सामना ऑनलाईन
2764 लेख
0 प्रतिक्रिया
सामना अग्रलेख – सोडणार नाही; पण कोणाला?
राज्यात सरकारात आणि सरकारबाहेर वाढलेल्या दंगेखोरीवर कारवाई करण्याऐवजी त्याकडे डोळेझाक करणे हेच सरकारी धोरण आहे. भ्रष्टाचारावर कारवाई नाही आणि दंगलखोरांवरही कारवाई नाही. सगळाच वरवरचा...
खासदारांची झाली पगारवाढ! भत्ता आणि पेन्शनही वाढले
खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधी यांनी नेमके किती वेतन मिळते. याबाबत सर्वसामान्यांना उत्सुकता असते. आता खासदारांच्या वेतनात, भत्त्यांमध्ये वाढ झाली आहे. तसेच माजी खासदारांचे पेन्शही...
शेअर बाजाराच्या ‘बुल रन’ ला मिळाले बळ! FII ची वापसी, पाच महिन्यात गमावले ते...
गेल्या आठवड्यापासून शेअर बाजारात तेजी आहे. ही तेजी अशीच कायम राहील का आणि बाजाराची बुल रन वाढेल का, अशी शंका गुतंवणूकदारांना होती. त्यासाठी त्यांच्या...
रत्नागिरीत महावितरणला थकबाकीचा शॉक; 20 कोटी रूपयांची वीजबीले थकली
महावितरणच्या वीजबील थकबाकीचा रत्नागिरी जिल्ह्याचा आकडा कमालीचा वाढला आहे.जिल्ह्यातील 52 हजार 845 ग्राहकांकडे तब्बल 20 कोटी 2 लाख रुपयांची थकबाकी आहे. वीजबील वसुली मोहीम...
RSS आणि भाजप देशातील शिक्षण व्यवस्था आणि तरुणांचे भवितव्य उद्ध्वस्त करत आहेत; राहुल गांधींचा...
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सोमवारी INDIA आघाडीच्या विद्यार्थी संघटनांच्या जंतरमंतर येथे झालेल्या निदर्शनात सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी भाजप आणि...
कल्याणमध्ये मिंधे गटाच्या माजी नगरसेवकाची महिलेने केली भर रस्त्यात धुलाई; व्हिडीओ व्हायरल
लाडक्या बहिणींना जनतेचे पैसे वाटून स्वतःची टिमकी वाजवणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षातच त्यांच्या महिला कार्यकर्त्या सुरक्षित नाहीत, हे कल्याणमधील एका घटनेने अधोरेखीत झाले आहे....
शिरूरच्या न्हावरेजवळ कार-कंटेनरची भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी
न्हावरे (ता. शिरूर, जि. पुणे) या गावचे हद्दीत तळेगाव ढमढेरे ते न्हावरे मार्गावर रविवारी रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास कार-कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातत...
चंद्रपुरात MIDC परिसरातील ऑईल कंपनीला आग; अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल
चंद्रपूर शहरालगत असलेल्या MIDC परिसरातील लक्की पेट्रोलियम ऑईल कंपनीत भीषण आग लागली. सुदैवाने या दुर्घटनेत जिवीतहानी झालेली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले...
अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी फडणवीसांचे पूर्वीचे नेते तुरुंगात गेले होते, मुख्यमंत्र्यांनी व्याख्या समजून घ्यावी! संजय राऊत...
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि देशातील, राज्यातील सद्यस्थितीवर मत...
सत्ताधारी भाजपा युतीला महाराष्ट्राचा तालिबान करायचा आहे का? हर्षवर्धन सपकाळ यांचा संतप्त सवाल
हास्यकलाकार कुणाल कामराने त्यांच्या कार्यक्रमात कोणाचेही नाव घेतले नाही तरीही ‘चोराच्या मनात चांदणे’ या म्हणीप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी ती टीका स्वतःवर ओढवून घेत...
