने झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. गोव्यात आलेल्या प्रत्येकाने गोव्याची संस्कृती आत्मसात केली पाहिजे. आम्हाला...
नितीश कुमार यांचे मानसिक संतुलन ढासळले, त्यांनी आता खुर्ची सोडावी; राबडीदेवी यांचा हल्लाबोल
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. या मुद्द्यावरूनच माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांनी नितीशकुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. राबडीदेवी...
रामदास कदम यांनी बेताल वक्तव्य बंद करावी, अन्यथा महिला आघाडी रस्त्यावर उतरेल; महिला आघाडी...
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याविषयी रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्याचा महिला आघाडीकडून...
मतदारसंघ पुनर्रचनेविरोधात 5 मोठी राज्ये एकवटली; बैठकीत केंद्राविरोधात एल्गार
सध्या देशात मतदारसंघ पुनर्रचनेचा मुद्दा गाजत आहे. या मुद्द्याला दक्षिणकेडील राज्यांनी तीव्र विरोध केला आहे. याबाबत तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन यांनी केंद्रावर टीका केली...
आसाममधील बिहार दिवस रद्द करण्याची भाजपवर नामुष्की; काँग्रेसची टीका
भाजपने आसाममध्ये 'बिहार दिवस' साजरा करण्याची योजना आखली होता. मात्र, आता हा कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की भाजपवर ओढवली आहे. काही प्रादेशिक राजकीय पक्ष, समुदाय-आधारित...
माझ्या वडिलांचं नाव घेऊन बोलण्याआधी त्यांच्या 40 वर्षांच्या राजकीय कारकीर्दिची माहिती घ्यावी; रोहिणी खडसेंनी...
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी भाजपच्या चित्रा वाघ यांना चांगलेच सुनावले आहे. माझ्या वडिलांचं नाव घेऊन बोलण्याआधी त्यांच्या गेल्या...
‘मराठीला गोळी मारा’ नायगावमध्ये सोसायटी सेक्रेटरीचे वादग्रस्त वक्तव्य; महिलेला जातीवाचक शिवीगाळ
राज्यात मराठीची गळचेपी होत असल्याच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. आता अशीच एक घटना नायगावमध्ये घडली आहे. आर्थिक अडचणूमुळे मेंटेनन्स भरला नसल्याने घरातील पाण्याचा...
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 22 मार्च 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...
>> योगेश जोशी, [email protected]
आजचे पंचाग
तिथी - फाल्गुन कृष्ण अष्टमी
वार -शनिवार
नक्षत्र - मूळ
योग – व्यतीपात
करण – बालव
राशी – धनु
मेष
मेष राशीसाठी आजचा दिवस नशिबाची चांगली साथ...
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 21 मार्च 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...
>> योगेश जोशी, [email protected]
आजचे पंचाग
तिथी - फाल्गुन कृष्ण सप्तमी
वार -शुक्रवार
नक्षत्र - ज्येष्ठा
योग – सिद्धी
करण – विष्टि
राशी – वृश्चिक, रात्री 25.46 नंतर धनु
मेष
मेष राशीसाठी आजचा...
59 वर्षांच्या आजीबाईने सर केला एव्हरेस्ट
सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती एका महिलेची. या महिलेने एकटीने माऊंट एव्हरेस्टचा बेस कॅम्प सर केला आहे. तिचे नाव आहे वासंती चेरुवेटिल आणि...
जपानमध्ये उभारला, मुंबईच्या अरबी समुद्रात कधी?
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूध पुतळा जपानच्या टोकियोत उभारण्यात आला आहे. या ठिकाणी एक स्मारक आणि 8 फूट उंचीचा अश्वारूढ पुतळा...
ऐकलं का? अशोक सराफ आता इन्स्टाग्रामवर
मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांनी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या जगात पाऊल ठेवले आहे. त्यामुळे लाडक्या अशोक मामांविषयी अनेक घडामोडी चाहत्यांना इन्स्टाग्रामच्या माध्यमातून...
हरयाणात एका म्हशीची 5.11 लाख रुपयांना विक्री
हरयाणात एका म्हशीची तब्बल 5 लाख 11 हजार रुपयांना विक्री झाली. ही म्हैस मुर्रा जातीची आहे. या म्हशीचे वैशिष्टय़ म्हणजे ती दररोज 25 लिटर...