शेअर मार्केटमध्ये ‘बुल रन’ची तेजी; पाच दिवसांत गुंतवणूदारांची 50 हजार कोटींची कमाई
सहा महिन्यांच्या घसरणीनंतर गेल्या आठवडय़ात शेअर बाजारात तेजी दिसून आली. या तुफानी तेजीमुळे शेअर बाजारात बुल रन सुरू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या...
बोइंगने बंगळुरूमधील 180 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले; अमेरिकन कंपनीने हिंदुस्थानातील नोकरदारांना दिला धक्का
अमेरिकेची विमान उत्पादक कंपनी ‘बोइंग’ने बंगळुरू येथील आपल्या अभियांत्रिकी तंत्रज्ञान पेंद्रातील 180 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. जागतिक स्तरावर नोकर कपात करण्याचा निर्णय बोइंगच्या व्यवस्थापनाने...
रेड वाईनचा एकच प्याला आरोग्याला घातक; कॅन्सरचा धोका वाढतो, नव्या संशोधनाचा निष्कर्ष
रेड वाईन आरोग्याला चांगली असते, असे समजून लोक तिचे सेवन करतात, पण खरेच रेड वाईन आरोग्यवर्धक आहे का, हे स्पष्ट करणारा संशोधनपर अहवाल नुकताच...
पुण्याबाहेर सगळेच उणे; बंगळुरूचे 25 लाखांचे पॅकेज सोडून परतला
पुण्यात कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका तरुणाने 40 टक्के वेतनवाढीच्या आनंदात बेंगळुरूत नोकरी पत्करली खरी. पण, त्याचा हा आनंद फारकाळ टिकला नाही. कॉर्पोरेट क्षेत्रात...
लक्षवेधक – ओडिशामध्ये सापडली सोन्याची देशातील सर्वात मोठी खाण
देशातील सर्वात मोठी सोन्याची खाण ओडिशा राज्यात सापडली. ओडिशातील अनेक जिह्यांत सोण्याच्या खाणी सापडल्या आहेत. सरकार लवकरच या सोन्याच्या खाणीचा लिलाव करणार आहे. ओडिशामधील...
ट्रेनमधील गर्दी कमी होणार; रेल्वे आणणार नवा फॉर्म्युला, जनरल सीट संख्येपेक्षा फक्त दीडपट अधिक...
लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाडय़ांमधील गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी रेल्वे नवीन फॉर्म्युला अंमलात आणण्याच्या तयारीत आहेत. म्हणजेच रेल्वेची जितकी क्षमता असेल त्याच हिशोबाने...
देशात आले वजन कमी करणारे औषध; अमेरिकेत यशस्वी; किंमतही खिशाला परवडणारी
कुणी वजनावरून चिडवले तर काळजाच्या आरपार लागते. वजन कमी करण्यासाठी अनेक दिव्य करावी लागतात. पण, एकवेळ अशी येते की त्याचा पंटाळा यायला लागतो आणि...
तापमानवाढीचे अवघ्या जगासमोर आव्हान
अवघे जग हवामान बदलाच्या संकटाला सामोरे जात आहे. राज्यात फेब्रुवारीतच कडक उन्हाच्या झळा बसत आहेत. जागतिक स्तरावर तापमानात सरासरी 1.65 सेल्सियस वाढ झाली आहे....
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 24 मार्च 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...
>> योगेश जोशी, yogesh_joshi2007@rediffmail.com
आजचे पंचाग
तिथी - फाल्गुन कृष्ण दशमी
वार -सोमवार
नक्षत्र - उत्तराषाढा
योग – परिघ
करण – वाणिज
राशी – धनु, सकाळी 10.25 नंतर मकर
मेष
ग्रहस्थिती - चंद्र...
विज्ञान रंजन – सागरांच्या रंगछटा!
>> विनायक
आपल्या महाराष्ट्राला सुमारे 700 किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे, तर देशाला सुमारे 7000 किलोमीटरचा. बंगालपासून, खंबायत आखातापर्यंत आपल्या देशाचा भूभाग समुद्राने वेढलेला आहे. भूभागाच्या तीन...
दिल्ली डायरी – उत्तर प्रदेशात पुन्हा योगीविरोधी हालचाली
>> नीलेश कुलकर्णी, nileshkumarkulkarni@gmail.com
पवित्र महाकुंभानंतर सत्ताधारी भारतीय जनता पक्षात पुन्हा जोरात ‘गृहयुद्ध’ सुरू असल्याची चर्चा आहे. महाकुंभाचे श्रेय घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत जोरकस...
सामना अग्रलेख – न्यायव्यवस्थेला आग!
इंग्लंडचे भूतपूर्व न्यायमंत्री लॉर्ड हेलशॅम यांच्या शब्दांत सांगायचे तर भ्रष्टाचार, अप्रामाणिकपणा, फसवणूक इत्यादी गैरप्रकारांना न्यायालयात जेवढा वाव मिळतो, तेवढा इतरत्र कोठेच मिळत नाही. न्या....
IPL-2025 -CSK vs MI – चेन्नईसमोर मुंबईचे 156 धावांचं आव्हान; मुंबईचे फलंदाज ढेपाळले
IPL 2025च्या 18 व्या हंगामातील तिसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्ससमोर 156 धावांचं माफक आव्हान ठेवलं आहे. मुंबईने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून...
IPL-2025 -CSK vs MI Toss – चेन्नई संघाने नाणेफेक जिंकली; प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय
IPL 2025 टी-20 स्पर्धेतील चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स हे दोन संघ रविवारी समोरासमोर आहेत. या दोन्ही संघात नेहमीच 'कांटे की टक्कर' पाहायला...
अँटिग्वातून फरार झालेला मेहूल चोक्सी बेल्जियममध्ये; बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतला आश्रय
PNB तील हजारो कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी फरार असलेला आरोपी मेहुल चोक्सी अँटिग्वामधूनही पसार झाला होता. आता त्याने बेल्जियममधील अँटवर्प येथे पत्नीसोबत आश्रय घेतल्याचे उघड झाले...
बेरोजगारीची कुऱ्हाड; अमेरिकी कंपनी बोइंगमधून 180 कर्मचाऱ्यांना काढले
सध्या बेरोजगारीचे संकट जागतिक स्वरुप धारण करत आहे. वाढत्या खर्चामुळे अनेक कंपन्या कर्मचारी कपात करत आहे. त्यामुळे बेरोजगारीचे संकट मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आता...
Ratnagiri News – खोपी येथील वणव्यात चार घरे बेचिराख; सुदैवाने जिवीतहानी टळली
रत्नागिरीतील खोपी येथे लागल्यात वणव्यात चार घरे जळून बेचिराख झाली आहे. सुदैवाने यात जिवीतहानी झालेली नाही. या वणवा वाढत गेला आणि घरे बेचिराख झाली....
रोहितच्या तालमीत तयार झाला, पठ्ठ्याने हैदराबादमध्ये राडा घातला; ईशान किशनने 45 चेंडूत शतक ठोकले
रोहित शर्माच्या तालमीमध्ये तयार झालेला टीम इंडियाचा डावखुरा खेळाडू ईशान किशन याने सनरायझर्स हैदराबाद संघाकडून पदार्पणाच्या लढतीतच शतकी खेळी केली आहे. रविवारी राजस्थान रॉयल्स...
उन्हाचे चटके असह्य, पाण्याचे बाष्पीभवन वाढले; राज्यात पाणीबाणीचे संकट
सध्या राज्यात उन्हाचा कडाका वाढत आहे. वाढत्या तापमानामुळे उन्हाचे चटके असह्य होत आहे. जागतिक तापमानवाढीचे वर्ष असल्याने उन्हाचा ताप आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत...
कॉलेजिअम व्यवस्था सदोष आहे; न्यायमूर्तींच्या नेमणुकांबाबत हरीष साळवे यांचा सवाल
यशवंत वर्मा या न्याधाशींच्या घरात रोख रक्कमेचे घबाड सापडल्याच्या पार्श्वभूमीवर माजी सॉलिसिटर जनरल आणि ज्येष्ठ विधीज्ञ हरीश साळवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. साळवे यांनी...